भुसावळात खंडणीसाठी दोघा भावंडांवर प्राणघातक हल्ला : दाम्पत्याविरोधात गुन्हा –

भुसावळ : भुसावळातील रेल्वे कंत्राटदारासह त्याच्या भावावर विळ्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवार, 3 मे रोजी सकाळी 9 वाजता न्यू सातारा भागातील ओमकारेश्वर मंदिराजवळ …

शरद पवार आणि पक्षाच्या नेत्यांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही-रोहिणी खडसे

मुक्ताईनगर – एकनाथराव खडसे यांनी पक्षांतराचा निर्णय घेतल्यावर मला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राहण्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल शरद पवार आणि पक्षाच्या नेत्यांचे मी आभार …

रेल्वे तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या इसमाला अटक -आरपीएफ पोलिसांची जळगावात कारवाई

जळगाव : रेल्वेच्या आरक्षणाच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एका व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. …

सत्तेचा गैरवापर करीत मोदी सरकारने शेतकर्‍यांना उद्ध्वस्त केले – दहा वर्षात जनतेसाठी काय केले हे जनतेला सांगा : शरद पवारांची भुसावळात टिका : श्रीराम पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन :

भुसावळ – केंद्रातील सरकारने कायमच शेतकर्‍यांच्या विरोधात काम केले आहे. या सरकारने सत्तेचा गैरवापर केला आहे, अशी टीका केंद्रीय माजी कृषीमंत्री व राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष …

आयुर्वेदिक प्रोडक्टच्या आड जळगावात बनावट दारूची निर्मिती : 50 लाखांचा मुद्देमाल जप्त -राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई :

जळगाव : जळगावात राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारूच्या कारखान्यात मोठी कारवाई केल्याची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे शीतपेय तयार करण्याच्या नावाखाली सुरू करण्यात …

ब्रहमाकुमारी सेवाकेंद्र भुसावळ तर्फे मुलासाठी समर कॅम्प सुरु

भुसावळयावल रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणालगत असलेल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्व विद्यालय च्या मार्फत दिं 2 मे ते 6 मे 2024 पर्यंत वयोगट 8 ते …

भुसावळ विभागातील नांदुरा ते जलंब दरम्यान नॉन इंटरलॉकिग कार्य

भुसावळ – मध्य रेल्वे भुसावळ विभागातील नांदुरा ते जलंब दरम्यान स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा कार्यासाठी नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक परीचालीत करणार आहे.नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉकमुळे होणारे परिणाम खालीलप्रमाणे …

वाणिज्य विभागाने एप्रिल 2024 मध्ये मिळवला 137 कोटी रुपयांचा उल्लेखनीय महसूल

भुसावळ – वाणिज्य विभागाने एप्रिल 2024 मध्ये 137 कोटी रुपयांचा उल्लेखनीय महसूल मिळवलाभुसावळ विभागाने एप्रिल 2024 मध्ये महसुलाचे विविध क्षेत्रात लक्षणीय वाढ साधून असाधारणपणे चांगली …

पंतप्रधानांचे कार्यालय हे सध्या वसुली कार्यालय झाले आहे – अ‍ॅड. आंबेडकर –

भुसावळ – पंतप्रधानांचे कार्यालय हे मानवतेचे कार्यालय असणारे पाहिजे मात्र ते सध्या वसुली कार्यालय झाले आहे. ईडी व अन्य चौकशाचा ससे मीरा मागे लावून इलेक्ट्रो …

शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात

जळगाव-राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात झाला आहे. शरद पवार शुक्रवार रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर असतांना हा अपघात झाला. चोपडा येथून …

फुकट्या प्रवाशांविरूध्द कारवाई करणार : नवीन डीसीएम भानुदास तपस्वी –

भुसावळ : भुसावळ मंडळ वाणिज्य प्रबंधकपदी भानुदास तपस्वी यांनी नुकताच पदभार स्विकारला. मंडळ वाणिज्य प्रबंधक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी भानुदास बी.तपस्वी हे रेल्वे भर्ती बोर्ड येथे …

भुसावळ येथे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ईव्हीएम सिलिंग सेटिंगचे प्रशिक्षण

4-रावेर लोकसभा मतदारसंघातील 12-भुसावळचे विधानसभा मतदार संघाचे सहा. निवडणूकनिर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी भुसावळ जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लबडे आदी उपस्थित होते.

