भुसावळ भाजपातर्फे इच्छुक नगरसेवकांसह नगराध्यक्ष पदासाठी 8 रोजी मुलाखती -संपर्क कार्यालयात उपलब्ध असतील अर्ज;

भुसावळ (प्रतिनिधी) : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे नगरपरिषद निवडणुकीकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती शनिवार, 8 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक 10 वाजता वस्त्रोद्योग मंत्री …

मराठी रंगभूमी दिनानिमित्त उत्कर्षच्या कलावंतांनी केले प्रभावी सादरीकरण

भुसावळ (प्रतिनिधी ) – ; उत्कर्ष कलाविष्कार नाट्यसंस्थेतर्फे दिनांक पाच नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ताप्ती स्कूल येथे मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. यात नटराज पूजनानंतर …

अवकाळीमुळे विजेची मागणी घसरली : दीपनगरचे तीन संच बंद -केवळ 660 मेगावॅट संचातून 350 मेगावॅट वीज निर्मिती

भुसावळ (प्रतिनिधी) : अवकाळी पावसामुळे राज्यात विजेची मागणी 19 हजार मेगावॅटपर्यंत घसरल्याने दीपनगरातील चारपैकी तीन वीज निर्मिती संच बंद करण्यात आले आहे. दीपनगरातील केवळ 660 …

आचारसंहिता जाहीर होताच भुसावळ बॅनरमुक्त होण्यास सुरूवात !

भुसावळ (प्रतिनिधी) : राज्यातील नगरपालिका निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर होताच भुसावळ पालिका प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर तसेच चौका-चौकात भाऊ, …

अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी गणेश शिंदे…

अमळनेर( प्रतिनिधी ) – नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी मालेगाव महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश शिंदे यांची बदली झाली असून मुख्याधिकारी तुषार नेरकर याना ४ पासूनच कार्यमुक्त करण्यात आले …

जळगावच्या बालगंधर्व खुले नाट्यगृहात “मराठी रंगभूमी दिन” साजरा ;अनेक कलावंत एकवटले…!

जळगाव/प्रतिनिधी :- रंगभूमीवर काम करताना भूमिकेचा रंग लागलेल्या कलाकारांकरिता, पडद्यावर किंवा पडद्यामागचं जग अनुभवलेल्या प्रत्येकासाठी 5 नोव्हेंबर म्हणजे सणासुदीचा दिवस…! मराठी रंगभूमी दिनानिमित जळगाव जिल्ह्यातील …

भुसावळात घरफोडी ; रेल्वे अधिकार्‍याचे घरातून 50 हजारांच्या रोकडसह दागिने लंपास –

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील ताप्ती क्लब रेल्वे ऑफिसर्स कॉलनी परिसरात घरफोडी झालयने खळबळ उडाली. रेल्वेचे वरिष्ठ विधी अधिकारी विकास सुमेरसिंग धुर्वे यांच्या राहत्या घरात अज्ञात …

ठाकरे गटातील नगराध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवाराचेच नाव मतदार यादीतून अचानक गायब !

धरणगाव (प्रतिनिधी ) – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी सक्षम उमेदवाराचा शोध सर्वच राजकीय पक्ष घेताना दिसत आहेत. जळगाव ग्रामीणमधील धरणगावातही शिवसेनेने …

ब्राह्मण संघाच्या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील ब्राह्मण संघाच्या विशेष सर्वसाधारण सभेचे रविवार दि. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ठीक ३.०० वा. संस्थेच्या स्वा. सावरकर सभागृहात आयोजन करण्यात …

भुसावळात अमृत स्वयंरोजगार प्रमाणपत्र मेळाव्याचे आयोजन

भुसावळ ( प्रातिनिधी ) – महाराष्ट्र शासनाच्या अमृत स्वयंरोजगार, प्रोत्साहन, प्रशिक्षण आणि लघुद्योजक निर्मिती कार्यक्रम अंतर्गत योजेनेत लागणाऱ्या प्रमाणपत्रा बाबत मेळाव्याचे आयोजन ब्राम्हण संघातर्फे करण्यात …

राज्यातील 246 नगरपालिकांसह 42 नगरपंचायतीत 2 डिसेंबरला मतदान, 3 रोजी मतमोजणी :

मुंबई : राज्यातील 6TFCFFग वाजला असून राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करीत असतानाच आदर्श आचारसंहिता जारी केली आहे.राज्यातील 246 नगरपालिकांसह 42 नगरपंचायतीत 2 डिसेंबरला …

भुसावळात शहराच्या विकासासाठी शिवसेना ठाकरे गट निवडणूक मैदानात ! निष्ठावंतांची बैठक संपन्न .

