खासदार रक्षा खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयास कॉम्प्युटर भेट ; रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील यांचा स्तुत्य उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रावेर लोकसभेच्या लोकप्रिय खासदार रक्षा खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर, जाहिरात व इतर अनावश्यक खर्च टाळत समाजभान ठेवून ग्रामीण रुग्णालयाला रेल्वे सल्लागार समिती सदस्य …

सहस्त्रलिंग नजिक पोलिसांवर फायर करून पसार दोघे गारखेड़ा येथे पोलिसांच्या ताब्यात ;

रावेर –तालुक्यातील आदिवासी भागात सहस्त्रलिंग नजिक रात्री तीनच्या सुमारास अज्ञात चार संशयीतांनी पोलिसांवर फायर करून पोबारा केल्याची घटना घडली होती.या प्रकरणी गारखेड्यातुन दोन जणांना सह.पोलिस …

मुंबई-आदिलाबाद व मुंबई-कानपुर सेंट्रल स्पेशल गाडी रद्द ;

मुंबई-आदिलाबाद व मुंबई-कानपुर सेंट्रल स्पेशल गाडी रद्द ;भुसावळ –प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत रेल्वेने मुंबई-आदिलाबाद व मुंबई-कानपुर सेंट्रल स्पेशल गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला …

मुंबई – गोरखपूर आणि पुणे – दानापूर दरम्यानच्या रेल्वेगाड्यांच्या सेवांचा विस्तार ; मुंबई – गोरखपूर आणि पुणे – दानापूर दरम्यान ग्रीष्मकालीन अतिरिक्त ट्रेन;

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष शुल्कासह पूर्णतः आरक्षित असलेल्या विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विशेष रेल्वेगाड्यांच्या सेवा वाढविण्याचा …

कोरोना पाठ सोडेना ; जिल्ह्यातील वाघ्या मुरळीसह कलावंतांवर उपासमारीची वेळ ; शासनाकडे मदतीची मागणी ; वाघ्या मुरळी महाराष्ट्र परिषदेतर्फे तहसीलदार यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या दोन वर्षा पासून मंदिरे व धार्मिक विधी व सणउत्सव बंद असल्याने वाघ्या – मुरळी व गोंधळी कलावंतांवर अत्यंत कठीन परिस्थिती …

महाराष्ट्रातील लॉकडाऊनमध्ये १ जूनपर्यंत वाढ; काय आहेत नवीन नियम?

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. १ जून सकाळी ७ पर्यंत हे नवीन निर्बंध कायम राहणार आहेत.  यासंबंधी …

जिल्ह्यात आज दिवसभरात ८४९ नव्या रुग्णांची नोंद ; तर ११ जणांचा मृत्यू ;

जळगावजिल्ह्यात आज बुधवारी दिवसभरात ८४९ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर आज ८४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान, जिल्ह्यात आता बाधित …

भुसावळ ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्षपदी जितेंद्र कोळी यांची नियुक्ती ;

भुसावळ (प्रतिनिधी )- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भुसावळ ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्षपदी जितेंद्र शिवाजी कोळी राहणार कठोरा बु यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी आमदार …

स्मार्ट विलेज साकेगाव ग्रामपंचायतीच्या थकबाकी वसुली सुवर्ण बक्षीस योजनेस प्रारंभ ;

भुसावळ (प्रतिनिधी )- आज पासून स्मार्ट विलेज साकेगाव ग्रामपंचायतीच्या थकबाकी वसुली सुवर्ण बक्षीस योजनेचे पोलीस उपाधिक्षक सोमनाथ वाघचौरे व तालुका पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या …

सर्व पत्रकारांचे तातडीने लसीकरण करा : ना. गुलाबराव पाटील यांची मागणी ;

मुंबई दि. १२ (प्रतिनिधी) : कोविडच्या प्रतिकारामध्ये मोलाची भूमिका पार पाडणार्‍या राज्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे अशी मागणी पाणीपुरवठा व …

