भुसावळ – येथील पवारस क्लासेस साई जीवन प्रोविजन जामनेर रोड परिसरात 10वी व गुणवंत 20 विद्यार्थ्यांचा सन्मान व सत्कार समारंभ पार पडला, त्या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भुसावळचे सौ संद्या भोलाने या उपस्थित होत्या यावेळी बोलताना म्हणाले की शिक्षणात मेहनत महत्वाची असते अध्यक्षस्थानी कुलकर्णीसर यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, गुणवत्ता विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले,तसेच कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक विजय वानखेडे जनमत प्रतिष्ठान चे अध्यक्ष पंकज नाले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पाडण्यात आला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक पवार सर यांनी केले,