भुसावळ येथील रेल्वे म्युझियम संग्रहालय नागरिकांसाठी सुरु

भुसावळ – शहरातील रेलवे परिसर मध्ये असलेले रेल्वे म्यूझियम नागरिकांसाठी साठी खुले करण्यात आले असून त्यात लहान व मोठ्याना रेल्वे बाबत व्हावी या साठी रेल्वेच्या …

महायुती सरकारचा जैन समाजाच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय :

महाराष्ट्र राज्य जैन कल्याण महामंडळाची लवकरच स्थापना करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन जैन समाजाच्या न्याय व हक्कासाठी, साधु संतांच्या रक्षणासाठी, जैन समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक …

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अदिलाबाद-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदीग्राम एक्स्प्रेसचा बल्हारशाहपर्यंत विस्तार

मध्य रेल्वे करणार विस्तार गाडी क्रमांक 11401/11402 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-आदिलाबाद-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदीग्राम एक्स्प्रेस बल्लारशाह पर्यंत/तेथून पुढील आदेशापर्यंत खाली दिलेल्या तपशीलानुसार असेल: ट्रेन …

४०% दिव्यांग आणि ८५ वर्षांवरील अंथरुणाला खिळलेल्या वृद्ध मतदारांसाठी होम वोटिंगबाबत आढावा बैठक …

भुसावळ – १२भुसावळ विधानसभा मतदार संघातील दिव्यांग, अंध, ८५ वर्षांवरील वृध्द, अंथरुणाला खिळलेले मतदार किंवा मतदानासाठी मतदान केंद्रावर येऊ शकत नाही असे अपंग, अंध, जीर्ण …

संतांचे वर्णन करण्यासाठीच श्रीकृष्णाने सांगितली अर्जुनाला गीता : हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांचे प्रतिपादन

भुसावळ – निवृत्तीनाथ कळायचे असतील तर ज्ञानोबा झाले पाहिजे. ज्ञानोबासाठी एकनाथ महाराज, एकनाथ महाराजांसाठी तुकोबा तर तुकोबाराय कळण्यासाठी निळोबा झाले पाहिजे. कारण भक्ताचा महिमा हा …

०२ रोजी मुंबई आणि नागपूर दरम्यान एकेरी विशेष ट्रेन

मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दि. ०२.०५.२०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर दरम्यान एकेरी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.तपशील …

जलंब ते खामगांव दरम्यान शटल सेवा पूर्ववत आणि सुधारित वेळेपत्रक

भुसावळ विभागातील खामगांव येथे यार्ड रिमोडूलिंग कार्यासाठी जलंब ते खामगांव दरम्यान शटल सेवा मध्ये बदल करण्यात आला होता. दिनांक २८.०४.२०२४ रोजी खामगांव येथील यार्ड रिमोडूलिंग …

चांदवडच्या राऊड घाटात एस.टी.बसला भीषण अपघात : चार प्रवासी ठार -टायर फुटल्यानंतर बस ट्रकवर आदळल्याची शक्यता : मृतांचा आकडा वाढण्याची भीती

नाशिक : भरधाव एस.टी.बसचा टायर फुटल्यानंतर बस ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला. चांदवडच्या राऊड घाटात हा अपघात मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या …

रेल्वे हुबली ते योगनगरी ऋषिकेश / मुजफ्फरपुर दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या

रेल्वे हुबली ते योगनगरी ऋषिकेश / मुजफ्फरपुर दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहेअधिक गाड्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि उन्हाळी हंगामात आरामदायी प्रवास देण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न …