फुलगाव येथे नैराश्यातून एकाची आत्महत्या

वरणगाव – भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील संध्यकाळच्या सुमारास कैटूंबीक नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले

 या बाबत पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार असे की तालुक्यातील फुलगाव येथील रहिवाशी असलेला रामचंद्र पंढरीनाथ पाटील (३५ ) हा आपल्या पत्नी व दोन मूलासह राहत होता तो मालवाहु रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह चालवत होता मात्र मागील काही वर्षांपासून त्याची पत्नी दोन्ही मूलाला घेऊन माहेरी निघून गेली होती याचेच मनात नैरास्य असल्याने दि १७ रविवार रोजी संध्याकाळच्या सुमारास त्याच्या राहत्या घरात लहान मुलाच्या झोक्याचा दोरीचा गळ्याला गळफास लावून आत्महत्या केली

या बाबत सुरेश पाटील यांच्या खबरीनुसार वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पो कॉ योगेश पाटील हे करीत आहे