वरणगावात पेट्रोल पंपासमोर अवैध वाहनांच्या अड्ड्यामुळे अपघाताचा धोका -ग्रामस्थांकडून चौकशी करण्याची मागणी :

भुसावळ( प्रतिनिधी) : वरणगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील पेट्रोल पंपासमोर अवैधरीत्या वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होत असून, अपघाताचा धोका …

सुबोनियो परिवारातर्फे सप्तसुरांची संगीत व प्रकाशमय “दिवाळी पहाट” रंगली…!!

जळगाव ( प्रतिनिधी ) – दिवाळी म्हणजे केवळ प्रकाशाचा, उत्सवाचा किवा फराळाचा सोहळा नाही, तर ती आपल्या संस्कृतीतील एक गूढ, पवित्र आणि संवेदनशील जाणीव आहे. …

जळगाव जिल्ह्यात पाऊस ; पुढील ४ दिवस राज्यात विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा ;

जळगाव ( प्रतिनिधी ) हिंदी महासागर, बंगालच्या उपसागरात पाण्याचे तापमान वाढले असल्याने याआहे. परिणामी राज्यात आगामी ४ दिवस विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं …

पोलिसांची कर्तव्यदक्षता ; भुसावळात 5 वर्षीय मुलीचे अपहरण करणारा आरोपी 24 तासांत जेरबंद ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातील बस स्टँड रोडवरील क्षेत्र प्रशिक्षण केंद्र (ATC) समोर 22 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2 ते 3 वाजेच्या सुमारास 5 …

पाचोर्‍यातील महिलेला सव्वातीन लाखांचा गंडा : आरोपी दोन वर्षानंतर जेरबंद: –

पाचोरा (प्रतिनिधी) : शहरातील महिलेच्या बँक खात्यातून तीन लाख 19 हजार 516 रुपये अवैधरित्या काढून घेतल्याप्रकरणी दोन वर्षानंतर आरोपीला नागपूरात पकडण्यात आले.विशाल दीपक गायकवाड (25, …

जामनेर तालुक्यात उच्चशिक्षित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या –

जामनेर : तालुक्यातील चिंचखेडा (तपोवन ) येथील एका २२ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज शनिवार रोजी सकाळी उघडकीस आली आहे. …

फुलगाव उड्डाणपुलाखाली अपघात : साकेगावातील वीटभट्टी चालकाचा मृत्यू –

भुसावळ : (प्रतिनिधी) : साकेगावातील प्रौढाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. फुलगाव उड्डाणपुलाखाली ही घटना गुरुवार, 23 रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. सुनील शंकर कुंभार …

भुसावळात विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या –

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील शिरपूर-कन्हाळा रोड परिसरातील अमृत कॉलनीतील 15 वर्षीय विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना गुरुवार, 23 ऑक्टोबर रोजी घडली. …

महिलांशी अश्लील चॅटींग करीत उकळली खंडणी : शिंदखेडा तालुक्यातील आरोपीला बेड्या -अनेक महिलांची फसवणूक झाल्याची शक्यता : तक्रारदारानां पुढे येण्याचे आवाहन

दोंडाईचा – महिलांचे मोबाईलमध्ये काढलेले सेल्फी व चॅटींग तसेच केलेल्या व्हिडिओ कॉलच्या आधार ब्लॅकमेल करून तब्बल आठ लाखांची खंडणी उकळणार्‍या आरोपीला दोंडाईचा पोलिसांनी अटक केली …

सालबर्डी फाट्याजवळ ट्रक अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- सालबर्डी फाट्याजवळ शनिवारी पहाटेच्या सुमारास ट्रकचा भीषण अपघात झाला. झोपेच्या डुलकीमुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलाच्या कठड्याला धडक देत पुलावरून खाली पडला. …

“भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनची भाऊबीज उत्साहात साजरी”

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे महिला व पुरुष धावपटू दर मंगळवार, गुरुवार व रविवार या दिवशी एकत्रित धावण्याचा सराव करीत असतात. …

