शैक्षणिक पात्रता पेक्षा माणुसकीची पात्रता अधिक जोपासा महामंडलेश्वर जनार्दन महाराज ;

भुसावळ -नियतीने कोणत्याही कार्यक्रमात सर्वांच्यासमोर बसण्याचे भाग्य /फळ मला मिळते मात्र शालेय जीवनात शेवटच्या कोपऱ्याच्या बेंचवर बसणारा मी अध्यात्मिक क्षेत्रात रममान होत गेलो परमेश्वराच्या कृपेने …

सुराणा स्वाध्याय भवनात सोमवारपासून उत्तराध्यान सूत्र वाचन.

भुसावळ – विश्वशांती दूत भगवान महावीर स्वामी यांनी मोक्ष जाण्यापूर्वी आपल्या शिष्यांना शेवटचा उपदेश उत्तरायध्यान सूत्राद्वारे सांगितला त्या पवित्र ग्रंथाचे वाचन सुराणा स्वाध्याय भवनात सोमवार …

सीआरपीएफ जवानांच्या एकात्मता सायकल रॅलीचे भुसावळात जंगी स्वागत ;

भुसावळ – देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यवर्ष तसेच 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिनाच्या अनुषंगाने 12 ऑक्टोंबरला गडचिरोलीमधून निघालेली सीआरपीएफच्या पंचवीस जवानांची सायकल रॅलीदेशातील सर्वधर्मीयांमधील एकात्मता व …

राजस्थानी वि.प्र.नवयुवक मंडळ तफै सीआरपीएफ रॅलीचे पुष्प उधळून स्वागत.

भुसावळ – भारतीय स्वतंत्रतेचा अमृत महोत्सवानिमित्त देशाची राष्ट्रीय एकात्मता व अखंडता रहावी या करिता सीआरपीएफ जवान कडून १२ ऑक्टोबर रोजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचा हस्ते …

जिल्हा बँकेच्या निवडणूक अर्ज बादनंतर माजी आमदार संतोष चौधरींचे विभागीय सहनिबंधकांकडे अपिल –

भुसावळ : जिल्हा बँक निवडणुकीसाठी आखाडा रंगत असतानाच भुसावळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष छबीलदास चौधरी यांचा विकास सोसायटी गटातून अर्ज बाद झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ …

सत्कर्माचा प्रभाव वाढल्यास परमार्थाची प्राप्ती – महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज : सतपंथ मंदिरात मासिक प्रवचनमालेचा श्रीगणेशा

फैजपूर – ज्याने पाप केले त्याचे परिणाम त्यालाच भोगावे लागतात. पापाचे प्रायश्चित्त कळल्याशिवाय पाप थांबत नाही. त्यामुळे अशी कर्मे करावी की, त्याची फळे भोगतांना पश्चाताप …

मालेगावात पावणेदोन लाखांचे चरस जप्त : तिघे आरोपी जाळ्यात :आयजींच्या विशेष पथकाची गोपनीय माहितीवरून विशेष कामगिरी

मालेगाव : मालेगाव शहरात काही संशयीत प्रतिबंधीत अंमली पदार्थ चरसच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती नाशिक परीक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षकांच्या पथकाला मिळाल्यानंतर पथकाने बुधवार, 20 रोजी नॅशनल …

रोझोद्यात गोबर गॅस टाकीत पडल्याने सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू :

– सावदा : येथून जवळच असलेल्या रोझोदा येथे सहा वर्षीय मुलीचा गोबर गॅसच्या टाकीत पडल्याने मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. …

आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा नाहाटा महाविद्यालयात सन्मान :

भुसावळ :-नेपाळला पोखरा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत नाहाटा महाविद्यालयातील तिन्ही खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून नेपाळमध्ये नेपाळचा पराभव केला, त्यांच्या कार्याची दखल घेत …

रस्ते अपघातात मृत्यु झालेल्या भुसावळातील रेल्वे कर्मचार्‍याच्या कुटुंबियांना सीआरएमएसतर्फे मदतीचा धनादेश –

भुसावळ : रेल्वे इंजिनिअरींग विभागातील यार्डमधील कर्मचारी अल्ताफउद्दीन यांचे नुकतेच रस्ते अपघातात निधन झाले. कर्मचार्‍यांचा प्रत्येक एक लाख रुपयांचा अपघाती विमा सीआरएमएस संघटनेने काढल्याने रेल्वे …

भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी चंद्रशेखर अग्रवाल –

भुसावळ : शहरातील ऑटोमोबाईल व मसाले क्षेत्रातील सुप्रसिद्ध उद्योजक चंद्रशेखर अग्रवाल यांची भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. जळगाव जिल्हा ग्रामीण …

संविधानात कायद्याच्या दृष्टीने सर्व नागरिक समान- तालुका पोलीस निरीक्षक विलास शेंडे :

भुसावळ -संविधानात कायद्याच्या दृष्टीने सर्व नागरिक समान आहेत. कायद्याची अंमलबजावणी योग्यरीत्या होण्यासाठी पोलीस खाते हे एक माध्यम आहे . कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्याचा पूर्ण …

वरणगाव शहराला तालुक्याचा दर्जा द्यावा : विभागीय आयुक्तांकडे मागणी :

वरणगाव : वरणगाव शहराला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केली.निवेदनात नमूद आहे की, वरणगाव …

भुसावळात इंधन दरवाढीचा निषेध :राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे निवेदन ;

भुसावळ – पेट्रोलसह डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेल व अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य जनतेला जगणे असह्य झाले आहे. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ …

भुसावळात शालेय विद्यार्थिनीवर अतीप्रसंग :आरोपीस ५ वर्ष कैदेची व दंडाची शिक्षा ;

भुसावळ -येथील सत्र न्यायाधीश 2 आर. एम. जाधव यांनी स्पेशल पोक्सो केस न. 8/2016 मध्ये आरोपी तौसुफुद्दीन फरिदुद्दीन वय 55 यास दोषी धरून आज दि. …

भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील महिलेचा विनयभंग;

वरणगाव – भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील एका विवाहीत महिलेचा तीच्या घरात घुसुन विनयभंग केल्याची घटना घडली या बाबत पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार असे की दि २० …

महिला क्रिडा मंडळ भुसावळ तर्फे मुलांसाठी “मायेचा खाऊ” वाटप ; खडका येथील अंगणवाडीत उपक्रम ;

खडका – येथील अंगणवाडीत “सॅम” मुलांना पौष्टिक आहार वाटप व मातांना स्वछता, आहाराबाबत मार्गदर्शन अध्यक्ष आरती चौधरी यांनी केले. यावेळी मंडळाच्या लता होसकोटे, जयश्री ओक, …

प्रा.डॉ. दिलीपकुमार ललवाणी यांना जीवनगौरव पुरस्कार 2021 प्रदान

भुसावळ – येथील कोटेचा महिला महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. दिलीपकुमार मदनलाल ललवाणी यांना जळगाव येथे आयोजित समारंभात जीवनगौरव पुरस्कार 2021 मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. …

कोरोना रोखण्यासाठी बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या करा ; विभागीय आयुक्तांचे निर्देश कोरोना रोखण्यासाठी बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या करा ; विभागीय आयुक्तांचे निर्देश :

जळगाव – कोरोना रोखण्यासाठी बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या जास्तीत जास्त व्यक्तींच्या चाचण्या करा, प्रत्येक पात्र व्यक्तींला कोरोना लसीचा पहिला डोस लवकरात लवकर देण्यासाठी नियोजन करावे, …

महर्षी वाल्मिक जयंती निमित्ताने दत्त नगर,श्री राम नगर परिसरातील नागरिकांना कोरोना वॅक्सिंन ;श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचा स्तुत्य उपक्रम ;

भुसावळ – महर्षी वाल्मिक जयंती निमित्ताने दत्त नगर,श्री राम नगर परिसरात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने खान्देश अध्यक्ष निखिल राजपूत यांनी आज दिनांक 20/10/21 …

कोरोनात जिवनाची व आरोग्याची खरी किंमत समजली – राधेश्याम लाहोटी ; कोरोना-बंदी नव्हे संधी ” पुस्तकाचे प्रकाशन संपन्न ;

भुसावळ – कोरोना काळात जिवनाची व आरोग्याची खरी किंमत समजली असून अजूनही धोका टळला नाही , आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यावी यासाठी नियमांचे पालन करणे …