धक्कादायक ! एकाच विहिरीत आढळले आईसह दोन लेकरांचा मृतदेह

भडगाव –एकाच विहिरीत आईसह दोन लेकरांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कनाशी शिवारात त्यांच्या स्वत:च्याच शेतात घडली. गायत्री दिनेश …

खळबळजनक ! एकाच वसतीगृहात सापडले 229 विद्यार्थी कोरोनाग्रस्त ;

वाशीम | राज्यात कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. दिवसेंदिवस राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढू लागली आहे. दरम्यान, वाशीम येथील वसतिगृहातील 229 विद्यार्थी आणि 3 कर्मचाऱ्यांना …

जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज ;आज वेबिनारद्वारे मोफत मार्गदर्शन वर्ग ;

जळगाव, दि. 24 (प्रतिनिधी ) जात वैधता प्रमाणपत्राकरीता ऑनलाइन अर्ज करण्यासंदर्भात मोफत वेबिनारचे 25 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 1.00 वाजता आयोजन करण्यात आले आहे, असे …

वरणगावला शहीद जवान स्मारकाचे जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते उद्‌घाटन ;

वरणगाव = वरणगाव पोलीस स्टेशन मध्ये टाकाऊ वस्तू पासुन टिकाऊ व आर्कषक असे शहीद स्मारक व युध्दात वापरल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राची प्रतिकृती तयार केली असलेल्या व …

केंद्राचा मोठा निर्णय : १ मार्चपासून सर्वसामान्यांना मिळणार कोरोनावरील लस ;

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यात कोरोनाने पुन्हा डोख वर काढले आहे. वाढत असलेल्या रुग्ण संख्येने देशात चिंतेचा विषय बनला आहे. दरम्यान, कोरोनावरील लसीकरणाबाबत केंद्र …

मध्य रेल्वेच्या आरपीएफ टीमचे तिकीट दलालांच्या विरोधात तीव्र मोहीम –

भुसावळ (प्रतिनिधी )- –एकापेक्षा जास्त वैयक्तिक आयडी वापरुन ई-तिकिटांचा काळाबाजार करण्याच्या आणि विशेष गाड्यांमध्ये आरक्षित आसने अडवून ठेवण्याच्या तक्रारी आल्यामुळे मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने …

प्रवाश्यांना दिलासा ; भुसावळ- बांद्रा टर्मिनस दरम्यान त्री साप्ताहिक आणि भुसावळ -सुरत/नंदुरबार प्रतिदिन विशेष गाड्या धावणार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वेने भुसावळ- बांद्रा टर्मिनस दरम्यान त्री साप्ताहिक आणि भुसावळ – सुरत/नंदुरबार  प्रतिदिन विशेष गाड्या खाली दिलेल्या विवरणा नुसार चालविण्याचा निर्णय घेतला आहे.1)भुसावळ -बांद्रा …

भुसावळ शहरातील कॉलनी अंतर्गत रस्त्यांची कामे व्हावीत – माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी :

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील सुरभी नगर, साधना नगर, देना नगर, कस्तुरी नगर, मुक्तानंद कॉलनी, नेब कॉलनी, रघुकुल कॉलनी, सुहास नगर, गोविंद कॉलनी, गणपती मार्बल, यशोधन पार्क …

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्याद्वारे चाळीसगाव-भुसावळ तिसऱ्या लाईनचे निरीक्षण ;

भुसावळ ,(प्रतिनिधी )-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय मित्तल यांनी आज दिनांक 24.02.2021 रोजी चाळीसगाव-भुसावळ तिसरी लाईनचे विंडो ट्रेलिंग द्वारा निरीक्षण करण्यात आले. या निरीक्षण मध्ये त्यांनी …

कोरोनाचा विस्फोट ! : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 363 रुग्ण आढळले –

जळगाव : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे तब्बल 363 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1379 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात …

शिक्षक सेना संघटनेतर्फे विविध तालुक्यांच्या अध्यक्षांकडून उज्जैनकर यांचा सत्कार –

मुक्ताईनगर –शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीचे राष्ट्रीय संघटन सचिव शिवचरण उज्जैनकर यांना नुकतीच त्यांच्या गेल्या 22 वर्षात केलेल्या सामाजिक …