भुसावळ (प्रतिनिधी ) – निवडणूक आयोगाने न.पा.निवडणूक घोषित केली या पार्श्वभूमीवर.शिवसेना ठाकरे गटांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी तातडीची बैठक आयोजित केली.या बैठकीत शिवसेनेने नगराध्यक्ष, आणि संपूर्ण ५० …

शाळा गुणवत्ता मूल्यांकन आराखडा हा शाळेच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्गदर्शक आराखडा ; राज्य मार्गदर्शक समिती सदस्य डॉ. जगदीश पाटील यांचे प्रतिपादन : उच्च माध्यमिकच्या शिक्षकांनी मत मांडण्याचे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी ) – शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्यात विविध क्षेत्रे, उपक्षेत्रे व मानकांचा समावेश आहे. हा आराखडा म्हणजे केवळ मूल्यांकनाची चौकट नसून ती …

भुसावळात प्रांतकार्यालया समोर टोकरे कोळी व समाजातील पोट जातीचे विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन ; मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा ;

भुसावळ ( प्रतिनिधी ) येथील टोकरे कोळी ढोर कोळी , कोळी महादेव, कोळी मल्हार या अनुसूचित जमातीना जात प्रमाणपत्र मिळावे यासह विविध मागण्यांसाठी कोळी समाज …

“पुणे ते गोवा: भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या सायकलपटूंची यशस्वी सवारी:डेक्कन क्लीफहँगर स्पर्धेत जगदीश रेहपाडे आणि युवराज सूर्यवंशी यांचे उल्लेखनीय यश”

भुसावळ (प्रतिनिधी) – भारतातील सर्वात कठीण आणि सहनशक्तीची कसोटी मानल्या जाणाऱ्या डेक्कन क्लीफहँगर या अल्ट्रा सायकलिंग स्पर्धेत भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे सायकलपटू जगदीश नामदेव …

गरीब वीजग्राहकांना २५ वर्षे मोफत वीज ; राज्य शासनाच्या स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार ;

जळगाव, – दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरांवर एक किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून त्यांना २५ वर्षे मोफत विजेची सुविधा उपलब्ध करण्यासाठीच्या …

मृताच्या नावाने ८.६० लाखांचे कर्ज काढून फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल :

जळगाव प्रतिनिधी :शहरातील महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या नामांकित फायनान्स कंपनीतून मृत व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल ८ लाख ६० हजार रुपयांचे …

मुक्ताईनगर तालुक्यातील घटना : शेतीच्या वादातून मुलानेच वडिलांना संपवले –

मुक्ताईनगर (प्रतिनिधी ) : शेती वाटणीच्या वादातून मुलाने वडिलांना लाथा-बुक्क्यांनी व कुर्‍हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण केल्याने वडिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे …

भुसावळात वीज बिलाचा घोळ काही थांबेना : लाखाच्या बिलाचा बसला मानसिक धक्का : घरगुती वीज ग्राहकास १ लाख ६० हजार ३१० रुपये वीज बिल

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळात वीज बिलाचा घोळ वाढतच चालेल आहे. जुन्या जिनस व इतर कंपनीची खराब झालेली मीटर व नवीन स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिलांच्या …

जळगांव शहर पोलीस गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगीरी ; जळगाव शहरातील श्रीराम रथ उत्सवामध्ये महिलांचे सोन्याचे मंगळसुत्र चोरणाऱ्या अटटल महिला गुन्हेगार जेरबंद ;

जळगाव (प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील श्रीराम रथउत्सवाचा कार्यक्रम चालू असतांना गर्दीचा फायदा घेऊन रथ पाहण्यासाठी आलेल्या काहि महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविणाऱ्या संशयीत महिला आरोपी …

भुसावळातील होंडा शोरूममधून दुचाकी चोरणारा , पोलिसांच्या जाळ्यात –

भुसावळ, प्रतिनिधी : भुसावळ शहर पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक.गुन्हे शाखा पथकाने एक मोठी कारवाई करत होंडा शोरूममधून चोरीस गेलेली मोटरसायकल हस्तगत केली आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक …