मुंबई-आदिलाबाद व मुंबई-कानपुर सेंट्रल स्पेशल गाडी रद्द ;

मुंबई-आदिलाबाद व मुंबई-कानपुर सेंट्रल स्पेशल गाडी रद्द ;
भुसावळ –
प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत रेल्वेने मुंबई-आदिलाबाद व मुंबई-कानपुर सेंट्रल स्पेशल गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रमाणे
अ) 01141 मुंबई-आदिलाबाद स्पेशल 17.5.2021 पासून आणि 01142 आदिलाबाद-मुंबई स्पेशल 18.5.2021 पासून.
कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे रेल्वेने खालील विशेष गाड्यांच्या ट्रिप रद्द केल्या आहेत.

अ) 04156 कानपुर सेंट्रल-मुंबई स्पेशल दिनांक 14.5.2021 ला आणि 04155 मुंबई-कानपुर सेंट्रल स्पेशल दिनांक 16.5.2021 ला सुटणारी

प्रवाश्यांनी यांची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *