मुक्ताइनगर शिवसेनेने केले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निषेधार्थ आंदोलन व निदर्शने ;

मुक्ताईनगर- येथे मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या विषयी बेताल आक्षेपार्य वक्तव्य करणाऱ्या भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निषेधार्थ आंदोलन व निदर्शने करण्यात आली यावेळी विरुद्ध घोषणा देत तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, युवा सेना जिल्हा प्रमुख पंकज राणे, उप तालुका प्रमुख प्रफुल पाटील, उप तालुका प्रमुख नवनीत पाटील, उप तालुका प्रमुख जीवराम कोळी, उप तालुका प्रमुख भागवत कोळी, उप तालुका प्रमुख शिवाजी पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे, शहर प्रमुख राजू हिरोळे, युवा शहर प्रमुख दीपक खुळे, युवा शहर प्रमुख आकाश सापधारे, युवा प्रसिध्दी प्रमुख मितेश राजे पाटील, नगरसेवक संतोष कोळी, नगरसेवक मुकेश वानखेडे, नगरसेवक पियुष महाजन (मोरे), विभाक प्रमुख विठलं तळेले, व पदाधिकारी, नरेंद्र पाटील, रितेश सोनार,संदीप डीवरे, राजू बंगाले,अशोक कोळी,दीपक वाघ,संचलाल वाघ,सचिन पाटील,कृष्णा पाटील,वैभव कोल्हे,अर्जुन सांगलकर,सुमित हिरोळे,कल्पेश पाटील,पांढरी पाटील,गजानन पाटील,सुनील गवते,विशाल भोजने,गणेश भोई,बबलू वंजारी,अनिकेत भोई,अमोल भोई,तुषार कोळी,गणेश भोजने,तुषार सोनार किरण पाटील,सतीश नागरे व समस्त पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते