भारतीय जनता पार्टी भुसावळ तर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना आदरांजली ;

भुसावळ (प्रतिनिधि )- आज दिनांक 23 जुन रोजी भारतीय जनसंघाचे संस्थापक,प्रखर राष्ट्रवादी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मुर्ती दिनी भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरा तर्फे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

           यावेळी डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्यास आमदार संजय सावकारे, शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.

अभिवादनास माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, जिल्हा चिटणीस शैलेजाताई पाटील,शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, राजेंद्र आवटे,सतिश सपकाळे, अजय नागराणी,लक्ष्मण सोयंके, खुशाल जोशी,नारायण रणधीर, अॅड.प्रकाश पाटील,राजु खरारे, बिसन गोहर,नरेंद्र बऱ्हाटे, मुकुंद निमसे, शंकर शेळके,प्रविण इखणकर, शिशिर जावळे,मनोज पिंपळे,कैलास शेलोडे,अनिल पाटील,दिलीप कोळी,विलास अवचार,संजय बोचरे, अॅड.अभिजित मेने,कैलास झोपे, राहुल तायडे,अनिरुद्ध कुळकर्णी,वेदप्रकाश ओझा,चेतन सावकारे,विनित हंबर्डीकर,चेतन बोरोले,दिनेश दोधानी,हर्षल जोशी,नंदकिशोर बडगुजर, श्रेयस इंगळे,गोपीसिंग राजपुत,भरत उमरीया,अनुज श्रीवास,लखन रणधीर,प्रणव डोलारे,राहुल मेहराणी, सोनु सचदेव,अनुप पुरोहित आदी पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *