भुसावळकरांनो सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करतांना सावधान ! जमावबंदीचे उल्लंघण केल्यास दाखल होणार गुन्हे – पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचा खणखणीत इशारा :

भुसावळ : राज्यातील ओमॉयक्रॉन संकटामुळे प्रशासनाने कठोर नियमांची अंमलबजावणी आजपासून लागू केल्याने पोलिस प्रशासनासह स्थानिक प्रशासनही कठोर कारवाईसाठी पुन्हा सरसावले आहे. रात्री नऊ ते पहाटे …

मळमळ , भूक न लागणे हेही ओमिक्रॉनचे लक्षण

मुंबई – खलिस्तान समर्थक गटांनी आखलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या कारवायांची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्यानंतर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, …

मोठी बातमी.. राज्यात नवीन नियमावली जारी, ‘हे’ असणार नवे नियम ओमिक्रोन व्हेरिएन्ट कोरोनाचे नवे संकट

मुंबई,- आजपासून राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत करता येणार आहेत. तर अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांना …

तरुण पिढीत साकारात्मक विचार रुजविणे महत्वाचे असून मोबाईल मुळे घडताय अकृत्रिम संवाद – डॉ. गिरीष कोळी :

भुसावळ प्रतिनिधी – तरुण पिढीत साकारात्मक विचार रुजविणे महत्वाचे असून मोबाईल मुळे अकृत्रिम संवाद होत आहे . व्यक्ति – व्यक्तितील संवाद साधण्यासाठी व्यक्तिंचा भावनांचा विचार …

नकली लष्करी अधिकारी अटकेत –

नाशिक : नाशिक देवळाली कॅम्प परिसरातील स्कूल ऑफ आर्टिलरी भागातून नकली लष्करी अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून लष्कराच्या कॅन्टीनचे कार्ड व …

भुसावळात वीज कर्मचाऱ्यास मारहाण : तिघां विरुद्ध गुन्हा दाखल :

भुसावळ : येथील वीज वितरण प्रशासनातर्फे थकबाकी असलेल्या वीज बिलाची वसुली करण्यासाठी धडक मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत घरगुती तसेच व्यावसायिक व्यापाराचे बिल वसूल …

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी “हेडस ऑफ इन्कम अँड इट्स प्रोविसनस” या विषयावर ऑनलाइन सेमिनारचे आयोजन:

भुसावळ -भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ, येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी “हेडस ऑफ इन्कम अँड इट्स प्रोविसनस” या विषयावर ऑनलाइन …

24 तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक – कळवा अणि दिवा दरम्यान स्लो कॉरिडॉरवर 5 व्या आणि 6 व्या लाईनचे काम ;

मुंबई – मध्य रेल्वे ठाणे – दिवा 5 व्या आणि 6 व्या मार्गावरील वळणासाठी नव्याने टाकलेल्या रुळावरून सध्याच्या धीम्या मार्गावरील रूळाना जोडण्यासाठी कळवा आणि दिवा …

कलेसाठी सर्जनशीलता आवश्यक आहे प्रा. वैभव मावळे

भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान व पू. ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय आणि महाविद्यालयातील इतिहास विभागाअंतर्गत भारतीय कलेचा इतिहास या विषयावर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले …

भुसावळात पतीने केला पत्नीचा खून : अवघ्या चार तासात पोलिसांनी केले आरोपीस जेरबंद: कौटुंंबिक वादातून खुन झाल्याचा संशय ;

भुसावळ : शहरातील कवाडे नगर भागात रहिवासी असलेल्या महिला सौ सुचिता शुभम बारसे (25) या विवाहितेचा चाकूचे वार करून निर्घृण खून झांल्याची घटना बुधवारी पहाटे …

भुसावळातील खरात गँगने हद्दपारी संदर्भात केलेलेअपील विभागीय आयुक्त यांनी नाकारले : तडीपारी आदेश कायम : गुन्हेगारांमध्ये खळबळ :

भुसावळ – येथील खरात गँगचे हद्दपारी संदर्भातील अपील विभागीय आयुक्त यांनी नाकारले असून तडीपारी आदेश कायम ठेवले आहे या निकालामुळे शहरातील गुन्हेगार व हद्दपार असलेले …

