भुसावळात गोळीबार प्रकरण ; जुन्या रेल्वेवरील व्यवसायाच्या वादातून दोन जणांविरुद्ध गुन्हा ; संशयित पोलिसांच्या ताब्यात :

भुसावळ (प्रतिनिधी) : जुन्या रेल्वे परिसरातील व्यवसायाच्या वादातून राहुलनगर परिसरात एका तरुणावर कथित गावठी पिस्तुलातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना ६ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या …

भ्रष्टाचाराविरोधातील लढ्याचे प्रतीक IAS तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या; शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे घणाघाती मागणी

भुसावळ (प्रतिनिधी) : प्रशासकीय सेवेत तब्बल २६ ते २७ वेळा बदल्यांचा सामना करूनही भ्रष्टाचाराविरोधातील भूमिका कायम ठेवणारे, पारदर्शक व निस्वार्थी प्रशासनाचे प्रतीक मानले जाणारे अन्न …

शिवसैनिकांनी जागरूक राहून संघटनात्मक ध्येयाने कार्य करावे : शिवसेना संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ :

भुसावळ (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी आणि शिवसैनिक हा नागरिकांप्रती जागरूक असला पाहिजे. शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे अनुकरण …

भुसावळात श्रीराम कथेचा भक्तिमय प्रारंभ; भव्य कलश यात्रेत शेकडो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

भुसावळ,(प्रतिनिधी ) दि. ७ : शहरातील लक्ष्मी व्यंकटेश बालाजी मंदिरात सोमवारपासून सात दिवसीय प्रभू श्रीराम कथेला भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. दि. ७ ते १३ …

समृद्ध सिंधू संस्कृतीचा इतिहास तरुणांपर्यंत पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी – भैय्याजी जोशी : भारतीय सिंधू सभेची दोन दिवसीय राष्ट्रीय प्रतिनिधी सभा पुण्यात संपन्न; सिंधी समाजाची दिशा, संस्कृती संवर्धन व सामाजिक प्रश्नांवर मंथन

भुसावळ | प्रतिनिधी सिंधचा इतिहास अत्यंत समृद्ध, गौरवशाली असून सिंधू संस्कृती ही जगातील महान संस्कृतींपैकी एक आहे. या वैभवशाली इतिहासाची आणि संस्कृतीची ओळख प्रत्येक सिंधी …

साक्षी जैन हिचे सी.ए. फाउंडेशन परीक्षेत अखिल भारतीय प्रथम क्रमांक; पाचोराचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल

९२.७५ टक्के गुणांसह ऐतिहासिक यश; जैन समाजासह सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव भुसावळ (प्रतिनिधी)- पाचोरा येथील रहिवासी साक्षी सुरेश मुनोत (जैन) हिने सी.ए. (CA) फाउंडेशन परीक्षेत …

भुसावळात घरासमोर बसलेल्या व्यक्तीवर गोळीबार; दुचाकीवरील अज्ञात हल्लेखोर फरार, परिसरात खळबळ

भुसावळ (प्रतिनिधी): भुसावळ शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी गोळीबाराची धक्कादायक घटना सोमवारी (दि. ६) रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास राहुलनगर परिसरातील …

भुसावळ शहरातील वाढत्या पाणीटंचाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचा ‘धिक्कार हंडा मोर्चा’

भुसावळ (प्रतिनिधी ) -: शहरात दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येविरोधात सोमवार ६ जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार “धिक्कार हंडा …

शेतातच पोहोचले ज्ञान; महिला शेतकऱ्यांचा वाढला मान!मन्यारखेडा येथे कृषी कन्या महिला शेतकरी गटाला बांधावर प्रत्यक्ष मार्गदर्शन; स्मार्ट शेती, जैविक उपाययोजना आणि फार्मर कप २०२६ बाबत प्रशिक्षण :

भुसावळ( प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील मन्यारखेडा येथे कृषी कन्या महिला शेतकरी गटाला प्रत्यक्ष शेतात जाऊन मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे महिला शेतकऱ्यांना आधुनिक, …

निव्वळ ‘ अस्पृश्य ‘ म्हणून प्रधानमंत्री होऊ न शकलेले जगजीवन राम: प्रासंगिक लेख: लेखक जयसिंग वाघ

जळगाव – जगजीवन राम अर्थात बाबूजी हे वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षांपासून राजकीय चळवळीत सक्रिय सहभागी राहिलेले नेते होते . शिक्षण घेत असतानाच ते १९३१ …

