भुसावळात सुहासिनींनी वटसावित्री पोर्णिमा केली उत्साहात साजरी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जन्मोजन्मी हाच पती लाभो म्हणत पतीपरमेश्वराच्या दीर्घायुष्याकरीता वडाच्या झाडांचे रूढी व परंपरेनुसार पूजन करण्यात येवून आनंदात व उत्साहाने सण साजरा केला . कोरोनाच्या …

भुसावळात गोसेवासमिती व सखी श्रावणी महिला संस्थेतर्फे वटसावित्री पोर्णिमे निमित्त वृक्षारोपण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील गो सेवा समितीच्यावतीने यंदा आगळ्या वेगळ्या पद्धतीने वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्यात आली . कोरोना काळातील सुरु असलेल्या सदय परिस्थिती मोठ्या प्रमाणातऑक्सीजनचा सर्वत्र …

भुसावळातील गोतस्करांचा बंदोबस्त करावा – गौसेवक समिती परिवाराची मागणी ; प्रांताधिकारी यांना निवेदन सादर ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळातील गोतस्करांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी येथील गोसेवक समिती परिवारातर्फे प्रांताधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात नमूद आहे की , गेल्या काही दिवसांपासून …

भुसावळ न्यायालयात वकील व कर्मचारी यांचे लसीकरण ;165 लाभार्थ्यांनीं लसीकरणाचा घेतला लाभ ;

भुसावळ न्यायालयात वकील कर्मचारी यांचे लसीकरण ;भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयात लसीकरण मोहीम राबविण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार न्यायालयातील कर्मचारी वकील …

जिल्ह्यात आज कोरोनाचे केवळ ३५ नवे रुग्ण ;

जिल्ह्यात आज कोरोनाचे केवळ ३५ नवे रुग्णजळगाव –जिल्ह्यात आज कोरोनाचे केवळ ३५ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज पुन्हा एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. …

भुसावळ बांद्रा टर्मिनस दरम्यान विशेष रेल्वेगाड्यांची सेवा पूर्ववत ;

भुसावळ (प्रतिनिधी )- रेल्वेने भुसावळ बांद्रा टर्मिनस दरम्यान सध्याच्या मार्गावर  विशेष गाड्यांची सेवा पुढील सुचना मिळेपर्यंत पुनर्संचयित करण्याचा निर्णय घेतला आहेः 09014 भुसावळ बांद्रा टर्मिनस …

कुर्‍हा गावात सट्टा अड्ड्यावर छापा : दोघांना अटक –

भुसावळ –तालुक्यातील कुर्‍हा येथे सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी बुधवारी सकाळी कारवाई करीत दोघांना अटक केली. बसस्थानकाजवळ बुधवारी सकाळी 11 वाजता बापूराव गोविंद …

संतोष चौधरींच्या जामीनावर आता ३० जून रोजी सुनावणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-पालिकेचे मुख्याधिकारी चिद्रवार यांना शिवीगाळ व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी आमदार संतोष चौधरी यांच्या अंतीम जामीन अर्जावर गुरुवारी (दि. २४) भुसावळ सत्र …

भूमी अभिलेख कार्यालयात सामान्य नागरिकांची फरफट थांबवावी – निलेश कोलते;

भुसावळ (प्रतिनिधी )-शेती, जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना जमीन मोजणी याशिवाय खरेदी-विक्री झालेल्या मालमत्तेचे फेरफार करण्यासाठी, नकाशा, उतारा, आखीव पत्रिका इत्यादी कागदपत्रे तसेच मोजणीसाठी व इतर …

पिंप्रीसेकमला 73 हजारांची गावठी दारू नष्ट ; भुसावळ तालुका पोलिसांचे धाडसत्र सुरु ;

भुसावळ – तालुक्यातील पिंप्रीसेकम शिवारातील नाल्याजवळ सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर तालुका पोलिसांनी छापा टाकत 73 हजार 400 रुपये किंमतीचे एक हजार 800 लीटर रसायन नष्ट …

