मुंबई ते कानपूर दरम्यान अतिजलद विशेष ट्रेन

भुसावळ (प्रतिनिधी )-प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने मुंबई आणि कानपूर सेंट्रल दरम्यान विशेष शुल्कासह पूर्णतः आरक्षित अतिजलद विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील …

जिल्ह्यात ८०२ जणांना कोरोनाची लागण; १०९९ रूग्ण कोरोनमुक्त ;

जळगाव –जिल्हा कोवीड रूग्णालयाकडून आलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात जिल्ह्यात एकुण ८०२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ हजार ९९ रूग्ण बरे होवून घरी …

आय सेन्सर बायोमेट्रिक सिस्टम साकेगाव ग्रामपंचायतीचा जिल्ह्यातील एकमेव आदर्श उपक्रम – आमदार संजय सावकारे ;

भुसावळ {प्रतिनिधी ) – तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज साकेगाव ग्रामपंचायत जिल्ह्यात सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असून कर्मचारी वर्गाची सेंसर बायोमेट्रिक हजेरी पद्धत जिल्ह्यातील एकमेव स्मार्ट व्हिलेज …

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने फैजपूर येथे रक्तदान शिबिर संपन्न

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने फैजपूर येथे रक्तदान शिबिर संपन्न फैजपूर प्रतिनिधी: जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना महामारी संकटकाळात रक्ताचा प्रचंड प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.अशा …

जिल्ह्यात पंधरा दिवसात ॲक्टीव्ह रुणांची संख्या 1450 ने घटली- जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब ;

जळगाव  –  जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्याही 1450 ने …

18 वर्षावरील लसीकरणात भुसावळ सोबत दुजाभाव का ? – शिशिर जावळे यांचा जिल्हाधिकारी यांना सवाल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-नुकतेच महाराष्ट्र राज्य शासनाने18ते 44 वय वर्षापर्यंतच्या सर्वांना एक मेपासून जशी प्राप्त होतील तसे मोफत लसीकरण करण्याचे ठरविले. आणि म्हणून लागलीच दिनांक 28 …

सोलापूर- हावडा दरम्यान एकमार्गी (वन वे) अतिजलद विशेष गाड्या

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पूर्णतः आरक्षित अतिजलद विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालविण्याचा निर्णय घेतला आहे.  तपशिल खाली दिल्यानुसार:२.  सोलापूर – …

महाराणा प्रताप राजपुत समाज संघर्ष समिती भुसावळ तालुका तर्फे महारक्तदान शिबिर संपन्न ; 20 रक्तदात्यांनी केले रक्तदान ;

भुसावळ (प्रतिनिधी )-संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना चा उद्रेक झाला असून आज मोठ्या प्रमाणावर रक्ताची आवश्यकता भासत होती.रक्त पतपेढ्या कडे सुद्धा रक्ताच्या मागणीपेक्षा साठा कमी आहे.या सामाजिक …

भुसावळात वृत्तसंकलन करणार्‍या छायाचित्रकारांना व्यापार्‍याची दमदाटी ; बाजारपेठ पोलिसात गुन्ह्याची नोंद ;

लॉकडाऊनमध्ये दुकान उघडल्याने छायाचित्र काढल्याने व्यापार्‍याचा तीळपापड : पहाटे दुकाने उघडणार्‍यांवर पालिकेने कारवाई करण्याची अपेक्षा ;भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनामुळे शासनाकडून केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना परवानगी असतानाही …

शहरातील ग्रामीण रुग्णालय कोविड सेंटरला अनिल चौधरी मित्र परिवारतर्फे पाणी मशीन भेट ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दवाखान्यात दिवसेंदिवस बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे . अश्या परिस्थितीत या रुग्णांना गरम पाणी पीणे अत्यंत गरजेचे …

भुसावळ पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच निवृत्त कर्मचाऱ्यांना पहिल्या दिवशीच मिळाले निवृत्तवेतन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ नगरपालिकेत प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या मार्गदर्शनानव्ये निवृत्त झाल्यानंतरचे निवृत्ती वेतन पहिल्यांदाच त्वरीत पहिल्या दिवशीच मिळाले .भुसावळ पालिकेच्या …

प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे सिकंदराबाद शिर्डी विशेष रद्द ;

भुसावळ -प्रतिनिधि –प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे  रेल्वेने खालील गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.अ)  ट्रेन क्र  07002 सिकंदराबाद -साई नगर शिर्डी  विशेष दि. 02.05.2021 ते  30.05.2021 …

मुंबई – नागपूर – हावडा दरम्यान एकमार्गी (वन वे) अतिजलद विशेष गाड्या

भुसावळ – प्रतिनिधि –मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी ३ पूर्णतः आरक्षित अतिजलद विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालविण्याचा निर्णय घेतला आहे.  तपशिल खाली दिल्यानुसार: …

खाजगी शाळा चालकांकडून मनमानी ; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे तक्रार ;

भुसावळ (प्रतिनिधि )– भुसावळचे नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी खाजगी शाळा चालकांकडून चालणार्‍या मनमानी कारभाराची तक्रार करण्यात आली असून मनमानी करणार्‍यांना चाप लावण्याची मागणी करण्यात शालेय …

जिल्ह्यात आमदारांच्या निधीतून ऑक्सीजन प्रकल्प उभा राहिल्याची बाब आनंददायक ; पालकमंत्री गुलाबराव पाटील : भुसावळातील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन प्रणालीचे उद्घाटन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जिल्ह्यासह महाराष्ट्रात ऑक्सीजन तुटवडा भासत असल्याचे बाब समोर असतानाच पहिलाच ऑक्सीजन प्लाँट माझ्या जळगाव जिल्ह्यात आमदार निधीतून उभा राहत असल्याची बाब निश्‍चितच आनंददायी …

साकेगाव येथे कोरोना योद्धा कामगारांचा सत्कार व चोवीस हजाराचे बक्षीस वाटप ;

आमदार संजयभाऊ सावकारे यांनी दिले 11000 रोख गाव पूर्णपणे कोरोना मुक्तभुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील साकेगाव येथ कामगार दिनानिमित्त ग्रामपंचायत कर्मचारी कोरोना योद्धांचा सत्कार व ग्रामपंचायत …

तळवेल ते आचेगाव व तळवेल ते नागेश्वर मंदिर वरणगाव रस्त्याची दुर्दशा ; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचे अतोनात हाल ; शिवसेना तालुका प्रमुख यांनी केली पाहणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तळवेल ते आचेगाव व तळवेल ते नागेश्वर मंदिर वरणगाव रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून या रस्त्यावरिल वाढलेल्या झाडाझुंड़पामुळे अनेक अपघात होत आहे . …

भुसावळात महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे होणार लोकार्पण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील ग्रामीण रुग्णालयात कार्यान्वित झालेल्या हवेतून ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पाचे शनिवार, 1 मे रोजी सायंकाळी पाच वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होत आहे. …

जिल्ह्यात आज १००७ नवे रुग्ण, तर १०३० कोरोनामुक्त ;

जळगाव । जिल्ह्यात आज पुन्हा बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज शुक्रवारी १००७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १०३० रुग्ण बरे …

भुसावळात लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी ;

भुसावळ (प्रतिनिधि )-शहरामध्ये शुक्रवार रोजी सकाळ पासून लसीकरण केंद्रावर नागरिकांनी गर्दी केली .ज्या नागरिकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले आहे आणि ज्यांनी केलेलं नाही अश्याही लोकांनी गर्दी …

पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला ;

पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री आलोक कंसल यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे.श्री संजीव मित्तल, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांची रेल्वे बोर्ड सदस्य, पायाभूत …