भुसावळात पुन्हा आढळला कोरोनाचा रुग्ण -चिंतेत वाढ

भुसावळ : जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढले असून रुग्णांची दररोज वाढणारी संख्या प्रशासनाची चिंता वाढवणारी ठरत आहे. गेल्या 24 कोरोनाचे तब्बल पुन्हा एक रुग्ण भुसावळात आढळला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 579 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 42 हजार 827 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 40 हजार 231 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.
या शहरात आढळले नव्याने बाधीत
जळगाव शहर 00
जळगाव ग्रामीण 00
भुसावळ 01
अमळनेर 00
चोपडा 00
पाचोरा 00
भडगाव 00
धरणगाव 00
यावल 00
एरंडोल 00
जामनेर 00
रावेर 00
पारोळा 00
चाळीसगाव 00
मुक्ताईनगर 00
बोदवड 00
अन्य जिल्हा 00