भारत विकास परिषद,शाखा भुसावळ तर्फे पावरी पाडा येथे फराळ वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भारत विकास परिषद,शाखा भुसावळ तर्फे भुसावळ तालुक्यात मांडवेदिगर परिसरातील “पावरी पाडा” या ठिकाणी 50 गोरगरीब परिवारांना (शेव,चिवडा,चकली लाडू,शंकरपाळे.) प्रत्येक परिवारास एक …

भाजप स्वबळावर लढणार ! : मंत्री गिरीश महाजनांनी स्पष्ट सांगितले -जळगाव जिल्ह्यात आले राजकीय चर्चांना उधाण

जळगाव (प्रतिनिधी : मुंबई महापालिका वगळता राज्यात महायुतीतील पक्ष स्वबळावर लढतील, असे मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच सांगितल्यानंतर जळगावच्या पाचोर्‍यातही मंत्री गिरीश महाजन यांनी मोठी घोषणा केली आहे. …

चारित्र्याच्या संशयाने त्रस्त पत्नीने पतीचा गळा आवळून केला खून:

दिवाळीच्या शुभेच्छांची पोस्ट ठरली अखेरची; पिंपरी-चिंचवड परिसरात खळबळ पिंपरी (प्रतिनिधी) — चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या वादातून त्रस्त झालेल्या पत्नीने पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना …

राज्य नाट्य स्पर्धा संभाजीराजे नाट्यगृहातच होणार – जिल्हाधिकार्‍यांनी तात्काळ घेतला निर्णय ; रंगकर्मींमध्ये उत्साह

जळगाव ( प्रतिनिधी ) येत्या नोव्हेंबर महिन्यापासून महाराष्ट्र कार्य संचालनालयातर्फे मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धा सुरु होत आहे. यासाठी जिल्हाधिकारी रोहन धुगे यांनी दि. 24 ऑक्टोबर …

कमरेला पिस्टल लावत नोटांची उधळण करणाऱ्या पियूष मणियावर गुन्हा‌, ‘दिवाली सुफी नाईट‌’ कार्यक्रमातील प्रकाराची पोलिसांकडून गंभीर दखल –

जळगाव : जिल्हा पोलीस मुख्यालयाचे पद्मालय सभागृहात दिवाली सुफी नाईट या कार्यक्रमात कमरेला पिस्टल लावत गायकावर नोटांची उधळण करणाऱ्या पियूष मणियावर जिल्हापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल …

गुरे चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची पोलिसांच्या हातावर तुरी : जळगाव जिल्ह्यात खळबळ –

अमळनेर (प्रतिनिधी) : गुरे चोरीच्या गुन्ह्यातील दोन संशयीत पोलिसांच्या तावडीतून पसार झाल्याची घटना अमळनेर तालुक्यात घडल्याने जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. शाकीर शाह …

भुसावळ शहरात जुगार अड्ड्यावर धाड ; सात जुगारींना रंगेहाथ पकडले . गुन्हा दाखल –

भुसावळ ( प्रतिनिधी ) –भुसावळात शिवाजी नगर या भर वस्तीत टपरीच्या आडोशाला सात इसम त्यांचे स्वतःच्या फायद्यासाठी झन्ना – मन्ना नावाचा पत्यांचा खेळ ५२ पत्यांचा …

गृहमंत्री, अमित शहा हे फडणवीसांच्या विरोधात..” त्यामुळे शहा यांचाही फोन टॅप होत असेल!

सगळ्यांचे फोन सर्वेलन्सवर टाकले आहेत. ग्रुपवर तुम्ही कोणाशी काय बोलता, संवाद होतो यावर लक्ष आहे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या विधानामुळे दिवाळीत नंतर बॉम्ब फुटला …

धुंवाधार पावसाचा अंदाज : पुढील 72 तास धोक्याचे‘या’ जिल्ह्यांना अलर्ट : छत्री-रेनकोट सोबत ठेवा

भुसावळ (प्रतिनिधी ) – महाराष्ट्रात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्यातच आता सणासुदीच्या दिवसात हवामानात बदल होताना दिसत आहे. पुढील तीन दिवस पाऊस होईल, अशी …

बिग बाजार परिसरात गावठी पिस्तूल आणि काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला अटक

जळगाव (प्रतिनिधी): शहरातील बिग बाजार परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने विनापरवाना गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला जळगाव शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पोलिसांनी …