रेल्वे बोर्डाच्या “एक स्टेशन- एक उत्पादन” योजनेअंतर्गत, भुसावळ विभागाचां बुरहानपूर स्टेशनवर स्टॉल सुरु ;

भुसावळ – केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 च्या घोषणेच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून रेल्वे बोर्डाच्या “एक स्टेशन- एक उत्पादन” योजनेअंतर्गत, भुसावळ विभागाने मध्य प्रदेश राज्य सरकारच्या समन्वयाने …

भुसावळ शहरात युवकाची आत्महत्या ;

भुसावळ – शहरातील गौतम नगर भागात मजुरी करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज ९ रोजी सकाळी उघडकीस आली आहे.उमेश रमेश तायडे वय ४० राहणार गौतम …

भुसावळात पालिकेच्या दिव्याखाली अंधार : निविदेपूर्वीच रंगरंगोटीचे काम – माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश उपाध्याय यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

भुसावळ : भुसावळ नगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरातील स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहरातील विविध मुख्य रस्त्यांच्या ठिकाणी व शहरातील अन्य भिंतींवर विविध प्रकारचे संदेश व चित्र लेखनाच्या …

भुसावळ आगारातून ७० फेऱ्या सुरू : कर्मचारी संख्या वाढ झाल्यास शिर्डी सुरत व तालुक्यातील फेऱ्यांमध्ये होणार वाढ :

भुसावळ – आधीच कोरोनाचा कहर व त्याच्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप या दुहेरी संकटातून आता हळूहळू सावरत भुसावळ आगारतून जाणाऱ्या बसची संख्या वाढत असल्याने प्रवाशांचीही रेलचेल …

भुसावळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको :शरद पवार यांच्या घरावर हल्ल्याचा निषेध:

भुसावळ – भुसावळ येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ल्याचा निषेध करत यास गुणरत्न सदावर्ते यांनी चिथावणी दिल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात …

भुसावळ तालुक्यातील साकरी येथे धाडसी घरफोडी ; लाखोंचा ऐवज लंपास ;

भुसावळ – तालुक्यातील साकरी येथील शिवम नगर भागात रात्री चोरट्याने बंद घराचे कुलुप तोडूनसोन्याचे दगिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ६,८२,००० हजाराचा मुद्देमाल अज्ञाताने लंपास केल्याची …

आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर उपद्रवी व्यक्तींवर होणार कारवाई – डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे : प्रत्येक सहभागी मिरवणूकींचे होणार रेकॉर्डिंग :

भुसावळ – आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर उपद्रवी व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असून प्रत्येक सहभागी मिरवणूकींचे रेकॉर्डिंग होणार आहे तसेच ३८ जणां विरुद्ध तालुका हद्दीमध्ये प्रवेश बंदीचे …

तुम्ही आम्हाला पाणी द्या ,आम्ही तुम्हाला सावली देऊ, – झाडाला पाणी देत दिला संदेश : भुसावळातील महिला पर्यावरण सखी मंचच्या वतीने अनोखा व कौतुकास्पद चैत्र उपक्रम संपन्न :

भुसावळ – महिला पर्यावरण सखी मंचच्या वतीने शुक्रवार रोजी आज दिनांक आठ एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजता अनोखा व कौतुकास्पद चैत्र उपक्रम साजरा करण्यात आला …

महाराष्ट्रात पहिल्यांदाच श्रीमीनेष भगवान यांच्या मुर्तिची भुसावळात स्थापना :

भुसावळ- येथिल तापी नदी काठावर गुरुवारी शहरातील तापीनदी श्री मीनेष भगवान यांच्या मुर्तीची प्राणप्रतीप्ठा करुण मोठया थाटामाटात श्री मीनेष भगवान की जय या जय घोषात …

प्रवाशांना दिलासा : मध्य रेल्वे मुंबई आणि नागपूर /मालदा टाउन दरम्यान ३६ साप्ताहिक उन्हाळी विशेष ट्रेन चालवणार :

भुसावळ – प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नागपूर/मालदा टाउन दरम्यान ३६ साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे: छत्रपती …

लेवा विकास महासंघाची भुसावळ कार्यकारणी जाहीर :