पालिकेतील करोना कर्मचारी योध्यांसाठी विमा कवच/सानुग्रह सहाय्य लागू करावा – भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीतर्फे मागणी ; मुख्याधिकारी यांना निवेदन सादर ;

भुसावळ (प्रतिनिधी )-पालिकेतील करोना कर्मचारी योध्यांसाठी विमा कवच/सानुग्रह सहाय्य लागू करावा अशी मागणी करण्यात आली असून याबाबत भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचेकडे करण्यात आली असून निवेदन …

दुसरी लाट भयंकर स्वरूपाची असल्याने ट्रामा सेंटरमध्ये कोरोनावर उपचार सुरू करावेत – बबलु ब-हाटे ;

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यातच केंद्रे बंद केल्याने असुविधा होत आहे. येत्या काही दिवसांत रूग्ण वाढले तर प्रशासनाचीच चिंता …

भुसावळकरांना दिलासा : अर्थसंकल्पीय सभेत करवाढ नाहीच ! –

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळकरांना आगामी अर्थसंकल्पीय सभे मोठा दिलासा मिळण्याची आशा असून या सभेत कुठलीही करवाढ होणार नसल्याची दाट शक्यता आहे. नाशिक महसूल विभागातील अ वर्ग …

मार्च महिन्यात 11 दिवस बँका राहणार बंद! सुट्टीची यादी आधी चेक करा आवश्यक कामे करून घ्या; मार्च महिन्यात बँकांना 14 दिवस सुट्ट्या, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

नवी दिल्ली । फेब्रुवारी महिना संपत असून पुढील मार्च महिन्यात देशातील सर्व बँकांना ही 11 दिवसांची सुट्टी राहणार आहे. फक्त वेगवेगळ्या राज्यात या सुट्ट्या वेगवेगळ्या …

अमरावती येथे बोगस कोरोना सर्टिफिकेट देणारे रॅकेट सक्रिय अमरावती येथे बोगस कोरोना सर्टिफिकेट देणारे रॅकेट सक्रिय ; कोरोना अहवाल पॉझिटिव्ह हवा की निगेटिव्ह जि प सदस्यास लॅब कडून विचारणा

अमरावती – कोरोना चा अहवाल पॉझिटिव्ह हवा की निगेटिव्ह असी थेट विचारणा एका लॅब कडून अमरावती जिल्हा परिषद आरोग्य समितीचे सदस्य प्रकाश साबळे यांना करण्यात …

अरे बापरे -बुलडाण्यात एकाच गावातील 155 जणांना कोरोनाची लागण ;

बुलडाणा –राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी घातल्याची घोषणा केली होती. कोरोनाचे नियम न पाळल्यास …

भुसावळ तहसील कार्यालयात संत गाडगे महाराज जयंती साजरी –

भुसावळ (प्रतिनिधी )-संत गाडगे महाराज जयंती यांची जयंती येथील तहसील कार्यालयात साजरी करण्यात आली.संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस तहसीलदारदिपक धिवरे यांच्या हस्ते पुष्पहार …

कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसेंना पुन्हा दिलासा ;

मुंबई – भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी अजूनही दूर झालेल्या नाहीत. भोसरीमधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणावरील …

मोटरसायकलवरील तिघानी तरुणाचा मोबाइल हातोहात केला लंपास ; जळगावातील घटना ;

जळगाव –फोन करण्याच्या बहाण्याने मोटर सायकलवर असलेल्या ट्रीपल सीट चोरांनी मोबाइल घेवून पोबारा केल्याची घटना जळगाव येथील डी मार्टच्या एक्झीट गेट समोर घडली .या प्रकरणी …

भुसावळात नाईट कर्फ्यु ; दंडात्मक कारवाई –

भुसावळ – जिल्हाधिकारी जळगाव यांनी नाईट कर्फ्यु संदर्भात लागू केलेल्या नियमांची प्रभावी अंमलबजावणीसाठी रविवारी रात्री पोलीसांसह, पालिका कर्मचारी यांच्या पथकांच्यावतीने संपूर्ण भुसावळ शहरामध्ये पेट्रोलिंग करण्यात …