वाळू माफियांविरोधात मनोज जरांगेंच्या मेहुण्यासह नऊ जण हद्दपार –

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकरसह नऊ संशयीतांना जालना, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात …

छत्तीसगडमध्ये तब्बल 12 नक्षलवाद्यांचा खात्मा –

विजापूर – विजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात जवानांनी तब्बल 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेत तीन ते चार सैनिक जखमी झाल्याचे वृत्त …

भुसावळात हद्दपार आरोपी चॅम्पियनला बेड्या –

भुसावळ – गुन्हेगारी पार्श्वभूमीवर हद्दपार करण्यात आलेल्या हद्दपार आरोपीचा वावर शहरात असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून संशयीताला अटक केली. आकाश उर्फ …

निंभोरा येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती गठीत

निंभोरा:- भुसावळ तालुक्यातील निंभोरा बृद्रुक येथील त्रिरत्न बुद्ध विहारात दि.०८/०२/२०२५ शनिवारी रोजी रमेश खंडारे यांच्या अध्यक्षते खाली बैठक संपन्न झाली.या बैठकीत सर्व प्रथम वरणगाव येथील …

जळगाव येथे महिला पोलिसाला अटक ; तब्बल ३० लाखांचा घातला गंडा :

जळगाव – सर्वसामान्यांची फसवणूक केल्यानंतर आरोपींना अटक झाल्याची बातमी ऐकीवात आहे मात्र जळगावातील महिला कर्मचाऱ्यानेच सहकाऱ्यांची फसवणूक केल्यानंतर या कर्मचाऱ्यास अटक करण्याची वेळ पोलीस दलावर …

आत्मनिर्भर युवती कार्यशाळेअंतर्गत डिजिटल बँकिंग विषयावर मार्गदर्शन –

यावल – यावल येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती कार्यशाळेअंतर्गत प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे व उपप्राचार्य …

समाजकंटकाने जळगावात रिक्षा पेटवली :

जळगाव – पेटवून दिल्याने ऑटो रिक्षाचा कोळसा झाला. समाजकंटकाच्या या कृत्यात गॅस सिलेंडर थोडक्यात बचावले त्यामुळे अनर्थ टळला. गुरुवार, 6 रोजी मध्यरात्रीनंतर ही घटना शहरातील …

जुन्या भांडणाच्या वादातून विद्यार्थ्याला मारला चाकू –

जळगाव – जुन्या भांडणाचा राग मनात धरला होता. शाळा सुटल्यानंतर एकाने विद्यार्थ्यांला धरत हाणामारी केली. दप्तरमधून चाकू काढत पाठीवर डोक्यावर वार केल्याने यात 15 वर्षीय …

भुसावळातील अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा : 27 सिलिंडरसह दोघे जाळ्यात :

भुसावळ – शहरातील नसरवांजी फाईल, शिवाजीनगर भागात वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस सिलिंडरमधून गॅस भरला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर शनिवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास पथकाने …

७ फेब्रुवारी रोजी जय गणेश जेष्ठ नागरिक संघाचा १३वा वर्धापन दिन !

भुसावळ – भुसावळ येथील सुरभी नगरात जय गणेश जेष्ठ नागरिक संघाचा १३वा वर्धापन दिन व नूतन कार्यकारिणी पदग्रहण समारंभ दिनांक ७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात …

वरणगावला मिरवणुकीत दगडफेक.. ऑट्रोसिटी गुन्हा दाखलआरोपींच्या अटकेसाठी ठिय्या आंदोलन

वरणगाव – वरणगाव येथील शहराच्या सिध्देश्वर नगर परिसरात शुक्रवार दि ७ रोजी माता रमाई आबेडकर यांच्या जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत काही …

जामनेरात रंगणार नमो कुस्तीचा महाकुंभ ; कुस्तीला प्रोत्साहन देणे हेच दंगलीचे उद्दिष्ट – ना. गिरीष महाजन

जामनेर, खास कुस्तीगीर व कुस्ती प्रेमींना आनंदाची बातमी तसेच “देवाभाऊ केसरी” व नमो कुस्ती महाकुंभाच्या माध्यमातून जामनेर तालुक्याच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा रोवला जाणार आहे. …

नियमबाह्य बांधकाम केल्याने नगरपालिकेची प्लॉटधारकाला नोटीस : बांधकाम बंद करून अतिरिक्त केलेले बांधकाम काढून टाकण्याचे सक्त आदेश –

फैजपूर – येथील विद्यानगर मधील प्लॉट धारकाने घर बांधकाम करताना शासनाचे तसेच नगरपालिकेच्या कोणत्याही नियमाचे पालन न करता तसेच बांधकाम करण्यापूर्वी नगरपालिकेकडून घराचा आराखडा (प्लॅन) …

नाना पाटील सर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांची शेती प्रकल्प भेट :शेतकऱ्यांच्या व्यथा, अनुभव आणि शिक्षणाचा अनमोल ठेवा

भुसावळ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेती आणि शेतकऱ्यांचे जीवन जवळून अनुभवता यावे, शैक्षणिक प्रकल्पाचा कृषि क्षेत्र भेट म्हणून अहिल्यादेवी कन्या विद्यालय शिक्षक नाना पाटील सर यांनी संस्थेचे …

दोन बसांमध्ये दबल्याने चालक गंभीर जखमी : यावल आगारात खळबळ

यावल, नवीन बस अचानक सुरू झाल्याने ती बस दुसऱ्या थांबलेल्या एका एसटी बसकडे जाऊन घासली. या दोघं बसच्या मध्यभागी असलेला आणि एसटी बस थांबविण्याच्या प्रयत्न …

396 वेळा संगीतमय सामुहिक हनुमान चालीसा पठण :

भुसावळ – सनातन धर्माच्या बळकटीसाठी आणि जनमाणसाच्या मनामनात हनुमान चाळीसा रुजवण्यासाठी वरणगाव येथील वासुदेव परिवार तर्फे आज 396 वेळा संगीतमय सामुहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे …

भुसावळात कौटूंबिक वादातून पत्नीवर ब्लेडने हल्ला –

भुसावळ : दाम्पत्यात झालेल्या कौटूंबिक वादानंतर संतप्त पतीने पत्नीला मारहाण करीत गळ्यावर व डाव्या हातावर ब्लेड मारून विवाहिता जखमी झाली. ही घटना 3 रोजी रात्री …

कंडारीत पैशांच्या वादातून तरुणाला मारहाण : भावंडांविरोधात गुन्हा –

भुसावळ – भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे उसनवारीने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी भावंडांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.अजय हिरामण सोनवणे (24, …

मुख्यध्यापिकेची विद्यार्थिनींना अश्लील शिवीगाळहिंगोणा जिल्हा परिषद शाळेतील प्रकार, संतप्त पालकांनी शाळेला ठोकले कुलूप

यावल – हिंगोणा येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेमध्ये अनुचित प्रकार घडला आहे. शाळेतील मुख्याध्यापिका विद्यार्थिनींना लज्जा वाटेल अशा वर्तणुकीत वागतात व विद्यार्थिनींना अतिशय खालच्या …

भुसावळात नवजीवन एक्स्प्रेसमध्ये धाडसी : परप्रांतीय त्रिकूटांच्या टोळीकडून 18 लाखांचे दागिणे जप्त -भुसावळ रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांची कामगिरी : गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

भुसावळ – नवजीवन एक्स्प्रेसमधील महिला प्रवासी झोपल्याची संधी साधून भामट्यांनी पर्स लांबवली होती. या पर्समध्ये 80 हजारांच्या रोकडसह सहा लाख 32 हजारांचा ऐवज होता. लोहमार्ग …

नाशिकमध्ये आठ बांग्लादेशींना अटक : कारवाईसाठी पोलीस बनले मजूर –

नाशिक – नाशिकजवळील आडगाव येथील एका बांधकाम साइटवरून आठ बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात यंत्रणेला यश आले आहे. विशेष म्हणजे आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी मजुराची वेषभूषा साकारत …