ठेवीच्या रकमांना टाळाटाळ : भुसावळ तालुकयात ठेवीदारांचा मतदानावर बहिष्कार –

भुसावळ : शहरातील विविध पतंसंस्थामध्ये ठेवीच्या रक्कमा ठेवण्यात आल्यानंतर मुदत संपल्यावर सुध्दा त्या रकमा परत मिळत नाहीत शिवाय शासनाचे उंबरठे झिजवून उपयोग होत नसल्याने ठेवीदारांकडून …

बी एल ओ यांना वोटर स्लीप चे वाटप :

रावेर लोकसभा अंतर्गत १२-भुसावळ विधानसभा मतदार संघातील BLO यांची दि.२९/०४/२०२४ रोजी प्रांत कार्यालयातील तापी सभागृहात पार पडली. प्रांताधिकारी तथा सहा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या …

भुसावळात 3 मे रोजी प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा

– भुसावळ : लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने अभियंता संजय पंडित ब्राह्मणे यांना उमदेवारी जाहीर केली आहे. संजय ब्राह्मणे यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय …

पोलीस नाकाबंदीत पैशांचे घबाड सापडले !

मुंबई, लोकसभा निवडणुकीच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी दक्ष असलेल्या निवडणूक भरारी पथकाकडून शनिवारी रात्री मुंबई उपनगर परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. यावेळी पैशांचे मोठे घबाड त्यांच्या …

साकेगावातून आठ महिन्यांच्या बाळाची चोरी : नंदुरबारच्या पोलिसासह पाच जणांची टोळी जाळ्यात -अटकेतील आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे :

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील साकेगाव गावातून गरीब कुटूंबातील आठ महिन्यांचे बाळ चोरून नेण्यात आले होते. ही घटना 23 एप्रिल रोजी रात्री घडली होती. पोलिसांनी तपासात …

भुसावळला १ मे रोजी आर. एस. आदर्श शाळेच्या मैदानावर १४ व १७ वर्षाखालील गटाची टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी

भुसावळ :-महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची सब ज्युनियर( U-१७) व मिनी सब जुनिअर (U-१४ ) गटातील मुले/ मुलींची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा नागपूर येथे ८ …

भुसावळ मतदारसंघातील दोन लाख 97 हजार मतदारांना घरपोच मिळणार ‘वोटर स्लीप’ :

भुसावळ : मतदारांच्या सुविधेसाठी निवडणूक विभागाकडून 2 लाख 97 हजार मतदारांना घरपोच ‘वोटर स्लीप’ दिली जाणार आहे. 1 मे नंतर प्रत्येकाच्या घरी बीएलओ पोहोचून नाव, …

माजी कृषि मंत्री शरद पवार यांच्या जळगाव जिल्ह्यात 3 मे रोजी जाहीर सभा –

रावेर : महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे सुप्रीमा शरद पवार हे शुक्रवार, 3 मे रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहे. यावेळी त्यांच्या तीन सभा होणार आहेत. …

महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या माथेफिरूला अटक करा – समस्त महात्मा फुले समता परिषदतर्फे वरणगावात तीव्र निषेध :

वरणगाव – क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर मागच्या बाजूने रंग फेकणाऱ्या समाजकंटक माथेफिरुला त्वरित अटक करा, त्याला कठोर शिक्षा द्या आणि या घटनेचा तीव्र निषेध …

काचीगुडा ते लाल गढ विशेष रेल्वे गाडीच्या कालावधीत वाढ

– भुसावळ : उन्हाळ्याच्या दिवसात रेल्वे गाड्यांना होत असलेली गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने काचीगुडा ते लालगढ ही विशेष गाडीचा लविण्याच्या कालावधीत वाढ केली आहे. गाडी …

लोकसभा निवडणूक : जळगाव जिल्ह्यात मतदान केंद्रांवर आरोग्य पथक राहणार सज्ज -जळगाव, रावेर लोकसभा निवडणूकीतील मतदान टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाचे एक पाऊल : मतदान केंद्रावर होणार उपचार :

जळगाव : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात 13 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्या दिवशी जिल्ह्यात …

रेल्वेचा पुन्हा ब्लॉक : दोन रेल्वेगाड्या रद्द : चार गाड्यांचे मार्ग बदलले -प्रवाशांची होणार मोठी गैरसोय

भुसावळ : दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागातील काझीपेठ-विजयवाडा दरम्यान नॉन इंटरलॉकिंगच्या कामामुळे दोने रेल्वेगाड्या एप्रिल व मे महिन्यात रद्द करण्यात आल्या असून चार गाड्यांचे मार्ग …

पिंपरखेड-चाळीसगाव सेक्शनमधील नवीन तिसर्‍या लाईनचे निरीक्षण –

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील पिंपरखेड ते चाळीसगाव या 32.7 किमी अंतराच्या सेक्शनमधील तिसर्‍या लाईनचे निरीक्षण रेल्वे संरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी केले. भुसावळ …

लोकसभा निवडणूक नाकाबंदी : यावल तालुक्यात 8 लाख 65 हजारांची रोकड पकडली –

वाहन मालकाला खुलासा करता न आल्याने रोकड जप्त यावल : यावल तालुक्यातील अकलूद जवळील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नाकाबंदी करणार्‍या पथकास एका वाहनात 8 लाख 65 …

निवडणूक निरीक्षक यांनी केली संवेदनशील मतदान केंद्राची पाहणी :

सर्व सेक्टर अधिकारी तसेच नोडल अधिकारी यांची मार्गदर्शन पर बैठक संपन्न: भुसावळ – रावेर लोकसभा अंतर्गत १२-भुसावळ विधानसभा मतदार संघातील आज दिनांक 27/04/2024 रोजी शहरातील …

महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात 53.70 टक्के मतदान –

मुंबई : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 63.70 टक्के मतदान झाले असलेतीर दुसर्‍या टप्प्यात मात्र मतदानाची टक्केवारी घसरल्याचे दिसून आले. लोकसभेच्या दुसर्‍या टप्प्याचे राज्यात मतदान झाले मात्र …

भुसावळ येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने ईव्हीएम गोडावूनची पाहणी :

भुसावळ – येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भुसावळ येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील ईव्हीएम गार्ड गोडाऊन व परिसराची पाहणी शुक्रवारी संध्याकाळी निवडणूक निरीक्षक यांनी केली. यावेळी …

आदर्श व्यक्तिमत्व व्यसनमुक्ती शक्य –

प्रा. डॉ. दयाघन एस राणेभुसावळ आपली संगत चांगली ठेवली, म्हणजे आपण निर्व्यसनी मित्रांच्या सहवासात राहू, थोडक्यात आपण स्वतःला व्यसनापासून दूर ठेवू शकू.रोज नियमित फिरायला जाणे, …

जळगाव लोकसभा मतदार संघात 20, रावेर साठी 29 उमेदवार वैध –

जळगाव : जळगांव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज शुक्रवार दि 26 एप्रिल 2024 रोजी पार पडली. या छाननी …

हॉटेल व्यवसायातील तरुणाचा २६ व्या वर्षी हृदयविकाराने अकाली मृत्यू -जळगाव शहरात हळहळ

जळगाव : शहरातील प्रतापनगर परिसरातील रामा हॉटेल व्यावसायिकाच्या एकुलत्या एक २६ वर्षीय तरुण मुलाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दि, २६ रोजी पहाटे ४ …

धक्कादायक; निवडणूक ड्युटीवर असताना पोलीसाने स्वतःवर झाडली गोळी…

छत्तीसगड : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज संपले. दरम्यान, छत्तीसगडमध्ये एका जवानाने स्वत:वर गोळी झाडल्याची बातमी समोर येत आहे. मध्य प्रदेश विशेष सशस्त्र दलाच्या …