SIR प्रक्रिया पारदर्शक व्हावी; BLO कर्मचाऱ्यांना एक महिन्याची विशेष रजा द्यावी : काँग्रेसची मागणी

भुसावळ ( प्रतिनिधी )- राज्यात सुरू होत असलेल्या विशेष गहन पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची अंमलबजावणी पारदर्शक, प्रभावी व त्रुटीरहित पद्धतीने व्हावी, यासाठी राज्यातील सर्व बूथ लेव्हल …

वर्षानुवर्षे प्रलंबित चारमळीचा वीज-पाणी प्रश्न अखेर विधानसभेत; आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश

भुसावळ (प्रतिनिधी)- राज्याच्या पावसाळी अधिवेशनात रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी यावल तालुक्यातील चारमळी येथील आदिवासी वस्तीवरील मूलभूत सुविधांचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. चारमळी येथे …

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेच्या प्रयत्नांनी भुसावळ–पंढरपूर विशेष रेल्वे मोफत प्रवास; खानदेशातील हजारो भाविकांना विठ्ठल दर्शनाचा होणार लाभ :

भुसावळ (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीच्या पवित्र वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या वारकरी बांधवांसाठी यंदा एक आनंददायी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने भुसावळ–पंढरपूर दरम्यान विशेष …

मराठी पाऊल पडते पुढे ! लंडनच्या आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनात काळखेडाचे पिसुर्वाेंचे अग्निपथ पेंटिंग अन‌् मुंबईचे प्रदीप चंद्रंची फाेटाेग्राफी

जळगाव (प्रतिनिधी) – लंडनच्या ओमनीडे गॅलरीत आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शन सुरू आहे. जगभरातील २३ कलाकारांना या प्रदर्शनात निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्रातून जामनेर तालुक्यातील काळखेडाचे …

फैजपूरच्या प्रमोद पाटील यांची महिंद्रा अँड महिंद्रात जनरल मॅनेजरपदी पदोन्नती

भुसावळ (प्रतिनिधी )- कळमोदा रहिवासी व हल्ली फैजपूरातील राहणारे प्रमोद लक्ष्मण पाटील यांची पुण्यातील चाकण येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या संशोधन व विकास विभागात जनरल …

आई मला जन्म घेऊ दे’ कविता आता एम.ए.च्या अभ्यासक्रमात एरंडाेलचे कवी वा. ना. आंधळेंच्या साहित्याचा सन्मान

भुसावळ(प्रतिनिधी) – एरंडोलचे कवी प्रा. वा. ना. आंधळे यांची “आई, मला जन्म घेऊ दे’ या कवितेचा समावेश कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या भाषा …

भुसावळमध्ये पाणीप्रश्नावरून रिपब्लिकन सेनेचा एल्गार; आज नगरपरिषदेसमोर मडके फोड आंदोलन

भुसावळ, प्रतिनिधी : शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावरून रिपब्लिकन सेनेने भुसावळ नगरपरिषद प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, नागरिकांच्या हक्काच्या पाण्यासाठी शुक्रवार, दि. ३ जुलै रोजी दुपारी …

गैरव्यवहार झाल्याची शंका असल्यास माजी आमदार चौधरींनी स्वतः मोकाट कुत्र्यांचे टेंडर स्वीकारावे, आम्ही बक्षीसही देऊ – युवराज लोणारी :

भुसावळात भाजपची पत्रकार परिषद; विरोधकांचे आरोप निराधार असल्याचा दावा, पाणीपुरवठा लवकरच नियमित होणार भुसावळ, प्रतिनिधी : भुसावळ शहरातील विविध विकासकामे, पाणीपुरवठा आणि मोकाट कुत्रे पकडण्याच्या …

रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण ऑर्गनायझेशनच्या एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; डॉ. संजय निकम यांची जिल्हा समादेशकपदी निवड

जळगाव, दि. १ जुलै : रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण ऑर्गनायझेशन, कोल्हापूर कार्यक्षेत्र, महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त …

हळद पिक विम्यासाठी मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवावी — आमदार अमोल जावळे

भुसावळ (प्रतिनिधी )- हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत हळद पिकासाठी विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ पर्यंत वाढवावी, अशी मागणी आमदार अमोल …

