भुसावळ जायन्ट्स वसुंधरा गृपचा तर्फे शिवरायायांना अभिवादन :

:
भुसावळ – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त १९ फेब्रुवारी रोजी
येथील जायन्ट्स वसुंधरा ग्रुप तर्फे ग्रुपच्या अध्यक्षा महानंदा पाटील, उपाध्यक्षा राजश्री बादशहा यांच्या हस्ते शिवरायायांच्या पूर्णाकृती
पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
यावेळी वसुंधरा गृप च्या मंदाकिनी केदारे,वर्षा लोखंडे, अलका सपकाळे, रेखा सोनवणे , भाग्यश्री भंगाळे, अंजली वाघमारे, रूपाली पाटणकर, मीना रजपूत, दिपाली अहिरे , निलिमा पाटील , शोभा जंगले,रेखा तायडे’ , कविता महाले , जोस्ना कुलकर्णी आदीं सदस्या उपस्थित होत्या .