देवळाली ते दानापूर ‘शेतकरी समृद्धी अनारक्षित विशेष रेल्वे’ सेवेचा विस्तार

भुसावळ (प्रतिनिधी) – मध्य रेल्वे प्रशासनाने देवलाली ते दानापूर दरम्यान धावणारी ‘शेतकरी समृद्धी अनारक्षित विशेष रेल्वे’ सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील पुढीलप्रमाणे –

गाडी क्रमांक 01053 देवळाली ते दानापूर ‘शेतकरी समृद्धी अनारक्षित विशेष रेल्वे दिनांक ०९.०५.२०२६ पासून पुढील आदेशापर्यंत पर्यंत विस्तार करण्यात आला आहे.

गाडी क्रमांक 01054 दानापूर ते मनमाड ‘शेतकरी समृद्धी अनारक्षित विशेष रेल्वे दिनांक ११.०५.२०२६ पासून पुढील आदेशापर्यंत पर्यंत विस्तार करण्यात आला आहे.

विशेष गाड्यांच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये व रचनेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

या विशेष गाड्यांचे तपशीलवार वेळापत्रक व थांबे जाणून घेण्यासाठी कृपया http://www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळास भेट द्या किंवा NTES App डाउनलोड क

छायचित्र संग्रहित