भुसावळ – अखिल भारतीय लेवा विकास महासंघाच्या युवक संघटनेची भुसावळ तालुका व शहर कार्यकारणी केंद्रीय अध्यक्ष विष्णु भाऊ भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली. याप्रसंगी …

हुवाई मार्फत आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान प्रशिक्षण परीक्षेत श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश : कल्याणी कोळी व अर्चना खलसे यांनी १०० टक्के गुण मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा :

भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाने आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी हुवाई (HUAWEI) बरोबर सामंजस्य करार केला असून ह्या अनुषंगाने महाविद्यालयात हुवाई (HUAWEI) मार्फत आंतरराष्ट्रीय …

भुसावळातील गांजा प्रकरण : आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी –

भुसावळ : अप नवजीवन एक्स्प्रेसमधून भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरलेल्या ज्ञानेश्वर प्रकाश राठोड (21, नेरे रायगड, महाराष्ट्र) या प्रवाशाकडून सुमारे 33 हजार रुपये किंमतीचा गांजा रेल्वे …

भुसावळात राजस्थानी समाजाच्या गणगौर उत्सव मिरवणुकीने वेधले लक्ष –

भुसावळ : दरवर्षाप्रमाणे यंदाही राजस्थानी समाजातर्फे गणगौर (शिव पार्वती) उत्सव मोठ्या उत्साहात सोमवारी साजरा करण्यात आला. होळीच्या सणानंतर महिला शीतला मातेची पंधरा दिवस पूजा-अर्चा करण्यात …

मुक्ताईनगर तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीचे रूप पालटणार : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुरव्याला यश : 3.30 कोटींचा निधी मंजूर ; पालकमंत्र्यांनी पाळला शब्द

मुक्ताईनगर : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जनसुविधा योजनेमधून अंतिम सुधारीत तरतुदीद्वारे जिल्ह्यात 124 ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामासाठी तब्बल 27 कोटी 28 लक्ष निधी पालकमंत्री गुलाबराव पाटील …

विक्रांत निधीचे एसआयटी चौकशी करून किरीट सोमय्या विरुद्ध गुन्हा दाखल करा- जिल्हा प्रमुख समाधान महाजन : भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे उपविभागीय अधिकारी यांच्या कडे निवेदन सादर :

भुसावळ -किरीट सोमय्या यांनी देशातील व राज्यातील जनतेच्या भावनांशी खेळून एक प्रकारे देशाशी गद्दारी केली आहे त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा याकरिता भुसावळ तालुका …

चैत्र नवरात्र प्रारंभ निमित्त शैक्षिक आगाज तर्फे कार्बन क्रेडीटची शपथ ग्रहण ;

भुसावळ- चैत्र नवरात्री प्रारंभच्या निमित्ताने शैक्षिक आगाज महाराष्ट्राच्या वतीने कार्बनक्रेडिटची शपथ घेण्याचा कार्यक्रम करण्यात आला येथील सुराणा साधना भवन मध्ये आयोजित कार्यक्रमास आमदार संजय सावकारे …

भुसावळात सुरा घेऊन दहशत पसरविणारा पोलिसांच्या ताब्यात :

भुसावळ – शहरातील आठवडे बाजारात भागात एक तरुण हातात सुरा घेऊन दहशत निर्माण करीत असल्या बाबतची माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना मिळल्यावरून त्यांनी त्वरित …

गावठी पिस्तूलसह तरुण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या जाळयात

जामनेर – जामनेर -बोदवड रस्त्यावरील एका हॉटेलसमोर गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. यासंदर्भात जामनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा …

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा स्तरावर इंटरॅक्ट क्लब स्थापन करा – रमेश मेहेर

भुसावळ –  शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात यामध्ये शासन स्तरावरील उपक्रमांना प्राधान्य दिले जाते त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय रोटरीच्या माध्यमातून बाल …

लाल सिग्नल पास करणारे लोकोपायलट कार्यमुक्त : भुसावळात कर्मचार्‍यांचे आंदोलन –

भुसावळ : रेल्वे प्रशासनाने मनमानी पद्धत्तीने लाल सिग्नल पास झाल्यानंतर तीन लोको पायलट यांना थेट कार्यमुक्त केल्यानंतर संतप्त 200 लोको पायलटांनी मंगळवारी येथील डीआरएम कार्यालय …