भुसावळ तालुका ग्राहक कल्याण फाउंडेशनची बैठक संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –भुसावळ तालुका ग्राहक कल्याण फाउंडेशनची बैठक ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या जिल्हा सचिव जास्वंदी भंडारी यांचे मार्गदर्शनाखाली तसेचभुसावळ तालुका अध्यक्ष उज्वला बागुल यांचे अध्यक्षतेखाली …

मुलगी पाहण्यासाठी आले अन् लग्न लावून गेले, चाळीसगावी मण्यार समाजाचा आदर्श विवाह

चाळीसगाव प्रतिनिधी: लग्नाच्या रेशीमगाठी जुळवून आणण्यासाठी चालत आलेल्या पारंपारिक पद्धतींना फाटा देत मण्यार समाजाने सर्व सोपस्कार एकाच दिवशी पार पाडत समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण …

भुसावळात इंधन दरवाढी विरोधात संविधान आर्मीचे सायकल तिरंगा मार्च ; रस्ता रोको व बैलगाडी ढकलून निषेध !

भुसावळ (प्रतिनिधी )-शेतकरी समर्थनासाठी तसेच पेट्रोल , डिझेल दरवाढ केंद्र सरकारने रद्द करावी या मागणीसाठी येथील संविधान आर्मी तर्फे शहरातील नाहाटा चौफुली वर सायकल तिरंगा …

भुसावळच्या व्यक्तीच्या खात्यातून 7 लाख 20 हजार आॕनलाईन लांबवले;

जळगाव – मोबाईल सिम कार्ड बंद होत असल्याची बतावणी करून सिमकार्ड सुरू ठेवण्यासाठी मोबाईल ॲपच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने भुसावळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला ७ लाख २० हजार …

एक पाऊल आईसाठी ऑनलाइन मॅराथॉन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

भुसावळ (प्रतिनिधी )-रोटरी क्लब ताप्ती व्हॅली ने मातृ दिनाचे औचित्य साधून रन फाॅर मा ‘ या ऑनलाइन मॅरेथॉन स्पर्धेचे दिनांक ७ फेब्रुवारी रोजी आयोजन केले …

टेनिस बॉल क्रिकेटपटूंना मिळणार सरकारी नोकरी –

भुसावळ (प्रतिनिधी )-टेनिस बॉल क्रिकेटपटूंना सुद्धा सरकारी शासकीय सेवेत आता नोकरी मिळू शकेल, त्यांची नियुक्ती रोजगार मंत्रालय किंवा केंद्र सरकारच्या केंद्रीय विभागातील गट क पदावर …

त्यागमूर्ती माता रमाई यांचा आदर्श महिलांनी घ्यावा -रमाबाई आंबेडकर जयंती निमित्त मान्यवरांचा सुर ; मैत्री सागर तर्फे रमाबाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जीवनभर प्रत्येक सुखदुःखात साथ देणाऱ्या अनेक संकटांना सामोरे जाऊन महान त्याग करणाऱ्या ,कष्टमय जिवन जगणाऱ्या …

लोकमान्य टिळक टर्मिनस ते लखनऊ दरम्यान त्रि-साप्ताहिक विशेष गाडीचा विस्तार ;

भुसावळ (प्रतिनिधी )- रेल्वेने प्रवाश्यांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते लखनऊ दरम्यान त्रि साप्ताहिक विशेष गाडीचा  विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.  *०२१०७ त्रि साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक ६.२.२०२१ पासून ३१.३.२०२१ पर्यंत दर …

श्रीराम मंदिर निर्माणसाठी आमदार संजय सावकारेंसह त्यांचे मातोश्रींनी दिला 51 हजारांचा निधी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर निर्माण करण्यासाठी संपूर्ण भारतभर राम जन्मभूमी निधी व संपर्क अभियान राबवण्यात येत आहे. राम मंदिर निर्माणसाठी भुसावळचे आमदार संजय …

अट्टल घरफोड्यांकडून 10 लाखांचे सोने हस्तगत; जळगाव एलसीबीची कारवाई ;

जळगाव – तालुक्यातील जळगाव तालुका पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यात दोन घरफोड्यांकडून सुमारे १० लाख रुपयांचे घरफोडीतील सोन हस्तगत केल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत एलसीबीचे …