निंभोरा बुद्रुकमध्ये कचरा व भटक्या कुत्र्यांचा आतंक; नागरिक हैराण, प्रशासनाला १५ दिवसांची मुदत

दीपनगर निंभोरा बुद्रुक ( प्रतिनिधी) – भुसावळ तालुक्यातील निंभोरा बुद्रुक गावातील नागरिकांचे कचऱ्याच्या डोंगर व भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे हाल होत आहेत. गावातील अनेक ठिकाणी …

प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेरच्या पदवी अभ्यासक्रमातकवी प्रा. वा. ना. आंधळे यांचा अहिराणी अनुवाद ‘बा, तथागता !’ची यशदायी निवड

एरंडोल (प्रतिनिधी) – येथील सुप्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे यांनी मानवतावादी विचारवंत तथा कवी प्रा. डॉ. म. सु. पगारे लिखित मराठी बा,तथागता ! या …

काळखेडाच्या पिसुर्वोंचे नवोदित चित्रकारांना प्रोत्साहन, सव्वा लाखाचे घेतले पेंटिंग : कला जगत : मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत ‘मान्सून शो’त योगदान

​जळगाव (प्रतिनिधी )- मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत ४६ व्या मान्सून आर्ट शो नुकताच पार पडला. नवोदित चित्रकारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून जळगाव जिल्ह्यातील काळखेडा येथील चित्रकार …

BLA-2 चे प्रशिक्षण भुसावळ येथे उत्साहात संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी )- दि. ५ जुलै : भुसावळ येथे आज दि. ५ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजता चैतन्य आयुर्वेद रुग्णालयात बीएलए-२ (BLA-2) पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण …

भुसावळच्या गंभीर नागरी प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना खुले पत्र; विशेष चौकशी व नागरी पुनरुत्थान आराखड्याची मागणी :

भुसावळ ( प्रतिनिधी ) : भुसावळ शहरातील गंभीर नागरी समस्यांबाबत राज्य शासनाने तातडीने लक्ष घालून उच्चस्तरीय चौकशी, विशेष लेखापरीक्षण आणि कालबद्ध नागरी पुनरुत्थान कृती आराखडा …

जामनेर-कुऱ्हा बसमध्ये ९ तोळे सोन्याचे दागिने लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी ) – जामनेर ते कुऱ्हा (ता. भुसावळ) दरम्यान धावणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या ७१ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याच्या पॅन्टच्या चोर खिशातून तब्बल ९ तोळे …

निधन वार्ता : ग.भा.कमलाबाई धोंडोपंत सोनवणे

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील विठ्ठल मंदिर वार्ड, बाजारपेठ पोलीस स्टेशन मागील रहिवासी ग.भा. कमलाबाई धोंडोपंत सोनवणे (वय ९३) यांचे दिनांक ५ जुलै रोजी दुपारी …

जळगावातील श्री काशी विश्वेश्वर मंदिरात ६ जुलै रोजी ‘भक्तीनाद’ भजन संध्या; भाविकांना उपस्थितीचे आवाहन

जळगाव ( प्रतिनिधी ) : शहरातील कोल्हेनगर परिसरालगत असलेल्या प्रसिद्ध श्री काशी विश्वेश्वर मंदिरात सोमवार, दि. ६ जुलै रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता “भक्तीनाद” भजन …

सातपूरमध्ये कोयत्यासह तरुण जेरबंद गुन्हे शाखा युनिट-२ची धडक कारवाई

नाशिक (प्रतिनिधी) – शहरात धारदार शस्त्रे बाळगून दहशत निमाण करणा-यांविरोधात नाशिक शहर गुन्हे शाखेने सुरू केलेल्या विशेष मोहिमेत सातपूर परिसरातून एका १९ वर्षीय तरुणाला धारदार …

लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय ‘History of Political Ideas’ सेमिनारमध्ये प्रा. डॉ. सुनील नेवे यांचा सहभाग

ब्रिटिश लोकशाही, संसदीय व्यवस्था आणि जागतिक राजकीय विचारांच्या नव्या प्रवाहांचा घेतला सखोल अभ्यास भुसावळ ( प्रतिनिधी )- सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, …

भुसावळ खूनाने हादरले : ऑन ड्युटी रेल्वे कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या; संशयित मनोरुग्ण ताब्यात, शहरात खळबळ

भुसावळ(प्रतिनिधी ) -दि. ४ जुलै : भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कवाडे नगर परिसरात शनिवारी (दि. ४ जुलै) रात्री एका ऑन ड्युटी रेल्वे कर्मचाऱ्याची लोखंडी …