लग्नाच्या आमिषाने २४ वर्षीय तरुणीवर अत्याचार –

भुसावळ –लग्नाचे आमिष दाखवत तालुक्यातील एका गावातील २४ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला मात्र लग्नास नकार देण्यात आल्याने तरुणीने वरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून संशयीत …

जळगाव जिल्ह्यात आज ४३ नवे रुग्ण आढळले

जळगाव – जिल्ह्यात आज कोरोनाचे ४३ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज पुन्हा एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. आज १६९ रुग्ण बरे होऊन घरी …

सध्याचे केन्द्रातील सरकार इंग्रजांपेक्षाही जास्त जुलमी – नाना पटोले

भुसावळ (प्रतिनिधी )- स्वातंत्र्य पूर्व काळात ज्या प्रमाणे इंग्रज सरकार शेतकर्‍यांवर जुलूम करत होते. त्याच इंग्रजां पेक्षाही सध्याचे केंद्रातील सरकार जुलमी असल्याचा घणाघात कॉंग्रेसचे प्रदेशध्यक्ष …

काँग्रेस आगामी निवडणुका स्वबळावर लढणार – नाना पटोलेंचा स्वबळावरचा नारा ;

जळगाव –आगामी काळातील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, हा शब्द आम्ही दिला आहे, त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत …

भारतीय जनता पार्टी भुसावळ तर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना आदरांजली ;

भुसावळ (प्रतिनिधि )- आज दिनांक 23 जुन रोजी भारतीय जनसंघाचे संस्थापक,प्रखर राष्ट्रवादी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मुर्ती दिनी भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरा तर्फे डॉ श्यामाप्रसाद …

रोटरी क्लब चे प्रांतपाल शब्बीर शाकीर यांची भुसावळला भेट.

भुसावळ (प्रतिनिधी )-रोटरी चरित्र विकसित करते आणि मानवी भावनेतून सर्वोत्कृष्ट बनवते. रोटरी लोकांना नीतिशास्त्र, मानवता,सांस्कृतिक जागरूकता आणि सेवा करण्याची इच्छा शिकवते. जागतिक समज आणि शांती …

मुंबई – गोरखपूर साप्ताहिक विशेष गाड्यांना मुदतवाढ ;

रेल्वेने 05402/05401 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर विशेष आणि  01355/01356 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष वातानुकूलित गाड्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. माहिती पुढे दिल्यानुसार:05401 गोरखपूर …

भुसावळात महिलेवर चाकूहल्ला : मुलास केली मारहाण –

भुसावळ –शहरातील गौसीया नगर भागात सोमवार, 21 जून रोजीरात्री नऊ वाजता किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर महिलेवर चाकू हल्ला करण्यात आला तर महिलेच्या मुलास चापटा-बुक्क्यांनी मारहाण …

केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी हेक्टरी एक लाखाची मदत तात्काळ मिळावी – अनिल चौधरींची मागणी ; राज्य प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन सादर ;

रावेर –जळगाव जिल्ह्यातील रावेर यावल मुक्ताईनगर या तिन्ही तालुक्यांमध्ये मागील महिन्यातझालेल्या वादळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे केळी पिकांचे सुमारे १०८ कोटी रूपयांची झालेलीनुकसान भरपाई पोटी …

जिल्ह्यात आज ४७ नवे रुग्ण आढळले, एकाचा मृत्यू

 जळगाव : जिल्ह्यात आज सोमवारी कोरोनाचे ४७ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर १४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.गेल्या २४ तासात १ रुग्णांचा मृत्यू झाला …

डेल्टा प्लस कोविड विषाणूचे जिल्ह्यातील सर्व रुग्ण ठणठणीत – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव :  जिल्ह्यात डेल्टा प्लस कोविड विषाणूची लक्षणे असलेले सात रुग्ण आढळून आले आहेत. हे सातही रुग्ण ठणठणीत असून ते सर्वसामान्यांसारखे जीवन जगत आहेत. त्यामुळे …