चार चाकी वाहनाचे टायर फुटल्याने मोटरसायकल स्वार जागीच ठार.

यावल – मामाच्या अंत्यविधीसाठी डिझेल आणण्यासाठी दुचाकी वाहनाने यावल येथे येत असताना व्हॅगनार चार चाकी वाहनाचे टायर फुटल्याने मोटरसायकलला जोरदार धडक दिली या अपघातात मोटर …

भुसावळ विभाग रेल्वे विद्युतीकरणाची १०० वर्षे साजरे ;

भुसावळ – भारतीय रेल्वे परिवर्तन, कार्यक्षमता आणि शाश्वततेचे १०० वर्षांचे प्रतीक म्हणून रेल्वे विद्युतीकरणाचे शतक अभिमानाने साजरे करत आहे. हा टप्पा रेल्वे पायाभूत सुविधा आणि …

ऋतुमती महिला योग व प्राणायाम यांच्या माध्यमातून त्रासमुक्त होणे शक्य: डॉ. लीना चौधरी

भुसावळ – बोदवड 5 फेब्रुवारी 2025 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग, जळगाव आणि बोदवड एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान …

द शि महाविद्यालयातर्फे पी एमश्री योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिर संपन्न ;

भुसावळ – द. शि विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया भुसावळ तर्फे पी एमश्री योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले होते. या कार्यक्रमांतर्गत …

शिक्षणाचा दहा कलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी इगतपुरीला कार्यशाळा

भुसावळ – राज्यभरातील शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी शिक्षणाचा दहा कलमी कार्यक्रम ठरवण्यात आला आहे. हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री, शिक्षण विभागातील अधिकारी आणि …

नाहाटा महाविद्यालयात क्रीडा व पारंपारिक वेशभूषा स्पर्धा संपन्न

भुसावळ – भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात आज दिनांक 06/02/2025 पारंपारिक वेशभूषा स्पर्धा पार पडली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.एस. …

नाहाटा महाविद्यालयात नृत्यस्वरांजली कार्यक्रम उत्साहात संपन्न

भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ येथे कला मंडळ अंतर्गत नृत्यस्वरांजली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. नृत्यस्वरांजली स्नेहसंमेलनाचे …

भुसावळ येथील चेतन जैन यांना राज्यपालांच्या हस्ते विशेष पुरस्कार

भुसावळ – भगवान महावीर यांचे संदेश संपूर्ण विश्वासाठी प्रेरणादायी : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन भगवान महावीर स्वामी 2550 निर्वाण कल्याणक महोत्सव निमित्त आयोजित निंबध स्पर्धेचा …

ताप्ती पब्लिक इंग्लीश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

भुसावळ: येथिल ताप्ती पब्लिक इग्लीश मिडीयम स्कूल मध्ये पोलीस अधीक्षक डाँ.महेश्वर रेड्डी यांनी सुरू केलेल्या विविध उपक्रमा खाली नवीन कायदे मार्गदर्शन या संदर्भात जनजागृती कार्यक्रम …

37 वर्षीय महिलेला लग्नाचे वचन देत अत्याचार : तरुणाविरोधात गुन्हा दाखल;

अमळनेर – अमळनेर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. अमळनेर तालुक्यातील एका …

भुसावळ पालिकेच्या लेखापालास मारहाण –

भुसावळ : भुसावळ पालिकेच्या लेखापालाला कंत्राटदार ाच्या पुतण्याने शिविगाळ करीत मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी नगरपालिकेच्या कार्यालयात घडली. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून …

भुसावळ पोलीस दलातील पोलीस कर्मचार्यानी दिली कायदेविषयक परीक्षा ; पोलीस अधीक्षकांची संकल्पना ; रुपाली कोलते प्रथम तर भूषण चौधरी द्वितीयस्थानी

भुसावळ – शिस्तीचे खाते म्हणून ओळख असलेल्या पोलीस दलातील कर्मचार्‍यांना प्रचलित व नवीन कायद्यांचे असलेले ज्ञान जाणून घेण्यासाठी भुसावळ शहरातील शासकीय आयटीआयमध्ये नुकतीच भुसावळ विभागातील …

कौटूंबिक वादातून भुसावळात जावयाला मारहाण : सासु, शालकासह तिघांविरोधात गुन्हा –

भुसावळ – कौटुंबिक वादातून न्यायालयात दाखल केलेल्या केसनंतर तक्रारदार असलेल्या जावयाला न्यायालयाच्या आवारातील पार्किंगमध्ये उभा असताना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सासु, शालकासह तिघांविरोधात शहर पोलिसात …

भुसावळात महिलेला शिविगाळ : पाच जणांविरोधात गुन्हा ;

भुसावळ – लहान मुलाने दगड मारल्याचे सांगितल्यानंतर महिलेस शिविगाळ करून धमकावण्यात आले. ही घटना शहरातील गंगाराम प्लॉट भागात 3 रोजी सायंकाळी सात वाजता घडली. याप्रकरणी …

जळगाव महामार्गावर हेल्मेट न घालणार्‍या 250 वाहनधारकांवर कारवाईचा दंडुका –

जळगाव – महामार्गावर हेल्मेट परिधान न करता दुचाकीवरुन प्रवास करणार्‍या 244 वाहन धारकांवर जळगाव शहर वाहतूक पोलिसांनी सोमवार,3 रोजी दंडात्मक कारवाई केली. या कारवाईतून दोन …

संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या –

आर्थिक विवंचनेतून कृत्य चिट्ठीतून उघड, पुणे जिल्ह्यासह राज्यात खळबळपिंपरी चिंचवड : पुण्यातील देहूत संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली …

निकषात न बसणार्‍यांना योजनेतून वगळण्यासाठी अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी आता चारचाकी वाहनांची पडताळणी -लाडक्या बहिणींमधून नाराजी : अडीच लाखांच्या आत उत्पन्न असलेल्यांना मिळणार लाभ

पुणे – राज्यातील लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थी सुमारे अडीच कोटींपर्यंत पोहचल्या असून निकषांची पूर्तता न करणार्‍या महिलांची संख्या अधिक असल्याची शक्यता आहे. महिला व …

जळगावात १९ वर्षीय युवतीची गळफास घेत आत्महत्या ! –

जळगाव – घरात कुटुंबातील सदस्य असताना बेडरूममध्ये जाऊन विशाखा गौतम सोनवणे (१९, रा. संभाजीनगर) या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ३ रोजी संध्याकाळी …

रेल्वेमध्ये चोऱ्या करणारे नायडू गँगचे सदस्य जेरबंद ! –

जळगाव – रेल्वेमध्ये चोऱ्या करणाऱ्या नायडू गॅगला अटक करण्यात अमळनेरच्या रेल्वे पोलिसांना यश आले असून आरोपींना पकडून त्यांच्याकडून चोरीतील २ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त …

श्री क्षेत्र प्रयागराज येथील कुंभमेळ्यात परमपूज्य अध्यात्म शिरोमणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनां ” जगद्गुरु ” पदवी प्रधान –

यावल श्रीक्षेत्र वेरूळ ता.रत्नपुर ( खुलताबाद ) जि.छत्रपती संभाजी नगर येथील महाराष्ट्रातील संत परंपरेतील थोर संत कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी …

भीषण अपघातात तहसील कर्मचाऱ्याचा ;

जळगाव (प्रतिनिधी) : भडगाव येथील तहसील कार्यालयातील कर्मचारी यांचा पिंपरखेडनजीक भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला घटनेची …