भुसावळच्या डॉ वंदना वाघचौरे राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने सन्मानित:

मुंबई, – भुसावळ येथील आर्या बहुउद्देशीय सेवा फाउंडेशन अध्यक्षा डॉ. सौ. वंदना उमेद्र वाघचौरे, यांना दि. 25 व 26 मार्च 2026 रोजी मुंबई येथे महाराष्ट्र …

भुसावळात हनुमान जयंतीनिमित्त 51 मुलांकडून हनुमान चालीसा पठण :

भुसावळ (प्रतिनिधी ) – श्री हनुमान जयंतीनिमित्त भुसावळ येथील सूर्यमुखी श्री हनुमान मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जयंतीच्या पूर्वसंध्येला, दि. 1 एप्रिल …

मध्य रेल्वेचा निर्णय: भुसावळ–दादर विशेष गाड्यांचा कालावधी वाढवला

भुसावळ (प्रतिनिधी) – प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने भुसावळ आणि दादर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांच्या सेवांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उन्हाळी …

गोंदिया स्थानकावर कामामुळे ४ ते २४ एप्रिलमध्ये शालिमार रेल्वे रद्द

भुसावळ (प्रतिनिधी ) नागपूर विभागातील गोंदिया रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणाच्या कामामुळे एप्रिल २०२६ मध्ये काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. …

धक्कादायक : गॅस एजन्सीसमोर रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू ; अकोला येथील घटना:

अकोला शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गॅस बुकिंगसाठी रांगेत उभ्या असताना एका माजी सरपंचाचा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही …

दाम्पत्याची एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या ; चाळीसगाव तालुक्यातील घटना:

जळगाव – चाळीसगाव तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली असून, एका दाम्पत्याने एकाच झाडाला एकाच दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली …

ई-शासन सुधारणा स्पर्धेत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात अव्वल :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा सन्मान:

जळगाव (प्रतिनिधी ) — राज्य शासनाच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा उपक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने उल्लेखनीय यश संपादन करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. १५० दिवसांच्या या विशेष …

जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांना कायदे व आरोग्य विषयक मार्गदर्शन – किमया बहुउद्देशीय संस्था व तालुका विधीसेवा समितीचा उपक्रम :

भुसावळ (प्रतिनिधी ) – साकेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे तालुका विधी सेवा समिती व किमया बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने येथे आज दि. 2८ मार्च …

वरणगाव पालिकेचा कडक इशारा: ३०० गाळेधारकांना नोटिसा, अन्यथा बेदखल कारवाई

वरणगाव — शहरातील शासकीय जागांवर व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांविरोधात नगरपालिकेने कठोर पावले उचलत सुमारे ३०० व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत. थकीत भाडे तात्काळ भरणे आणि मुदत संपलेल्या …

निधन वार्ता – सुखदेव पाटील : उद्या अंत्ययात्रा

भुसावळ (28 मार्च 2026) ः शहरातील नामांकीत जवाहर डेअरीचे संस्थापक व हॉटेल जवाहर पॅलेसचे मालक सुखदेव भावसिंग पाटील (87) यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन …

शालार्थ आयडी घोटाळा: शिक्षण क्षेत्रावर भ्रष्टाचाराची छाया, प्रामाणिक शिक्षकांची प्रतिमा धोक्यात – प्र .ह .दलाल:

भुसावळ (प्रतिनिधी ) – राज्यातील शिक्षण क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार उघडकीस येत असून, विशेषतः शालार्थ आयडी संदर्भातील घोटाळ्याने खळबळ उडाली आहे. हजारो कोटींच्या या …

भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूलसाठी परदेशस्थ दात्याचे उदार योगदान

भालोद (वा ) – भालोद ता. यावल, येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी हितासाठी परदेशात वास्तव्यास असलेल्या श्री. गोपाळ आनंदा कोळी (ह. म. न्यूझीलंड) यांनी दिलेल्या …

बोदवडमधील अरिहंत जिनिंगला भीषण आग; लाखो रुपयांचा कापूस जळून खाक ;

बोदवड (वा) येथील जामनेर रोड परिसरात असलेल्या अरिहंत जिनिंगमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत जिनिंगमधील मोठ्या प्रमाणावर साठवलेला कापूस जळून खाक झाला असून …

नाटकात नवनवीन प्रयोगांची गरज – रमाकांत भालेराव :

भुसावळ (प्रतिनिधी) – जागतिक रंगभूमी दिनानिमित्त स्नेहयात्री प्रतिष्ठानतर्फे शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे सायंकाळी उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी रमाकांत भालेराव यांच्या …

ब्रेकिंग – अमळनेरमध्ये गावठी कट्टयातून गोळी सुटून तरुणाचा मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी): शहरातील अम्लेश्वर नगर परिसरात शुक्रवारी रात्री सुमारे सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. गावठी कट्टा हाताळताना अचानक गोळी सुटल्याने अरुण सुरेश महाजन …

कोरोनाचा पुनरागमनाचा इशारा ; नव्या व्हेरिएंटमुळे जागतिक पातळीवर चिंता वाढली

जगभरात पुन्हा एकदा COVID-19 च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. SARS-CoV-2 च्या BA.3.2 या नव्या व्हेरिएंटमुळे अमेरिकेसह 20 हून अधिक देशांमध्ये संसर्ग वेगाने …

हडपसर–प्रयागराज विशेष रेल्वे सुरू; शिर्डी–बीकानेर गाडीचा कालावधी वाढवला

भुसावळ (प्रतिनिधी) – मध्य रेल्वेने वाढत्या प्रवासी गर्दीचा विचार करून हडपसर ते प्रयागराज दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच साईनगर शिर्डी–बीकानेर …

मुक्ताईनगरमध्ये गुटखा जप्त; ६.४८ लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याविरोधात जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत मुक्ताईनगर तालुक्यातून तब्बल ६ लाख ४८ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. …

वाकोद येथे सम्राट अशोक जयंती उत्साहात साजरी

जामनेर(वा ) – तालुक्यातील वाकोद येथे भारतीय बौद्ध महासभा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा अंतर्गत जामनेर तालुका च्यावतीने धम्मसंस्थेच्या ट्रस्टी केंद्रीय कार्यकारिणी कार्यालयाच्या वतीने जीवनात …

भुसावळात पुरातन श्रीराम मंदिरासह ठिकठिकाणी रामजन्मोत्सव उत्साहात साजरा : भाविकांची दर्शनासाठी रिघ :

भुसावळ (प्रतिनिधी ) -: येथिल पुरातन श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गुढीपाडवा दि १९ ते २५ दरम्यान श्रीरामनवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न …

गोंदिया स्थानकावर ट्रॅक कामामुळे काही एक्सप्रेस गाड्या रद्द

भुसावळ (प्रतिनिधी ) – दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत गोंदिया रेल्वे स्थानक येथे महत्त्वाच्या ट्रॅक दुरुस्ती कामामुळे काही एक्सप्रेस गाड्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्लॅटफॉर्म …