पुणे आणि दानापूर दरम्यान मध्य रेल्वे आणखी दोन विशेष गाड्या चालविणार –

मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पुणे आणि दानापूर दरम्यान २ पूर्णतः आरक्षित उन्हाळी विशेष ट्रेन विशेष शुल्कासह चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खाली …

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल,यांनी मान्सूनच्या तयारीच्या कामांचा घेतला आढावा ;

मुंबई —मध्य रेल्वेने पावसाळ्या संदर्भातील तयारी केली असूनम ध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी नुकतीच आभासी बैठकीद्वारे मुंबई विभागातील मान्सूनच्या तयारीच्या कामांचा आढावा घेतला. ‘नवीन …

जळगावात धावत्या रेल्वेखाली न्यायालयीन कर्मचाऱ्याची आत्महत्या ;

जळगाव –शहरातील खोटेनगरनजीकच्या रेल्वे रुळावर धावत्यारेल्वेखाली रावेर न्यायालयात नोकरीस असलेल्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी ४ उघडकीस आली असून आत्महत्या करण्याचे नेमके कारण …

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी ;

मुंबई – महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ‘ब्रेक द चेन’ या आदेशान्वये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात जमावबंदी आणि संचारबंदी असून …

सणानिमित्त तीन दिवस किराणा दुकाने बारा वाजेपर्यंत सुरु राहणार ;

जळगाव – मा. न्यायालयाकडील 26 एप्रिल, 2021 रोजीच्या निर्देशास अधीन राहून तसेच दिनांक 12 ते 14 मे, 2021 या कालावधीत रमजान ईद (ईद-उल-फितर) व अक्षयतृतीया …

भुसावळ पालिकेचा भोंगळ कारभार ; अंधेर नगरी चौपट राजा ; शहरातील पथदिवे दिवसा सुरू रात्री अंधार संबंधित मात्र अनभिज्ञ !

भुसावळ (प्रतिनिधी )-जळगाव रोड विभागात श्रीनगर, खळवाडी, काशीराम नगर परिसरात तर जामनेर रोडवरील अंतर्गत भागात गेल्या चार-पाच दिवसांपासून दिवसाही पथदिवे सुरू राहत आहेत. त्यामुळे हा …

18वर्षावरील लसीकरण म्हणजे निव्वळ पोकळ अभियान – शिशिर जावळे यांचा आरोप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-नुकतेच महाराष्ट्र राज्य शासनाने महाराष्ट्र दिनाचे निव्वळ औचित्य साधून 18 ते 44 वयोगटातील सर्वाना लसीकरणाचे अभियान राबविण्याचे ठरविले. शासनाने सदर वयोगटातील लोकांना साठी …

ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरला लोकवर्गणीतून औषधे उपलब्ध ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर मध्ये कोविंड सेंटर उभारण्यात आले असून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना काही प्रमाणात औषधे बाहेरून आणावे लागत …

जळगाव जिल्ह्यात आज ८४३ नव्या रुग्णांची नोंद

जळगाव मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील कोरोणाचा संसर्ग काहीसाअंशी कमी होतानाचे दिसून येत आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ८४३ नवे कोरोना बाधित रूग्ण आढळून आले …

साई निर्मल फाउंडेशन तर्फे वाफ सप्ताहात 2130 लोकांचा सहभाग ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाचा भयंकर प्रादुर्भाव संपूर्ण जगाला बघायला मिळत आहे. भारतातही कोरोना दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे त्यामुळे आता जगात कोरोना पासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे …

जामनेर तालुक्यातील हृदयदायक घटना ; गारखेडा बु. येथे मध्यरात्री घराला भीषण आग ; पती पत्नीचा आगीत होरपळून मृत्यू;

जामनेर (प्रतिनिधी)मध्यरात्रीच्या सुमारास घराला लागलेल्या भीषण आगीत पती-पत्नीचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयदायक घटना जामनेर तालुक्यातील गारखेडा बुद्रुक येथे घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात …