भुसावळातील सराफ बाजारात जैन महिला महासमितीतर्फे पाणपाेई सुरू :

भुसावळ – शहरातील सराफ बाजारात दिगंबर जैन महिला महासमितीतर्फे पाणपाेईचे उदघाटन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या संचालिका रजनी सावकारे अाणि जैन मंदीराचे अध्यक्ष सतीश साखरे यांच्या हस्ते …

महामानव डॉ आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करा ,मात्र नियमांचे पालन करा : भुसावळात अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी –

भुसावळ – महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निश्चितपणे उत्साहात साजरी करा मात्र मिरवणुकीचे पावित्र्य राखा ,नियमांचे पालन करा ,असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी …

भुसावळ पालिकेची निवडणूक लवकरच : प्रारुप प्रभाग रचनेसाठी सूचना – नगरविकास विभागाच्या आदेशानंतर शहरात पालिका प्रशासन जोमाने कामाला :

भुसावळ : राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी दिलेल्या सूचनेनुसार पालिकेने प्रारुप प्रभाग रचना केली होती. ही रचना प्रसिध्द झाल्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य …

भुसावळात आंबेडकर जयंती निमीत्त २९ जणांना शहरबंदी, पाेलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावांवर प्रांत सुलाणे यांचे आदेश :

भुसावळ – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती आदी सणांच्या पार्श्वभुमीवर पाेलिसांनी विध्नसंताेषींच्या शहरबंदीचे प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे दाखल केले हाेते, त्यावर प्रांत रामसिंग सूलाणे यांनी …

तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संबंधितांवर अखेर १९ दिवसांनंतर गुन्हा दाखल :

भुसावळ – तालुक्यातिल क़ुर्हेपानाचे येथील रामेश्वरी रविंद्र नागपुरे या २४ वर्षीय तरुणीने भावी पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून गळफास घेऊन २५ मार्च रोजी आत्महत्या केली होती. …

वरणगाव नगरपरिषदचा ढिसाळ कारभार; पिण्याच्या पाण्यासाठी जनता झाली त्रस्त – न. पा.अधिकाऱ्यांचे नियोजन शुन्य कारभार; शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी यांनी आंदोलनाचा दिला इशारा

भुसावळ (प्रतिनिधि ) वरणगाव शहरात नागरिकांना बारा ते पंधरा दिवसानंतर पिण्याचे पाणी मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. न. पा. …

लग्नाचे आमिष देत जळगावातील तरुणाने नागपूरातील तरुणीवर तब्बल सात महीने केला अत्याचार : संशयीतास अटक :

जळगाव – इन्स्टाग्रामवरुन ओळखी होवून दोघांमध्ये प्रेम बहरले. याच प्रेमप्रकरणातून जळगावातील तरुणाने लग्नाचे आमिष दाखवित नागपूरातील तरुणीवर तब्बल सात महिने वेळावेळी शारिरीक अत्याचार केल्याची घटना …

भुसावळ तालुक्यातील अल्पवयीन मुलीस पळवले :

भुसावळ : तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.वरणगाव पोलिसात …

मध्य रेल्वेच्या आठ कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापकांचा संरक्षा पुरस्कार :

भुसावळ – अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी मुंबई, पुणे आणि नागपूर येथील प्रत्येकी दोन आणि भुसावळ आणि सोलापूर विभागातील प्रत्येकी एक अशा आठ …

निधन वार्ता: नारायणराव बैसवाल

भुसावळ – येथील गुंजाळ कॉलनी येथील रहिवासी महावितरण सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता नारायणराव बैसवाल ( वय ८० ) यांचे आज दिनांक 12/4/2022 मंगळवार एकादशी रोजी दुःखद …

सिद्धार्थ बुद्ध विहार स्थित स्कैन गृपच्यावतीने महात्मा जोतिराव फुले जयंती साजरी :

भुसावळ – सिद्धार्थ बुद्ध विहार स्थित स्कैन गृपच्यावतीने ११ एप्रिल रोजी महात्मा जोतिराव फुले जयंती साज़री करण्यात आलीस्कैन गृपची महात्मा जोतिराव फुले या नावाने अभ्यासिका …

शिरपूरमध्ये 6,54,000 रुपयांचा गांजा जप्त

शिरपूर – स्थानीक गुन्हे शाखा धुळे व थाळनेर पोलीस यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन थाळनेर पोलिस स्टेशन हद्दीतील भोरखेडा शिवारातील कांजण्यापाडा येथील भोरखेडाकडे जाणाऱ्या कच्या रस्त्याजवळ …

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना डॉ. जगदीश पाटील लिखित ग्रंथ भेट :

भुसावळ – येथील डॉ. सुनील नेवे यांच्या निवासस्थानी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना डॉ. जगदीश पाटील लिखित श्री संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती हा ग्रंथ भेट …

१९ एप्रिल पासून भुसावळात कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार :

भुसावळ – भुसावळ शहर व परिसरातुन अनेक नामवंत कबड्डी खेळाडू तयार करणे तसेच या मैदानी खेळाची लोकप्रियता वाढवण्याच्या दृष्टीकोनातून जळगाव जिल्हा कबड्डी असोशिएशन मान्यतेखाली महाबली …

भुसावळ : येथील राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात: एकाचा मृत्यू , तीन जखमी :

भुसावळ – येथील राष्ट्रीय महामार्गावर साकेगाव जवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला असून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी आहे . …

वरणगावला महिलेचा विनयभंग : एका विरुद्ध गुन्हा दाखल :

भुसावळ – वरणगाव शहरातील रहिवाशी असलेल्या महिला घरात एकटी असल्याचे पाहून तीच्या घरात प्रवेश करीत विनयभंग केल्याची घटना दि ९ शनिवार रोजी उघडकीस आली असुन …

प्रा प्रदीप सोलंकी यांना विद्यापीठातर्फे पीएचडी पदवी प्रदान :

जळगाव – श्रम साधना ट्रस्ट संचलीत अभियांत्रिकी महाविद्यालय, बांभोरी येथील मेकॅनिकल विभागातील प्रा. प्रदीप मोहनसिंग सोलंकी यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पीएचडी पदवी …

भुसावळ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात महात्मा फुले जयंती साजरी

भुसावळ – मानस नीती व सामाजिक शास्त्र मंडळांतर्गत आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली . यावेळी अध्यक्षस्थानी म्हणुन महाविद्यालयाचे …

जळगाव सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपाई एसीबीच्या जाळ्यात : तीस हजाराची लाच भोवली :

भुसावळ – : जळगावच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातीलC शिपायास 30 हजारांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने कार्यालयातच रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. सोमवारी …

डंपरने दूध संघाच्या दोन वाहनांना उडवले : एक ठार; तीन जखमी : भुसावळ नवोदय विद्यालया समोरील घटना :

भुसावळ – भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरने जिल्हा दूध संघाच्या दूध वाहून देणाऱ्या दोन वाहनांना जोरदार धडक दिली असून या अपघातामध्ये एक जण ठार तर तीन …

जळगावात महिला चालवतात बनावट लग्नाचे रॅकेट : एकच तरुणी सहा महिन्यात सहावेळा बोहल्यावर : पर्दाफाश :

जळगाव : एकाच तरुणीने सहा महिन्यात सहावेळा बोहल्यावर चढून नवरदेवासह त्याच्या नातेवाईकांना चकवा देत लाखो रुपयांच्या दागिन्यांसह पलायन केले आहे. मात्र सातव्या लग्नाच्या प्रयत्नात तिला …