वरणगाव – शिवसेनेतर्फे वरणगाव बस स्टॅन्ड चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले .

याबाबत सविस्तर वृत्त असे की वरणगाव येथील बसस्थानक चौकात आज दुपारी तीन वाजता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या बाबतीत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे नारायण राणे यांच्या पुतळ्याचे बस स्टँड चौकात दहन करण्यात आले
प्रसंगी नारायण राणे यांच्या विरोधात घोषणा देऊन नारायण राणे व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन रावेर लोकसभा उपसंघटक श्री विलास मुळे पंचायत समिती सदस्य श्री विजय सुरू आहे उपतालुका प्रमुख श्री सुभाष चौधरी उपतालुकाप्रमुख पप्पू सोनवणे उप तालुका संघटक प्रकाश कोळी उपजिल्हायुवाधिकारी प्रवीण पाटील ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश चौधरी अतुल शेटे नीलकंठ सरोदे नितीन देशमुख आबा सोनार शैलेश सोनवणे मुस्लिम समाजाचे नेते हीप्पीभाई गणाप्रमुख किशोर कोळी शिवसेना विभाग प्रमुख अनिल कोळी युवा सेना उपतालुका अधिकारी भुरा धरणे संदीप निलेश ठाकूर निलेश सुरडकर पंकज पाटील बाबुराव पाटील तळवेल शाखाप्रमुख शंकर पाटील राहुल बावणे पिंटू नेहते अंकुश बोंडे साई चरण चौधरी सागर वंजारी सुनील शिंदे राहुल सुरवाडे सुनील कोळी गजानन कोळी निलेश काळे सतीश जैन ताज शहा किरण माळी विनायक माळी कृष्णा पुजारी अशोक शर्मा यांच्यासह सर्व पदाधिकारी व शिवसैनिक हजर होते


