सुकी नदीवारिल धरणावर अडकलेले नऊ पर्यटकांना सुखरूप काढण्यात यश :

रावेर : गारबर्डी धरणावर पर्यटनासाठी गेलेल्यां ९ पर्यटकांना सुखरूप सोडवन्यात स्थानिक नागरिकांसह te Tसावदा शहरापासून काही किलोमीटर अंतरावरील सुकी नदीवरील गारबर्डी धरणावर पर्यटनासाठी गेलेले 9 …

वरणगाव नगरपरिषदचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाका – पाच वर्षात केलेल्या कामांची चौकशी करा -जिल्हाधिकारी यांना वरणगाव शिवसेनेची मागणी :

वरणगाव – वरणगाव नगरपरिषद च्या माध्यमातून शहरात भोगावती नदीपात्रामध्ये रविवार दि. 17 रोजी कॉलम भरण्याच्या काँक्रीटमध्ये चक्क वाळूमध्ये माती असल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कामाची प्रत्यक्ष …

भुसावळातील माजी लोकनियुक्त नगराध्यक्षांसह 10 माजी नगरसेवक अखेर ठरले अपात्र – जिल्हाधिकार्‍यांच्या निकालाने खळबळ : माजी मंत्री एकनाथराव खडसेंना धक्का :

भुसावळ : भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडून आल्यानंतरही राजीनामा न देता राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या दहा नगरसेवकांना जळगाव जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी सोमवार, 18 रोजी अपात्र ठरवल्याने …

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवअंतर्गत “हर घर झंडा” उपक्रमा अंतर्गत घरोघरी राष्ट्रध्वज उभारावे – मुख्याधिकारी संदीप चिद्रवार ;

भुसावळ – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर झंडा” उपक्रमा अंतर्गत घरोघरी राष्ट्रध्वजउभारावे – मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनीं आवाहन केले आहे .भारतीय स्वातंत्र्याला७५ वर्ष पूर्ण …

रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीतर्फे वृक्षरोपणाचा प्रोजेक्ट : ५० रोपांचे रोपण करून संगोपन करण्याचा निर्धार :

भुसावळ – येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीतर्फे वृक्षसंवर्धन ही काळाची अत्यावश्यक गरज असल्याचे लक्षात घेवून वृक्षरोपणाचा प्रोजेक्ट हाती घेतला आहे . त्या अनुषंगाने …

सुखी गारबर्डी धरणाच्या वेस्ट वेअरमध्ये ९ पर्यटक अडकले : पाण्याची पातळी वाढल्यास अनर्थ होण्याची भिती :

जळगाव, – जिल्ह्यातील सुखी गारबर्डी धरणाचा वेस्ट वेअर ओसंडून वाहत असून या जलप्रवाहाच्या विळख्यात ९ पर्यटक अडकल्याचे धक्कादायक वृत्त आहे. स्थानिक कर्मचाऱ्यांनी याबाबत प्रशासनाला माहिती …

भुसावळात समस्त ब्राह्मण समाज यांच्या संयुक्त विद्यमानाने 10 वी 12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न :

भुसावळ – जळगाव जिल्हा ब्राह्मण महासंघ व ब्राह्मण युवा आघाडी शाखा ,श्री परशुराम जन्मोत्सव समिति व समस्त ब्राह्मण समाज भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकताच दिनांक …

हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले : तापी काठावर सतर्कतेचा इशारा –

जळगाव : सततच्या पावसामुळे हतनूर धरणाच्या 41 दरवाज्यांपैकी 36 दरवाचे पूर्णपणे उघडण्यात आले असून नदीपात्रात सद्यस्थितीत 41 हजार 32 क्युसेस इतका विसर्ग सुरू आहे. सोमवारीसंध्याकाळी …

खलघाट बस अपघात : आठ मयतांची ओळख पटली : चार मयत प्रवासी जळगाव जिल्ह्यातील रहिवासी – नर्मदा नदीत बस कोसळून अपघात : पाच मयत प्रवासी महाराष्ट्रातील रहिवासी : मयत प्रवाशांच्या वारसांना दहा लाखांची मदत तातडीने देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

इंदौर : मध्यप्रदेशात नर्मदा नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात 13 मयत झालेल्या प्रवाशांमध्ये पाच महाराष्ट्रातील रहिवासी असून त्यातील चार जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे स्पष्ट आले आहे …

रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्स चा पदग्रहण समारंभ उत्साहात : नवनिर्वाचित अध्यक्ष प्रसन्न पांडे तर सचिव सागर विसपुते :

भुसावळ – रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्स चा पदग्रहण समारंभ रोटरी हॉल येथे उत्साहात पार पडला. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रसन्न पांडे आणि सचिव म्हणून सागर …

अमळनेर डेपोची बस नर्मदा नदीत कोसळली : 13 प्रवासी ठार –

इंदौर : इंदौरहून पुण्याकडे निघालेली अमळनेर एस.टी.महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळल्याने 13 प्रवासी ठार झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे तर या बसमध्ये सुमारे …

सासरच्या छळाला कंटाळून कुर्‍हेपानाचे गावातील विवाहितेची आत्महत्या : एस.टी.चालक पतीला अटक –

भुसावळ : तालुक्यातील कुर्‍हेपानाचे गावातील सीमा गोकुळ पारधी (26) या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती. विवाहिता अशिक्षीत आहे, गावंढळ आहे, …

भुसावळच्या सक्षम नारी फाउंडेशनचे सक्षम व स्तुत्य कार्य :दोन हजार लिटर पाण्याची टाकी दिली आदिवासी पाड्यावर :

भुसावळ – पाऊस पडला कि सगळीकडे उत्साह पसरतो . पाणी म्हणजेच जीवन . ज्यामुळे शेतात पिके येतात , नदीला पाणी मिळते . पण पाऊस पडूनही …

फुलगाव येथे नैराश्यातून एकाची आत्महत्या

वरणगाव – भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील संध्यकाळच्या सुमारास कैटूंबीक नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले या बाबत सुरेश पाटील यांच्या खबरीनुसार वरणगाव पोलीस स्टेशनला …

वरणगाव नगर परिषदचे निकृष्ट काम सुरु; काँक्रिटच्या कामामध्ये ठेकेदाराने वापरली चक्क वाळूमध्ये माती – शिवसेनेने प्रत्यक्ष पाहणी करून काम थांबविले : बांधकाम अभियंता अभय गुटाळची धृष्टराष्ट्राची भूमिका ; ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे – शिवसेनेची मागणी :

भुसावळ – वरणगाव येथील नगर परिषदेच्या माध्यमातून भोगावती नदीपात्रात सुरू असलेले काँक्रिटच्या कामांममध्ये चक्क वाळूमध्ये मातीचे मिश्रण असलेली वाळू वापरत असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कळाले. त्यानंतर …

भुरटया चोऱ्या नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची करडी नजर : बाजारपेठेत फिरते पथक तैनात :

भुसावळ – शहरात व बाजारात भुुुरटया चोरयांचे व मोटरसाइकल चोरीचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे या चोरांवर व चोरीचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठीरविवारच्या बाजारात चोऱ्या, …

इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ ब्लोसम चे पदग्रहन उत्साहात.

भुसावळ – इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ ब्लोसम चे पदग्रहन रविवारी उत्साहात पार पडले.यात माजी अध्यक्ष तृप्ती नागोरी यांनी नुतन अध्यक्ष रितीका हेडा यांना अध्यक्ष पदाची …

हतनूर धरणाचे पाणी ओझरखेडा धरणात सोडण्यात यावे – खा. रक्षा खडसे –

जळगाव – जिल्हाभरात जोरदार पाऊस झाल्याने हतनूर धरणातील पाणी ओझरखेडा धरणात सोडण्यात यावे अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

पाचोरा येथील महिलेचा राजधानी एक्सप्रेसखाली सापडुन दुर्दैवी मृत्यू ;

पाचोरा – पुण्याहुन पाचोरा येथे महाराष्ट्र एक्सप्रेसने परतलेल्या पाचोरा येथील एका ४९ वर्षीय महिलेचा राजधानी एक्सप्रेसखाली सापडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दि. १७ जुलै …

पुण्यात मध्यरात्री भीषण आग; १२ घरे जळून खाक –

पुणे, शहरातील रक्षकनगर येथे आज पहाटे ३ वाजता बिराजदार झोपडपट्टीला अचानक भीषण आग लागली. या आगीत १२ घरे जळून खाक झाली आहेत. या दुर्घटना कळताच …

. १५ वर्षीय मुलीला पळवून तीन दिवस अत्याचार –

रावेर- तालुक्यातील एका गावातून संतापजनक घटना उघडकीस आलीय. १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळून नेत तिच्यावर शेतात सतत तीन दिवस अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला …