रेल कामगार सेनेतर्फे रेल्वे रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रेल कामगार सेना भुसावळ विभागातर्फे येथील रेल्वे दवाखान्यातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी रेल ललितकुमार मुथा, प्रीतम टाक, योगेश माळी, विनोद वाघे, प्रदीप भुसारे, महेंद्र सोनवणे, अरविंद थोरात, सुरेंद्र यादव, वीरकुमार ममैय्या, राकेश पाठक, प्रकाश करसाले, भरत शर्मा, निरंजन राऊत, मुकेश महाजन, गौतम कुमार, सुरेश लक्ष्मण,र मेश सोनार, रणजीत चौधरी उपस्थित होते. कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्य चिकित्सा निरीक्षक पी.के.सामंतराय यांच्याहस्ते फळवाटप करण्यात आले. सीनियर डीएमओ सिद्धेशकुमार, स्टाफ नर्स, ललितकुमार मुथा, प्रदीप भुसारे, योगेश माळी, वीरकुमार ममैया, गौतमकुमार आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *