इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ ब्लोसम चे पदग्रहन उत्साहात.


भुसावळ – इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ ब्लोसम चे पदग्रहन रविवारी उत्साहात पार पडले.
यात माजी अध्यक्ष तृप्ती नागोरी यांनी नुतन अध्यक्ष रितीका हेडा यांना अध्यक्ष पदाची तर सेक्रेटरी म्हणून निलीमा निकम यांना
सुत्रे दिली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सी ए प्रा.दिनेश राठी,प्रा.रश्मी शर्मा, शितल भराडिया हे होते.
माहेश्वरी समाज अध्यक्ष रामवल्लभ झंवर,शुंभांगी हेडा, शामलता लढ्ढा, राजश्री लढ्ढा,रोटरी रॉयल्सचे अध्यक्ष प्रसन्न पांडे,ईनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रुचिका शर्मा,रोटरी क्लबचे अध्यक्ष ऋषी शुक्ला,प्रकाश ठाकूर,जेसीआयच्या अध्यक्षा ज्योती दरगड,सचीव निशा मंडलेचा,आयडब्लूसी खरगोनच्या स्मिता बियाणी तर इनरव्हील ब्लोसमच्या सदस्य
श्वेता लढा,करुणा हेडा,राखी भराडीया,अमृता बजाज,सिद्धी तिवारी,मोहीनी महाजन,मुस्कान मोटवानी,डॉ.छाया देशमुख,शिल्पा झंवर,ममता ठाकूर, ईशा मनवानी,दिपा पटेल,
संजीवनी लाहोटी, पल्लवी सोनार आदी उपस्थित होते.
सुत्र संचलन सिद्दी तिवारी यांनी तर आभार उपाध्यक्ष राखी भराडीया यांनी मानले.