विधानसभेत कोरोनाचा शिरकाव! अधिवेशनातील ‘इतक्या’ जणांना कोरोनाची लागण :

मुंबई – मागील काही दिवसांपासून देशासह महाराष्ट्रात देखील कोरोना रूग्णसंख्या वाढताना दिसत आहे. ओमिक्राॅन रूग्णसंख्या वाढत असताना कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे आता …

गांधी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गपर्यंतचा रस्ता पालिकेने रेल्वेस हस्तांतर करू नये – सभेमध्ये अजेंड्यावर घेतलेल्या या विषयाला नगरसेवकांचा विरोध ;

भुसावळ (प्रतिनिधी) गांधी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गपर्यंतचा रस्ता पालिकेने रेल्वेस हस्तांतर करू नये, सभेमध्ये अजेंड्यावर घेतलेल्या या विषयाला नगरसेवकांचा विरोध आहे, असे भुसावळ …

सक्षमनारी फाउंडेशनने केला मजुरांच्या छोट्या मुलांबरोबर नाताळचा सण साजरा : भेटवस्तू व केक कापून मुलांना दिला आनंद :

भुसावळ – सक्षमनारी फाउंडेशन तर्फे बांधकाम मजुरांच्या छोट्या मुलांबरोबर नाताळचा सण साजरा करण्यात आलाअनवाणी आणि कडाकयाचे थंडीत कुकुडणाऱ्या या मुलांना याप्रसंगी भेटवस्तू म्हणून चप्पल तसेच …

महिला शक्ती कायद्याचे भुसावळ शहरात स्वागत ; मिठाई वाटून केला आनंद व्यक्त :

भुसावळ – आघाडी सरकारने नुकताच महिला सक्षमीकरणासाठी व त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचार विरुद्ध न्याय मिळावा यासाठी महिला शक्ती कायदा पारित केला या कायद्याचे स्वागत भुसावळ शहरात …

भागवतामुळे भक्ती, ज्ञान व वैराग्य यांची प्रतिष्ठापना :लक्ष्मण महाराज यांचे प्रतिपादन : श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञात श्रोते तल्लीन

भुसावळ – व्यासांनी श्रीमद् भागवत कथेची रचना केली. भागवतात बारा स्कंद असून शुक व परीक्षित यांचा संवाद आहे. श्रीमद् भागवत कथा श्रवणाने अत्यंत पापी माणसांचा …

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा ; लहान मुलांचे लसीकरण तर मोठ्यांना बूस्टर डोस –

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करतांना मोठी घोषणा केली आहे असून येत्या ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोनाचे लसीकरण …

जळगाव जिल्ह्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली नवीन नियमावली –

जळगाव : कोविडच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या संसर्गाची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने आज नागरीकांसाठी नवीन नियमावली जाहीर केली असून यात अनेक नवीन …

हिंमत असेल तर त्या ऑडिओ क्लीप्स वाजवाच : आमदार चंद्रकांत पाटलांचे खडसेंना आव्हान : जर काही निघाले नाही तर खडसे राजकारण सोडतील का ?’

मुक्ताईनगर : एकनाथराव खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यामुळे ते बेछूट आरोप करत सुटले आहेत. त्रयस्थ इसमांच्या संवादाशी माझा काहीही संबंध नाही यामुळे खडसेंमध्ये …

आमदार चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल रोहिणी खडसे-खेवलकर यांनी बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा :

वरणगाव – शिवसेनेतर्फे घोषणाबाजी करून पोलीस स्टेशनला दिले निवेदन वरणगाव – जिल्हा बँक संचालिका ऍड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी शनिवारी प्रसारमाध्यमातुन बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत …

मुक्ताईनगरला शिवसेना राष्ट्रवादी मध्ये राडा दोन्ही विरुद्ध गुन्हे दाखल. मुक्ताईनगर पोलिसात परस्पर गुन्हे दाखल : संशयित आरोपींची संख्या 29 वर

मुक्ताईनगर — शहरात दोन ठिकाणी घरी जाऊन शिवीगाळ केल्याप्रकरणी परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातील संशयितांची संख्या 29 वर पोहोचली आहे.यासंदर्भात मुक्ताईनगर शहरातील उषा …