जळगाव – जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे तब्बल 368 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1377 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात …
भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील दीनदयाळ नगरात बाजारपेठ पोलिसांनी छापा टाकून वारांगणासह आंबटशौकीन ग्राहकांना अटक केली होती. या प्रकरणी पीटाअन्वये 15 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला …
भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील 35 वर्षीय पीडीतेचे भुसावळातील महिलेशी नाजूक प्रकरणात वाद झाल्यानंतर पीडीता व ती महिला या दोघांनी सोमवारी सायंकाळी बाजारपेठ पोलिस …
मुक्ताईनगर – नातेवाईकांकडे लग्नाला आलेल्या 16 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उचंदा येथे सोमवारी दुपारी घडली होती. या घटनेतील संशयीताला जळगावातून अटक करण्यात आली. चेतन …
मुंबई – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. कारण ऑनलाईन परीक्षा घेण्यास बोर्ड अनुकूल …
भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना रुग्णांची सातत्याने वाढणारी संख्या पाहता पालिका व पोलिस प्रशासनाकडून मास्क न वापरणार्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे .आज सोमवार रोजी शहरातील …
भुसावळ (प्रतिनिधी ,)-भुसावळ पालिकेत भाजपाची एकहाती सत्ता असून सुद्धा नगराध्यक्ष रमण भोळे हे हेतुपुरस्करपणे स्वाक्षरी करीत नसल्याने सत्ताधारी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनीआत्मदहनाचा इशारा दिल्याने भुसावळच्या …
भुसावळ (प्रतिनिधी )- रेल्वेने प्रवाश्यांच्या सोयीसाठी पुढील सूचना मिळेपर्यंत सूरत अमरावती दरम्यान द्विसाप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे – गाडी क्रमांक …
यावल ( प्रतिनिधी ) जिल्हयात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असली तरी तालुक्यात सुरू असेलेल लग्न समारंभ, बाजारपेठा यामधे नागरीकांची गर्दी …
भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वेने प्रवाश्यांच्या सोयीसाठी पुढील सूचना मिळेपर्यंत डॉ आंबेडकर नगर-यशवंतपुर दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे –*गाड़ी क्रमांक 09301 …
जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढत चालला आहे. आज दिवसभरात तब्बल 319 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव शहरातील तब्बल 158 …
यावल –कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यावल तालुक्यातील अट्रावल येथील श्री मुंजोबा महाराज मंदिर आजपासून दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे .येथील अट्रावल येथील श्री मुंजोबा …
भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना साथीच्या काळातही रेल्वे प्रशासन सावधगिरीने आपले काम करीत आहे, या गंभीर साथीच्या काळातही मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाकडून बिना तिकिटे प्रवास …
जळगाव प्रतिनिधी दि. २२ :- जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आजपासून रात्री …
भुसावळ (प्रतिनिधी )- धुळे येथे आयोजित बीआरएम ६०० या स्पर्धेत भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या प्रवीण फालक, गणसिंग पाटील, विद्याधर इंगळे, विजय फिरके, पंकज कुलकर्णी …
भुसावळ (प्रतिनिधी )- – आपल्या राज्यघटनेनुसार कायदे मंडळ कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ कार्यरत आहे. या मंडळांच्या कामकाजामध्ये काही अपप्रवृत्ती निर्माण होत नाही ना? तसेच अपप्रवृत्ती …
मागील उमेदवारांच्या नावासह शहरातील स्थानिक रहिवाशांचे नावे गायब माजी नगरसेवकांकडून न. पा.कर्मचाऱ्यांना आर्थिक प्रोलोबोन देऊन नावे कमी करण्यासाठी दबाव वरणगाव – येथील नगरपरिषद निवडणूक 2021 …
*वाढत्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शेगांव येथील श्री गजानन महाराज मंदिर आजपासून दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. शेगाव येथे ‘श्रीं’ च्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांची दररोज …
जळगाव | प्रतिनिधी जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाची रूग्णसंख्येचा स्फोट झाला असुन नव्याने २१६ रूग्ण आढळुन आले आहेत. यात जळगाव शहरातील सर्वाधिक ७९ रूग्णांचा समावेश आहे. …