बस प्रवासात नणंद-भावजयीचे साडेसहा लाखांचे दागिने चोरीला : जळगाव-भुसावळ दरम्यानची घटना –

जळगाव : दोन महिलांच्या पर्समधून सहा लाख 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जळगावच्या अजिंठा चौफुलीवरून बसल्यानंतर लंपास करण्यात आले. ही घटना रविवार ,21 एप्रिल …

उत्कृष्ट कामगिरीची दखल : जळगाव जिल्ह्यातील 11 कर्मचार्‍यांना पोलीस महासंचालक चिन्ह जाहीर –

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील 11 अधिकारी व कर्मचार्‍यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. जिल्हा पोलीस दलात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत पोलीस महासंचालक रश्मी …

मुंबई ते दानापुर/गोरखपुर दरम्यान ८ पूर्ण वातानुकूलित उन्हाळी विशेष गाड्या :

मध्य रेल्वे मुंबई ते दानापुर/गोरखपुर दरम्यान ८ पूर्ण वातानुकूलित उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे. मुंबई ते उत्तरेकडे अधिक गाड्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि उन्हाळी हंगामात …

NMMS 2024 च्या परीक्षेत अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थीनींचे घवघवीत यश

.भुसावळ – येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे एन . एम . एम . एस परीक्षा २०२४ मध्ये विद्यार्थीनींनी घवघवीत यश संपादन केले . या परीक्षेत …

व्हीआयपी कॉलनीत मूलभूत सेवा सुविधाचा अभाव : रहिवासी मतदान नागरिक मतदानावर टाकणार बहिष्कार :

भुसावळ – भुसावळ तालुक्यातील शिरपूर कन्हाळा रोडवररिल स्थित व्हीआयपी कॉलनी गेल्या वीस वर्षांपासून रस्ते गटारी , कचरा कुंड्या बाग बगीचे, स्ट्रीट लाईट व इतर सर्व …

भुसावळ निवडणुकीच्या अनुषंगाने क्षेत्रीय व नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न :

भुसावळ – रावेर लोकसभा अंतर्गतभुसावळ विधानसभा मतदार संघातील सर्व सेक्टर अधिकारी तसेच नोडल अधिकारी यांची आढावा बैठक प्रांत कार्यालयातील तापी सभागृहात पार पडली. मतदानाची तारीख …

१२ अनारक्षित उन्हाळी विशेष ट्रेन सेवा.

प्रवाशांच्या मागणीनुसार दादर-गोरखपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-गोरखपूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-दानापुर दरम्यान १२ अनारक्षित उन्हाळी विशेष ट्रेन सेवा. उन्हाळी हंगामात प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद …

मध्य रेल्वे ३८उन्हाळी विशेष ट्रेन चालवणार-

मध्य रेल्वे ३८ अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन चालवणार-मुंबई आणि थिवि दरम्यान ३६ त्रिसाप्ताहिक वातानुकूलित विशेष आणि मुंबई ते दानापुर दरम्यान २ विशेष मध्य रेल्वेने उन्हाळी …

मुंबई-गोरखपुर दरम्यान २८ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

रेल्वेने उन्हाळी हंगामात मुंबई ते उत्तरेकडे जाणाऱ्या अधिक गाड्यांची प्रचंड मागणी लक्षात घेऊन व प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मुंबई आणि गोरखपुर दरम्यान २८ अतिरिक्त …

रेल्वे प्रवाशांना उन्हाळी हंगामात स्वस्त दरात जेवण : मध्य रेल्वेचा नविन उपक्रम :

मध्य रेल्वे प्रवाशांना उन्हाळी हंगामात स्वस्त दरात जेवण पुरवणार आहे. मध्य रेल्वे, भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आईआरसीटीसी) च्या सहकार्याने प्रवाशांना, विशेषत: अनारक्षित डब्यांमध्ये …

भुसावळमध्ये प्रथमच वारली चित्रकला कार्यशाळा : देवगिरी कल्याण आश्रमाचा उपक्रम :

भुसावळ – येथील गणपत पुंडलिक बर्हाटे या विद्यालयात जनजाती आदिवासी समाजाची प्रसिद्ध कला वारली चित्रकला या कलेची एक दिवसीय कार्यशाळा महिला व मुलांसाठी घेण्यात आलीया …

हिंदू सभा न्यासने बलोपासनेने केला हनुमान जन्मोत्सव साजरा :

भुसावळ – हिंदू सभा न्यास आयोजित व्यक्तिमत्व विकास शिबिरातील 140 विद्यार्थी विद्यार्थिनीं आणि 17 प्रशिक्षक यांनी आज राम मंदिर वार्ड मधील बडा हनुमान मंदिर येथे …

निधन वार्ता : आशुतोष प्रकाश दलाल

भुसावळ – भुसावळ – येथील अष्टभुजा देवी मंदिरा मागील रहिवासी आशुतोष दलाल वय 34 यांचे आज दिनांक 23/4/2024 मंगळवार दुपारी 1 वाजता अल्पशा आजाराने निधन …

दोन समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट मोबाईलवर वायरल : वरणगावात अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल :

वरणगाव – शहरातील एका अल्पवयीन मुलाकडून मोबाईलच्या इस्टाग्रामवर दोन समाजात तेढ निर्माण करणारी पोष्ट टाकल्याने शहरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र वेळीच …

जळगावात होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा

जळगाव:-अठराव्या लोकसभा निवडणुकीचा माहौल तयार झाला असून सर्वत्र प्रचाराला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी प्रयत्न केले जात असून दि. …

विनापरवाना लाखो रुपयांच्या सिलबंद पाण्याच्या बाटल्या जप्त ; मे.देवांश सेल्स या पेढीवर धाड ;

जळगाव : विनापरवाना सील बंद पिण्याच्या पाण्याची बाटल्यांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती समजल्यावरुन सदर प्रकारास आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयातील अन्न …

हनुमान जंयतीला मांसविक्रीची दुकाने बंद व्हावी -प्रांताधिकारी यांना निवेदन :

भुसावळ – हनुमान जंयतीला मांसविक्रीची दुकाने बंद ठेवावी अशी मागणी मानद पशु कल्याण अधिकारी रोहित महाले यांनी याबाबत प्रांताधिकारी यांना आज निवेदन दिले . शहरामध्ये …

शिरसाळा मारोतीचे आता सिद्धेश्वर हनुमानजी नामकरण –

बोदवड : भाविकांच्या नवसाला पावणारा मारोती म्हणून ख्याती असलेल्या बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारोतीचे आता सिद्धेश्वर हनुमानजी असे नामकरण करण्यात आले आहे. बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथे …

दीपनगरातील संच क्रमांक चार बंद : बॉयलर ट्यूब लिकेजचे प्रमाण वाढले –

भुसावळ : दीपनगर औष्णिक केंद्रातील 500 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक चार बॉयरल ट्यूब लिकेजमुळे पुन्हा बंद झाला आहे. गेल्या दोन महिन्यांंपासून दीपनगर औष्णिक केंद्रात सातत्याने …

सेवाजेष्ठता अद्यावत करण्यासंबंधीचे परिपत्रक रद्द करण्यात यावे – विविध संघटनांची मागणी

जळगाव- शिक्षणाधिकारी जळगाव यांनी दिनांक 18 -4 -2024 रोजी सेवाज्येष्ठता याद्या अद्यावत करून पगार बिलांना जोडण्याचा सूचना केलेल्या आहेत त्यासंबंधी सदर परिपत्रक रद्द करण्यात यावे …

शासकिय महसुल बुडविल्याप्रकरण तत्कालीन तहसीलदार पंकज लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल करा-केदार सानप

भुसावळ – मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा येथे तत्कालीन तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय (महसुल) पंकज लोखंडे यांच्या कार्यकाळात गट नं. 167/पै/51 व गट नं. 167/पै/36 या वर्ग दोन§ …