अतिक्रमण पथकासमोर तरूणाचा स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न ;

जळगाव – जळगाव शहरातील कासमवाडी जवळील रचना कॉलनीमध्ये वाढीव बांधकामावरून सुरू असलेल्या वादातून बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने कारवाई …

हिरकणी महिला मंचच्या माध्यमातून महिलांना सायबर सुरक्षा व सायबर गुन्हेगारीचे मार्गदर्शन ;

भुसावळ – आर्या फाउंडेशन संचलितहिरकणी महिला मंचच्या माध्यमातून महिलांना सायबर सुरक्षा व सायबर गुन्हेगारीचे मार्गदर्शन करून अतिशय उत्साहात हळदीकुंकू साजरा केला.दिवसेंदिवस वाढत चाललेली सायबर गुन्हेगारी …

नंदुरबार शहरात साडेतीन लाखांच्या गांज्यासह संशयीत जाळ्यात ; नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांची संयुक्त कारवाई;

नंदुरबार – शहरात कोम्बिंगदरम्यान नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेसह शहर पोलिसांनी एका संशयीताच्या घरातून तीन लाख 38 हजार रुपये किंमतीचा जप्त केला. या कारवाईने गांजा तस्करांच्या …

मराठी भाषा धोरण अंमलबजावणी बाबतचे शासनाचे परिपत्रक म्हणजे स्वतःच्याच आदेशाला तिलांजली!.. प्र. ह.दलाल यांचा आरोप

भुसावळ (प्रतिनिधी )- दिनांक 14 मार्च 2024 च्या शासन निर्णयान्वये मराठी भाषा विभागाने राज्याचे मराठी भाषेचे धोरण जाहीर करून संवाद संपर्क आणि सर्व स्तरावरील व्यवहारासाठी …

अनैतिक संबंधात आर्थिक देवाण-घेवाणीचा वाद : 29 वर्षीय प्रियकराने महिलेला संपवले –

अंबरनाथ – पतीपासून विभक्त राहणार्‍या महिलेसोबत सूत जुळल्यानंतर उभयंतांमध्ये आर्थिक व्यवहार झाले व पैसे महिलेने परत मागितल्याने वाद वाढू लागले व त्यातूनच संतप्त प्रियकराने महिलेची …

भुसावळ येथे विषारी औषध सेवन केलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू ! –

भुसावळ – तालुक्यातील चोरवड येथे राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाने राहत्या घरात विषारी औषध सेवन केल्याने त्यास जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले होते. …

बांधकाम व्यावसायिकाची कोट्यावधीची फसवणूक –

जळगाव – जुन्या घराच्या सौदा पावतीनंतर १ कोटी १५ लाख रुपये घेतले, पण मिळकत खरेदीसाठी न टाळाटाळ केली, अशी व धक्कादायक फसवणूक बांधकाम व्यावसायिक न …

दुचाकीच्या चाकात साडी अडकून महिलेचा दुर्देवी मृत्यू ! –

जामनेर – सिल्लोड येथे प्लॉटच्या कामासाठी दुचाकीवरून जाताना दुचाकीच्या चाकात साडी अडकल्याने झालेल्या अपघातात पहुर येथील ४८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दि.३० रोजी घडली. …

लॉजमधील ग्राहकाचे एटीएम लांबवत एक लाख सात हजार रुपये काढले –

जळगाव – लॉजमध्ये थांबलेल्या ग्राहकाचे एटीएम चोरून भामट्याने बँकेतून एक लाख सात हजार 200 रुपये काढून रकमेवर डल्ला मारला. ग्राहकाचा 15 हजार रुपये किंमतीचा मोबाइलही …

भुसावळातील स्टार लॉनजवळून दुचाकी लांबवली –

भुसावळ – शहरातील स्टार लॉनजवळूून चोरट्यांनी 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. ही घटना 28 रोजी रात्री आठ वाजता घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात …

अर्थसंकल्पात मोठा दिलासा : 12 लाखांचे उत्पन्न करमुक्त : अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी घोषणा –

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग आठव्या अर्थसंकल्पात शेतकरी, मध्यमवर्ग, महिलांसाठी मोठ्या घोषणा करीत दिलासा दिला आहे तर सर्वाधिक चर्चा नवीन कर …

जळगाव जिल्ह्यात ‘जीबीएस संकट’ : 50 वर्षीय महिलेला जीबीएसची लागण –

जळगाव : पुण्यासह नागपूरात जीबीएस रुग्ण आढळल्यानंतर शहरातही रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शहरातील 50 वर्षीय महिलेला जीबीएसची लागण झाली असून संबधित महिलेवर शासकीय …

धक्कादायक.. अल्पवयीन मुलीने बाळाला दिला जन्म : २ वर्षांपासून अत्याचार

जळगाव, जळगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने अत्याचारातून बाळाला जन्म दिला आहे. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून …

कॅन्सर वरील औषध किंमत कमी करणारा अर्थसंकल्प – प्रा.डॉ.सुनील नेवे

भुसावळ – मोफत वाटप होणाऱ्या औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याशिवाय कॅन्सरच्या औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. कॅन्सरशिवाय महत्त्वाची ३६ औषधं …

शेगाव येथे मूकनायक पत्रकार दिन व संविधान अमृत महोत्सव कार्यक्रम संपन्न ; गगन मलिक धम्म रत्न पुरस्काराने सन्मानिततरदेवा हिवराळे समाज गौरव पुरस्काराने सन्मानीत

शेगाव प्रतिनिधी नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमर. न. NSK /J/2358 या पत्रकारांच्या संघटने अंतर्गतआंबेडकरी व्हाईस मिडीया फोरमच्या वतीने शेगाव येथे पार पडलेल्या पहिला “मूकनायक पत्रकार दिन” …

“अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प”-प्रा. अक्षरा साबळे ;

भुसावळ – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि नाहाटा महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवती सभा अंतर्गत आत्मनिर्भर युवती कार्यशाळेच्या चौथ्या …

विकलांग विद्यार्थ्यांसाठी ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये लिफ्ट.भुसावळातील लिफ्ट असलेली पहिली शाळा.

भुसावळ : ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलने भुसावळ सह संपूर्ण जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात भरारी घेतली आहे. विद्यार्थ्यांना चांगलं शिकवणे चांगले विद्यार्थी घडविणे हे ध्येय …

ज्ञान व कौशल्ये आत्मसात होण्यासाठी शिक्षकांची क्षमतावृद्धी : निर्मिती तज्ज्ञ सुलभक डॉ. जगदीश पाटील यांनी राज्यस्तरावर दिले प्रशिक्षण ;

भुसावळ – विद्यार्थ्यांना 21 व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार केले जावे यासाठी शिक्षकांना ज्ञान व कौशल्ये आत्मसात व्हावी याकरिता इयत्ता पहिली ते बारावीच्या शिक्षकांसाठी …

भुसावळ शहरांमध्ये राज्यगोमाता सुरक्षीत नाही ; गाईची चोरी करत हत्या थांबववी प्रांतांना गोभक्तांचे निवेदन :

भुसावळ – शहरांमध्ये राज्यगोमाता सुरक्षीत नाही मध्यरात्री गोतस्करां कडुन‌ गाईची चोरी करत हत्या थांबववी प्रांतांना गोभक्तांनी निवेदन दिले . दिनांक 30/1/25 या रोजी प्रांत कार्यालयावर …

राज्यात मोठी दुर्घटना टळली : एक्सप्रेसच्या समोरच ट्रक लावला आडवा !

जालना : देशभरात रेल्वे अपघाताच्या घटना समोर येत असतांना एक खळबळजनक घटना राज्यातील जालना येथून समोर आली आहे. मुंबईकडून नांदेडला जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेसच्या समोरच ट्रक …

बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

भुसावळ – येथील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,एन सी सी १८ महाराष्ट्र …