बेरोजगारांना दिलासा : मध्य रेल्वेत 2500 जागांवर भरती –

मुंबई –मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर विभागात तब्बल जवळपास 2500 जागांवर भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी अर्ज …

भुसावळातआज भाजपाच्या महत्वपूर्ण विस्तुत बैठकीचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहर व ग्रामीण मंडळाची विस्तृत महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन दि-06 फेब्रुवारी शनिवार रोजी दुपारी 12 वाजता भुसावळ येथील लोणारी समाज मंगल कार्यालय,जळगाव रोड,भुसावळ …

अंतर्नाद प्रतिष्ठान व शिक्षण विभाग, पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय ऑनलाईन भव्य महावक्तृत्व स्पर्धचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-अंतर्नाद प्रतिष्ठान वशिक्षण विभाग, पंचायत समिती, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भुसावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय ऑनलाईन भव्य महावक्तृत्व स्पर्धा २०२१ – सालाबादप्रमाणे यावर्षी …

माजी मंत्री खडसेंनी खडसावल्या नंतर भुसावळात रस्ता कामांना सुरुवात ; निकृष्ट काम खपवून घेणार नाही , दर आठ दिवसात आढावा घेणार – खडसे

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरात पाच कोटींच्या रस्ता कामांना मंजुरी मिळाल्यानंतर तीन कोटींच्या कामांना प्रत्यक्षात सुरूवात झाली होती मात्र कारपेट लेव्हल करण्यापूर्वी ठेकेदाराने काम बंद केल्याने वाहनधारकांसह …

भूजल व्यवस्थापनासाठी जागरूकता निर्माण करण्याची गरज ;- पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई – सध्याच्या परिस्थितीत भूजल टंचाई व पर्यायाने भूजलाचे महत्त्व वाढत असल्यामुळे भूजल व्यवस्थापनाविषयी अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री …

डायटतर्फे मराठी भाषा संवर्धनासाठी विद्यार्थ्यांकरिता अभिव्यक्ती व अभिवाचन स्पर्धा ;

भुसावळ (प्रतिनिधी )- मराठी भाषा संवर्धनासाठी जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तथा डायटतर्फे विद्यार्थ्यांसाठी अभिव्यक्ती व अभिवाचन स्पर्धा 2021 आयोजित करण्यात आली आहे. आपल्यातील …

यावल न्यायालयातील दिवाणी कनिष्ठ न्यायाधीशांचे निलंबन –

यावल –यावल येथील न्यायालयातील कनिष्ठ विभागाचे न्यायाधीश डी.जी.जगताप यांना उच्च न्यायालयाच्या आदेशावरून निलंबित करण्यात आले आहे. न्यायाधीश डी.जी.जगताप गुरूवारी कार्यावर असतांना जिल्हा न्यायाधीश एस.डी.जगमलानी हे …

गॅस एजन्सी देण्याच्या नावाखाली साडेनऊ लाखांची फसवणूक –

जळगाव –भारत गॅस एजन्सीची डिलरशीप देतो असे सांगून 9 लाख 50 हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.दिलीप हरसिंग …

भुसावळ रेल्वे विभागामध्ये मध्ये 65 वा रेल्वे सप्ताह समारोह संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ रेल्वे विभागामध्ये 65 वा रेलवे सप्ताह शुक्रवार दिनांक 5 रोजी कृष्णाचंद्र सभागृह मध्ये संपन्न झाला. या समारोह मध्ये रेल्वे विविध विभागातील …

श्रीराम मंदिर निर्माण निधिला भुसावळच्या मुख्याधिकार्‍यांनी दिला महिनाभराचा पगार –

भुसावळ (प्रतिनिधी )-अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर निर्माण करण्यासाठी संपूर्ण भारतभर राम जन्मभमी निधी व संपर्क अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप …

भुसावळातील विवाहितेचा छळ : पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा –

भुसावळ (प्रतिनिधी )-लग्नात डायनिंग टेबल दिला नाही तसेच मूलबाळ होत नाही व घर बांधण्यासाठी चार लाख रुपये न आणल्याने भुसावळातील विवाहितेचा शारीरीक, मानसिक, छळ करून …