हरवलेल्या मोबाईलच्या दुरुपयोग करीत तरुणाला सव्वातीन लाखांचा गंडा –

जळगाव : सायबर चोरट्यांनी फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत असतानाच जळगावातून पुन्हा अशीच एक घटना समोर आली आहे. तरुणाचा मोबाईल हरवल्यानंतर भामट्याने त्याचा दुरुपयोग करून …

गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ –

नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त होत आहे. गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने सर्वसामान्य जनतेचा महिन्याचा बजेट बिघडला …

नाशिक जिल्हयात येवला येथे अफगाणिस्तानच्या धर्मगुरुचा खून –

अफगाणिस्तानच्या धर्मगुरुंची गोळ्या झाडून नाशिक शहरात हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेने खळबळ माजली आहे. ख्वाजा सय्यद चिश्ती (35) असे या धर्मगुरुचे …

हतनूर धरणाचे चार दरवाजे अर्धा मीटरने उघडले –

भुसावळ : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये झालेल्या सुमारे 110 मिमी पावसामुळे पाण्याची आवक वाढली. यामुळे मंगळवारी दुपारी धरणाचे चार दरवाजे 0.50 मीटरने …

हुडको कॉलनीतील लोंबकळणाऱ्या वीज तारांची दुरुस्ती करा- प्रा. धीरज पाटील यांची मागणी : नागरिकांना जीव मुठीत, अपघाताची जबाबदारी महावितरणची

भुसावळ – शहरातील जळगाव रोड विभागातील हुडको कॉलोनी परिसरात साधारण सहा फुटाच्या उंचीवर वीज तारा खाली आलेल्या आहेत. या ठिकाणाहून रहदारी करणे अगदी धोकेदायक झाले …

७ व ८ जुलै रोजी इटारसी मेमू रद्द – अप-डाऊन करणार्‍या नोकरदारांची गैरसोय होणार :

भुसावळ : 11077 भुसावळ-कटनी ही गाडी गुरुवार व शुक्रवारी (7 व 8 जुलै) कटनी ऐवजी केवळ खंडवा स्थानकापर्यंत धावणार आहे तर बुधवार व गुरुवारी (6 …

देवी कालि मातेचे धूम्रपान चे पोस्टर प्रदर्शित करणाऱ्या लीना मनिमेकलईवर कारवाई करा -शिशिर जावळे यांची कॅनडा दुतावास, केंदीय गृहमंत्री सह, मुख्यमंत्री शिंदे यांचेकडे मागणी :

भुसावळ:- कॅनडा मध्ये स्थित मूळ ची भारतीय महिला मणीमेकलई हिने नुकताच कालीनावाची एक चित्रपट (डॉक्युमेंट्रि )च्या पोस्टर मध्ये हिंदूचें श्रद्धास्थान असणाऱ्या देवी कालिका माता चक्क …

नशिराबादजवळ एक कोटींचा गांजा जप्त : जळगाव गुन्हे शाखेची कारवाई :

‎जळगाव – नशिराबाद पोलिस ठाणे हद्दीतील तिघ्रे या गावातून जळगाव गुन्हे शाखेसह नशिराबाद पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल ८८५ किलोग्रॅम वजनाचा व सुमारे एक कोटींपेक्षा …

भुसावळात सर्व्हिस रोड पूर्ण करण्याच्या मागणी साठी संतप्त नागरिकांचे आंदोलन :

भुसावळ – येथील आयोध्या नगर, हुडको काँलनी, सुभाष गॅरेज जवळील नॅशनल हायवे क्रमांक ६ वरील दोघे बाजूंचे सर्व्हिस रोड पूर्ण करण्याच्या मागणी साठी आंदोलन करणाऱ्यांचे …

रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीचे पदग्रहण उत्साहात :

भुसावळ – रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हलीचा पदग्रहण दि ४ रोजी रोटरी हॉल मध्ये उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रो डॉ.निखिलेश त्रीवेदी, …

स्वस्त धान्य दुकानदारसह केरोसीन परवानाधारकांच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडणार – इशारा :

भुसावळ – ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डीलर फेडरेशन व अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने प्रमुख मागण्यांना मंजुरी मिळण्यासाठी भुसावळ …

कोरोना : भुसावळसह जळगाव जिल्ह्यात 16 बाधीत आढळले –

जळगाव : जिल्ह्यात पुन्हा कोरोनो डोके वर काढत आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 16 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांच्या वतीने देण्यात …

भुसावळ शहरातील प्रभाग आठमध्ये काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ –

भुसावळ : नागरी दलितेतर योजनेंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक आठमधील तीन रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामाचा शनिवारी शुभारंभ झाला. माजी नगरसेवक मुकेश पाटील यांनी श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ …

नाहाटा महाविद्यालयात प्रथम वर्ष वर्गाच्या प्रवेशाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

भुसावळ – येथील कला,विज्ञान,आणि पी.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2022-23 साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून कोविड _19 च्या काळात महाविद्यालयाने सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने …

भुसावळात प्लास्टिक मुक्तिदिना निमित्त प्लास्टिक पिशव्या वापरू नका असा संदेश देत महिलांनी केले कापडी पिशव्याचे वाटप ;

भुसावळ – येथील महिलांच्या विविध सामाजिक संघटना व पर्यावरण प्रेमी संस्थाच्यांवतीने प्लास्टिक मुक्तिदिना निमित्त महिलानी प्लास्टिक पिशव्या वापरू नका असा संदेश देत महिलांनी शहरात ठिकठिकाणी …

भुसावळात भर दिवसा एकाच वेळी पाच ठिकाणी घरफोड्या : सुमारे दहा लाखांचा ऐवज लंपास – चोरटे कारमधून आल्याचा संशय : सहा महिन्यातील घटनेची पुनरावृत्ती

भुसावळ : शहरातील दोन वेगवेगळ्या भागात चोरट्यांनी तब्बल पाच बंद घरांना टार्गेट करीत सुमारे दहा लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. रविवार, 3 जुलै रोजी भर दिवसा …

नाराधम बापाने पोटच्या अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार ; बापा विरूद्ध गुन्हा दाखल ! –

जळगाव – सावत्र आई बाळंपणासाठी माहेरी गेल्याची संधी साधून नराधम बापाने पोटच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला …

सोशल मिडीयावर माजी मंत्री एकनाथराव खडसेंची बदनामी : एकाविरोधात गुन्हा –

फैजपूर : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह व पक्षाची सोशल मिडीयावर बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी दिलेल्या तक्रारीनंतर एकाविरोधात …

भुसावळातील महावितरणच्या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिस अधीक्षकांना निवेदन – उच्च दाबाच्या विद्यूत तारेला धक्का लागल्याने तरूणाचा हात झाला होता निकामी :

भुसावळ : आजीच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या तरुणाला घराच्या समोरून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत तारेचा धक्का लागला होता. या घटनेत गंभीर जखमी झाल्यानंतर तरुणाचा उजवा हात …

जनमत प्रतिष्ठान कडून भुसावळ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न.

भुसावळ – येथील पवारस क्लासेस साई जीवन प्रोविजन जामनेर रोड परिसरात 10वी व गुणवंत 20 विद्यार्थ्यांचा सन्मान व सत्कार समारंभ पार पडला, त्या प्रसंगी कार्यक्रमाचे …

गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून ७४ विशेष ट्रेन्स

मुंबई :गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या नागरिकांसाठी एसटी महामंडळाने विशेष गाड्या सोडल्यानंतर आता मध्य रेल्वेनेही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या प्रवाशासाठी ७४ विशेष गाड्या सोडल्या आहेत. या विशेष गाड्या …