भुसावळात पोलिसांचे मिशन ऑल आऊट :

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील वाढती गुन्हेगारी आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी भुसावळ पोलिस उपविभागाने गुरुवारी मध्यरात्री ऑल आऊट ऑपरेशन राबवले. डिवायएसपीकेदार बारबोले यांच्या नेतृत्वाखाली …

ध्वनीप्रदूषण टाळून डॉ. आंबेडकरांच्या विचारांना उजाळा देणाऱ्या सामाजिक देखाव्यांवर भर द्या – केदार बारबोले: आंबेडकर जयंती उत्सवासाठी नियोजन ; सुमारे ४० मिरवणुका, प्रशासन सज्ज ,

भुसावळ (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात होणाऱ्या भव्य मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने शिस्त, सुरक्षितता आणि वेळेचे काटेकोर पालन यावर भर देत …

भुसावळात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जल्लोषाचे वातावरण ; अनुयायी व प्रशासन सज्ज:

भुसावळ (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी शहरात उत्सवाचा महापूर येणार आहे. शहर आणि बाजारपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत मिळून शहरातील विविध …

चित्रकार मेजर रॉबर्ट गिल स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन : आर्टीस्ट व्हिजन फाउंडेशनतर्फे उपक्रम:

अजिंठा लेणी”जगाच्या नकाशावर पोहोचवणारे पहिले चित्रकार मेजर रॉबर्ट गिल अजूनही उपेक्षितच ! कलावंत आणि मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना. भुसावळ (प्रतिनिधी) -“अजिंठा भित्तिचित्रे” जगाच्या नकाशावर आपल्या …

समतावादी व्यवस्था माणसाच्या प्रगतीचा केंद्रबिंदू -जयसिंग वाघ

जळगाव (प्रतिनिधी) – भारतीय प्रजासत्ताकाच्या राज्यव्यवस्थेमध्ये समतावादी विचार महापुरुषांनी रुजविण्याचा जो महत्त्वपूर्ण प्रयत्न केला त्या प्रयत्ना मुळेच भारतीय लोकशाहीची सुरक्षितता अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची असून …

जळगावच्या अपर पोलिस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती

जळगाव – जळगावच्या अपर पोलिस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती करण्यात आली असून या संदर्भातील आदेश शासनाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी काढले आहेत. जळगाव विभागाच्या …

इतिहासात पहिल्यांदाच ईव्हीएम तपासणीचे आदेश – मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : राज्यात बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना, देशातील निवडणूक प्रक्रियेशी संबंधित एक ऐतिहासिक घडामोड समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालय यांनी प्रथमच …

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त १९ गावांची केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केली पाहणी

रावेर (प्रतिनिधी) — जळगाव जिल्ह्यासह रावेर लोकसभा क्षेत्रात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपीटीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी रावेर …

पुण्यात पोलिसांकडून ब्लॅकमेलिंगचा धक्कादायक प्रकार; उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा

पुणे : शहरातील पोलिस दलाच्या प्रतिमेला धक्का देणारी गंभीर घटना उघडकीस आली आहे. एका नामांकित शैक्षणिक संस्थेच्या महिला प्राचार्याला ब्लॅकमेल करून तब्बल सात लाख रुपये …

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी ) – भारत सरकारच्या जनगणना २०२७ प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यातील घरगणना प्रभावीपणे पार पाडण्यासाठी फिल्ड ट्रेनर्सचे प्रशिक्षण आयोजित करण्यात …

उधना ते मालदा टाउन आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते हावडा दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक विशेष गाडी

भुसावळ (प्रतिनिधी) – रेल्वे उन्हाळी सुट्ट्यांमधील गर्दी कमी करण्यासाठी उधना ते मालदा टाउन आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते हावडा दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक विशेष गाडी चालविण्यात …

भुसावळ विभागात विशेष तिकीट तपासणी अभियान; 601 प्रवाशांवर कारवाई, 4.30 लाख दंड वसूल :

भुसावळ (प्रतिनिधी) – प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव देण्यासाठी भुसावल रेल्वे विभागाने विनातिकीट व अनधिकृत प्रवासाविरोधात कारवाई अधिक तीव्र केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर …

मला जनतेचा आशिर्वाद जनतेनेच मला निवडून दिले यापुढे मी विरोधास न जुमानता शहर विकास करणारच – गायत्री भंगाळे. भुसावळमध्ये विकास कामांवरून राजकीय वातावरण तापले: विकास मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप :

भुसावळ(प्रतिनिधी ) – मला जनतेचा आशिर्वाद जनतेनेच मला निवडून दिले यापुढे मी विरोधास न जुमानता शहर विकास करणारच असे ठाम मत नगराध्यक्षा सौ गायत्री भंगाळे …

भुसावळात बीसारा लेडीज इक्वालिटी रन साठी टी-शर्ट व पदक अनावरण उत्साहात :

भुसावळ (प्रतिनिधी ) – बहुप्रतिक्षित ‘बीसारा लेडीज इक्वालिटी रन’ या महिला धावस्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अधिकृत टी-शर्ट व आकर्षक पदकाचे अनावरण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमामुळे …

साकेगावमध्ये वीजपुरवठा खंडित; पाणीपुरवठ्यावर परिणाम, नागरिकांचे हाल

भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील साकेगाव येथे गेल्या वीस दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने वीज बिल भरूनही वीजपुरवठा अद्याप …

पालिका सभा तहकूब प्रकरणी भुसावळ भाजप गटनेते युवराज लोणारी आणि नगरसेवकांचा पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीवर आरोप

भुसावळ (प्रतिनिधी ) : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पालिकेची सभा वारंवार तहकूब केली जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे अमृत योजनेची कामे ठप्प झाली असून, …

भुसावळात धाडसी घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास : बंद घर टार्गेट:

भुसावळ (प्रतिनिधी) -: शहरातील डायमंड पार्क परिसरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 2 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज लंपास …

छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील स्लॅबचे प्लास्टर कोसळले, मोठी दुर्घटना टळली

भुसावळ (प्रतिनिधी ) -: शहरातील पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. मंगळवारी (दि. ७) सकाळच्या सुमारास संकुलाच्या पहिल्या मजल्यावरील …

भुसावळमध्ये घरपोच गॅस सिलिंडर सेवा पुन्हा सुरू करण्याचे आदेश

भुसावळ (प्रतिनिधी ) -: शहरातील नागरिकांना गॅस सिलिंडर मिळण्यात होत असलेल्या अडचणींची दखल घेत जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गॅस बुकिंग करूनही अनेक दिवस …

भुसावळात फॅन्सी नंबर प्लेटविरोधात कारवाई करावी – काँग्रेस कमिटीची मागणी;

भुसावळ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी भुसावळ तर्फे शहरातील फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात आज बुधवारी भुसावळ येथील …

उन्हाळी गर्दी कमी करण्यासाठी कोयंबटूर–जयपूर दरम्यान विशेष साप्ताहिक गाडी

भुसावळ (प्रतिनिधी) – उन्हाळी सुट्ट्यांदरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने कोयंबटूर ते जयपूर दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या …