मुंबई विभागामध्ये जोरदार अतिवृष्टीमुळे रेल्वे प्रशासन द्वारा काही गाड्या रद्द ;

मुंबई – विभागामध्ये जोरदार अतिवृष्टीमुळे रेल्वे प्रशासन द्वारा काही गाड्या रद्द  करण्यात आले आहेत त्या पुढील प्रमाणे रद्दीकरण 02188 मुंबई जबल्पुर गरिब रथ विशेष यात्रा …

यावल दरोड्यातील पाचवा आरोपीही भुसावळ बाजारपेठ गुन्हे शोध पथकाच्या जाळ्यात

अटकेतील आरोपींची संख्या झाली पाच : तपासात यशयावल – शहरातील मुख्य बाजारपेठेतील बाजीराव काशिदास कवडीवाले या सोने-चांदीच्या सराफी दुकानावर पडलेल्या दरोड्याप्रकरणी आतापर्यंत मास्टर माईंड मुकेश …

भुसावळात मुख्याध्यापिकेकडे चोरी : दोन लाखांच्या ऐवजावर मारला डल्ला : तीन संशयीत जाळ्यात ;

भुसावळ –शहरातील गोलाणी कॉम्प्लेक्स भागातील रहिवासी असलेल्या मुख्याध्यापिकेच्या बंद घरातून चोरट्यांनी सुमारे पावणेदोन लाखांचा ऐवज लांबवला होता. गुरुवार, 15 रोजी ही घटना घडली होती.या प्रकरणी …

मुंबईत पावसाचा कहर; चेंबूरमध्ये दरड कोसळून 17 जणांचा मृत्यू ;

मुंबई –मुंबईमध्ये पावसाने कहर केल्याने कालची रात्र काळरात्र ठरली आहे. चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये 25 जणांना मृत्यू झाला आहे.चेंबूरमध्ये दरड कोसळून 17 …

कचगावात पाच डेंग्यू रुग्ण आढळले :

कचगावात पाच डेंग्यू रुग्ण आढळले : आरोग्य यंत्रणा हादरली ;कजगाव – भडगाव तालुक्यातील कजगाव येथे पाच डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. …

अकोला शहरात गौरक्षण रोडवर भावाने केली बहिणीची हत्या –

अकोला –शहरातील गोरक्षण रोडवर भावाने 20 वर्षीय बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना सायंकाळच्या सुमारास घडली. नेहा नंदनलाल यादव असे मृतक तरुणीचं नाव आहे.शहरातील गोरक्षण रोडवरील …

उमर्टीनजीक तरुणांवर गोळीबार : एक जण जखमी –

चोपडा – पुण्याहून गावठी कट्टा खरेदीसाठी उमर्टीत आलेल्या दोघा तरुणांवर चारचाकीतून आलेल्या दोन ते तीन जणांनी गोळीबार करीत मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या …

जळगावात टँकरला आग : अग्निशमन दलाच्या सतर्कतेने अनर्थ टळला –

जळगाव : शहरातील कालिका माता मंदिर चौफुलीजवळ शुक्रवारी रात्री एका टँकरला अचानक आग लागल्याने धावपळ उडाली मात्र सुदैवाने महानगरपालिकेच्या बंबाने वेळीच धाव घेत आगीवर नियंत्रण …

फैजपूरात वारकरी संप्रदायावरील अत्याचाराच्या निषेधार्थ भजन आंदोलन –

फैजपूर : वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना केलेली नजरकैद तसेच समस्त वारकर्‍यांवर केलेल्या अत्याचार, भागवत धर्माचा पताका यांचा अवमान, कोरोनाच्या नावाखाली केलेला …

कोरोना : जळगाव जिल्ह्यात नव्याने 11 रुग्ण आढळले – एकाच दिवसात 19 रुग्णांची कोरोनावर मात : आतापर्यंत 2575 रुग्णांचा मृत्यू ;

जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत घट होत असून गेल्या 24 तासात नव्याने कोरोनाचे 11 रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात 19 रुग्णांनी कोरोनावर …

कुलरचा शॉक लागल्याने वांजोळ्यातील विवाहितेचा मृत्यू –

भुसावळ – तालुक्यातील वांजोळ्यातील विवाहितेचा कुलरचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी 10 वाजता घडली. शारदा वसंत बावस्कर (धनगर, 27) असे मयत विवाहितेचे नाव …

भुसावळात बनावटी मद्यप कारखान्यावर पुणे भरारी पथकाची धाड ; 11 लाखाचे बनावट मद्य जप्त ; मद्य विक्रेत्यांमध्ये खळबळ ;

भुसावळ –भुसावळातील शिवपूर कन्हाळा रोडवरील एका फर्नीचरच्या गोदामात अवैध मद्याचा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक पुणे यांनीजप्त केल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे …

यावल मधील सराफा दुकानावरील दरोडा : मुख्य आरोपी जाळ्यात –

यावल : शहरातील मुख्य बाजारपेठेतील बाजीराव काशिदास कवडीवाले या सोने-चांदीच्या सराफी दुकानावर पडलेल्या दरोड्याप्रकरणी मुख्य आरोपी यास शनिवारी दुपारी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय …

खंडाळा परिसरात वीज वितरण कंपनीच्या नाकावर टिच्चून विज चोरी :

( हर्षल पाटील याज कडून )खंडाळा ता. भुसावळ – खंडाळा परिसरातील किन्ही, मोंढाळा शिंदी, खंडाळा,साकरी, कुऱ्हा, या गावांमध्ये सर्रासपणे वीज वितरण कंपनीच्या नाकावर टिच्चून गेल्या …

स्वातंत्र्याची लढाई सर्व ओबीसी बांधवांनी लढली – बाळासाहेब कर्डक : ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे :

भुसावळ येथे महात्मा फुले समता परिषद आयोजित ‘ओबीसी आरक्षण पे चर्चा’ कार्यक्रमात सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे मत – भुसावळ – स्वातंत्र्याची लढाई ही सर्व ओबीसी …

भुसावळ खून प्रकरण : आरोपी मुन्ना चौधरीला पाच दिवसांची पोलिस कोठडी –

भुसावळ –वाढदिवसाच्या पार्टीतच वाद झाल्याने लोखंडी पावडा व धारदार शस्त्राने वार करून मित्रानी सचिन ज्ञानदेव भगत (32, श्रद्धा नगर, भुसावळ) या तरुणाचा खून झाला होता.ही …

ॲङ जगदीश गंगाधर भालेराव यांची जय मातृभुमि पक्षाचे तालुकाध्यक्ष पदी निवड;

भुसावळ –येथील अॅड जगदीश गंगाधर भालेराव यांची नुकतीच जय मातृभुमि पक्षाचे तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे .अॅड भालेराव यांची सामाजिक कार्यातील तसेचसमाज सेवेची आवड …

भुसावळ पालिकेच्या सभेत शहर विकासाच्या 315 विषयांना मंजुरी : विरोधकांनी सभेवर टाकला बहिष्कार ;

भुसावळ पालिकेच्या सभेत शहर विकासाच्या 315 विषयांना मंजुरी : विरोधकांनी सभेवर टाकला बहिष्कार ;भुसावळ –पालिकेच्या रखडलेल्या सभेला आठ महिन्यांनी मुहूर्त मिळाल्यानंतर शुक्रवार, 16 रोजी झालेल्या …

भुसावळ खून प्रकरणी एकास अटक; दोघां फरार आरोपींचा शोध सुरु ;

भुसावळ – शहरातील जामनेर रोड वरील गजाजन महाराज मंदीराच्या जवळ साई सप्लायर्स ऑफीसच्या समोर एका तरुणाची चेह-यावर व हातावर कोणत्यातरी धारदार हत्याराने वार करून व …

परशुराम जयंती उत्सव समिति व समस्त ब्राह्मण समाजातर्फे भगवान परशुराम मंदिरात शितल जल सुविधा : शिवसेना संपर्क प्रमुख पारकर यांचे हस्ते आरओ मशिनचे उद्घाटन ;

भुसावळ –येथील परशुराम जयंती उत्सव समिति व समस्त ब्राह्मण समाज भुसावळ यांच्यावतीने तापी नदी किनारी असलेल्या श्री भगवान परशुराम मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांसाठी शुक्रवार रोजी …

जळगाव जिल्ह्यात आज १३ नवीन कोरोना रुग्ण आढळले ;

जळगाव – जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात येत आहे. मागील काही दिवसापासून दररोज नवीन रुग्ण संख्या १० ते २० च्या आत आढळून येत आहे. आज शुक्रवारी …