भुसावळ – येथील गुंजाळ कॉलनी येथील रहिवासी महावितरण सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता नारायणराव बैसवाल ( वय ८० ) यांचे आज दिनांक 12/4/2022 मंगळवार एकादशी रोजी दुःखद निधन झाले .
त्यांची अंत्ययात्रा दिनांक 13/4/2022 बुधवार रोजी सकाळी 8 वाजता त्यांच्या राहत्या घरून गुंजाळ कॉलनी येथून निघणार आहे. अँड.सुचित्रा बैसवाल यांचे वडील होत.