भुसावळ विभागात 28 जून ते 4 जुलै दरम्यान राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम; पहिल्याच दिवशी 1,020 बालकांना डोस

भुसावळ (प्रतिनिधी) : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमांतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामार्फत 28 जून ते 4 जुलै 2026 या कालावधीत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम …

मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ द्या — आमदार अमोल जावळे यांची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी ) : महाराष्ट्रातील मयत शेतकरी कर्जदारांच्या वारसांना शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा यासाठी आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन …

आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या प्रयत्नातून ४ जुलै रोजी रावेर येथे विशेष दिव्यांग तपासणी व UDID प्रमाणपत्र शिबिराचे आयॊजन

रावेर/भुसावळ (प्रतिनिधी)-: रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा आणि त्यांना UDID (Unique Disability ID) दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जळगावपर्यंत जावे लागू नये, …

शेतकरी कर्जमाफीतील ‘फार्मर आयडी’ अट रद्द करा आणि हळद पिकाच्या विम्यासाठी मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवा : आ. अमोल जावळे यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी

भुसावळ (प्रतिनिधी )- रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना दोन स्वतंत्र निवेदने सादर करून राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या महत्त्वाच्या मागण्या …

संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग; देवघरासह देवमूर्ती सुरक्षित, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना; शेकडो वर्षे जुने मंदिर बाधित, स्ट्रक्चरल ऑडिटपर्यंत मंदिर राहणार बंद अमळनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशात “प्रति पंढरपूर” म्हणून ओळख असलेल्या अमळनेर …

जळगाव जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक १५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात

जळगाव ( प्रतिनिधी )- जळगाव जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक जितेंद्र प्रकाश पाटील (वय ४५) याला प्रलंबित काम करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच …

भुसावळ मतदारसंघात मतदार यादी पुनरिक्षणाला गती; 81.38% मॅपिंग पूर्ण – प्रांताधिकारी जितेंद्र पाटील ;

13 हजार 890 दुबार नावे वगळली; 30 जूनपासून बीएलओंच्या घरभेटी सुरू, 3 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर भुसावळ ( प्रतिनिधी ) : भारत निवडणूक आयोगाच्या …

रेल्वे लाईनशेजारील अज्ञात मृतदेह, ‘हळदी’च्या व्हिडीओमधील बॉक्सर आणि पोलिसांची तपासाची दिशा; अवघ्या २४ तासांत भुसावळातील हत्याकांडाचा उलगडा :

रेल्वेचे लोखंड चोरीच्या वादातून ५५ वर्षीय संतोष मंचाल यांची हत्या; तीन आरोपी जेरबंद, पोलिसांच्या ‘ह्युमन इंटेलिजन्स’चा मोठा विजय भुसावळ (प्रतिनिधी) : रेल्वे लाईनलगतच्या दुर्गम भागात …

पत्रकारांचा अपमान सहन करणार नाही!”खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची व्हॉईस ऑफ मीडियाची मागणी; कारवाई न झाल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा ; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर ;

भुसावळ (प्रतिनिधी) : “पत्रकारांचा सन्मान हा लोकशाहीचा सन्मान आहे आणि पत्रकारांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही,” असा स्पष्ट आणि कठोर इशारा देत भुसावळ …

प्रा डॉ सुनिल नेवे यांनी केला ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्स व हाऊस ऑफ लॉर्ड्सचा सखोल अभ्यास-

भुसावळ (प्रतिनिधी) – इंग्लंड अभ्यास दौऱ्यादरम्यान कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख, प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी आज लंडन येथील यूके पार्लमेंट (Palace …

रेल्वे लोखंड चोरीच्या वादातून पुजारी संतोष मंचल यांचा खून; भुसावळ शहर पोलिसांकडून तिघांना अटक

भुसावळ, दि. १ जुलै (प्रतिनिधी) : रेल्वेचे लोखंड चोरी करण्याच्या उद्देशाने गेलेल्या तिघांचा एका व्यक्तीसोबत झालेला वाद जीवघेणा ठरला. या वादातून झालेल्या बेदम मारहाणीत पुजारी …