भुसावळ मतदार केंद्रांची निवडणूक निरीक्षकांनी केली पाहणी:

भुसावळ प्रतिनिधी :नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने भुसावळ प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. आज दिनांक 1 डिसेंबर रोजी सकाळी निवडणूक निरीक्षक बाबासाहेब पारधी (अप्पर कलेक्टर, …

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या मतदानाच्या दिवशी प्रचाराच्या जाहिरातींना बंदी: १ डिसेंबरला रात्री १० वाजता प्रचाराची समाप्ती

मुंबई,: नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या जाहीर प्रचाराची समाप्ती १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता होणार असून, त्यानंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित …

शासकीय पातळीवर धर्माचे उदात्तीकरण थांबवा, महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती द्या ; जळगावात राज्यस्तरीय संविधान संमेलनात १४ ठराव मंजूर, चार परिसंवादात मंथन

जळगाव (प्रतिनिधी ) : राज्यस्तरीय दाेन दिवसीय संविधान सन्मान संमेलनाचा यशाेदया हाॅलमध्ये रविवारी समारोप झाला. त्यात अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती महागाई …

जीवना‍चे तत्त्वज्ञान सांगणारा मार्गदर्शक श्रीमद्भगवद्गीता ग्रंथ – गीतादास चंद्रकांत महाराज साकरीकर

भुसावळ (प्रतिनिधी ) – सुसंस्कार आणि नैतिक मूल्यांचा पाया जपणारी मूल्ये श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथात आहे. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा हा ग्रंथ केवळ धार्मिक ग्रंथ नाही …

जिल्ह्यात सहा नगरपरिषदांतील १२ जागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या : निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे कार्यक्रमात बदल; २० डिसेंबरला मतदान, २१ डिसेंबरला मतमोजणी :

जळगाव ( प्रतिनिधी ) -: जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या रणधुमाळीत मोठा बदल घडवत राज्य निवडणूक आयोगाने नवीन आदेश जारी केला असून सहा नगरपरिषदांमधील एकूण १२ प्रभागांची निवडणूक …

आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवर; खान्देशातील तिन्ही जिल्हा परिषदांसह ‘या’ पंचायत समित्यांचा समावेश! –

आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवर; खान्देशातील तिन्ही जिल्हा परिषदांसह ‘या’ पंचायत समित्यांचा समावेश! – जळगाव : सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद …

मध्य रेल्वेची बनावट तिकिटांवर कडक कारवाई; एसी लोकलमध्ये तिन प्रवासी अटक

मुंबई रेल्वेने बनावट युटीस (UTS) तिकिटांवर प्रवास करणाऱ्यांविरोधात मोहीम अधिक तीव्र केली असून, २८ नोव्हेंबर २०२५ रोजी वातानुकुलीत लोकलमध्ये तिघे प्रवासी बनावट सीझन तिकिटांसह पकडण्यात …

भुसावळ नगरपरिषद निवडणूक : प्रचार मुदतीनंतर प्रचार साहित्य हटविण्याचे निर्देश

भुसावळ (प्रतिनिधी ) –भुसावळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ संदर्भात राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी दि. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार प्रचाराची अधिकृत मुदत …

प्रचाराचा आज शेवटचा दिवस; रात्री प्रचार तोफा थंडावणार !१६ नगरपरिषद व २ नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी १ हजार ६३२ उमेदवार निवडणूक रिंगणात

जळगाव (प्रतिनिधी ) जिल्ह्यात १६ नगरपरिषद व २ नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीचा जाहीर प्रचार रविरवारी दि. ३० रात्री थंडावणार आहे. दि. २ डिसेंबर रोजी होणाऱ्या मदतदानासाठी निवडणूक …

भुसावळात पोस्टल मतदानाच्या दुसऱ्या दिवशी 219 मतदान असे एकूण 524 टपाली मतदान ; सोमवारी सुद्धा मतदान सुरू ,

भुसावळ ,(प्रतिनिधी) – : भुसावळ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शासकीय कर्मचारी, पोलीस, होमगार्ड तसेच निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांचे मतदान वाया जाऊ नये, यासाठी …

भुसावळ – शिक्षक-शिक्षकेतर समायोजनाला स्थगिती – प्र. ह. दलाल यांची माहिती

भुसावळ (प्रतिनिधी ) – हाराज्यातील शिक्षण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या सन २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजन प्रक्रियेला अखेर …

नोव्हेंबरचा ‘लाडकी बहीण’ हप्ता लांबणीवर; डिसेंबरमध्ये एकत्र मिळण्याची शक्यता

आज नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे, तरीही लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे अनेक महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. …

जळगाव जिल्ह्यात 2 डिसेंबरला निवडणूक : मतदानासाठी मतदारांना भरपगारी सुट्टी अनिवार्य –

जळगाव (प्रतिनिधी ) : येत्या 2 डिसेंबर 2025 रोजी जळगाव जिल्ह्यातील जामनेर, अमळनेर, भुसावळ, भडगाव, चाळीसगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, मुक्ताईनगर, नशिराबाद, पाचोरा, पारोळा, रावेर, …

भुसावळात तीन प्रभागांमध्ये 20 डिसेंबर रोजी निवडणूक, 21 रोजी मतमोजणी

भुसावळ (प्रतिनिधी ) नगरपालिकेतील तीन प्रभागांमध्ये – प्रभाग ४ ब, ५ ब आणि ११ ब – आता २० डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. मतदान सकाळी …

भुसावळातील पालिका निवडणुकीसाठी 420 मतदान यंत्रांना सील :

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया वेगाने पुढे जात असून शुक्रवार, 28 रोजी तहसील कार्यालयाच्या आवारातील स्टॉन्ग रूममध्ये मतदानासाठी लागणाऱ्या ईव्हीएम यंत्रांचे सिलींग करण्यात …

भुसावळात पोस्टल मतदानाचा पहिला दिवस 52 टक्क्यांवर; आजही प्रक्रिया सुरू

भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शासकीय कर्मचारी, पोलीस, होमगार्ड तसेच निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांचे मतदान वाया जाऊ नये, यासाठी …

विहिरीत सापडलेल्या कारमधून बेपत्ता दाम्पत्याचे मृतदेह

मलकापूर (प्रतिनिधी) – तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तेलंगणा येथील दाम्पत्याचा शेवटी हृदयद्रावक शेवट झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील वडनेर भोलजी उड्डाणपुलाजवळील दाट …

नांदेड हादरले : प्रेमसंबंधांच्या विरोधातून तरुणाची गोळ्या झाडून हत्या; अंत्यविधीपूर्वी प्रियसीने बांधली ‘लग्नगाठ’

नांदेड : प्रेमसंबंधांना विरोधातून नांदेडमध्ये घडलेल्या थरारक हत्येने जिल्हा हादरला आहे. सक्षम नावाच्या तरुणाची वडील आणि भावांनी गोळ्या झाडून हत्या केली असून, हा खून थेट …

युट्यूबवरून चोरीचे धडे घेणारी ‘लेडी स्नॅचर’ अखेर जेरबंद !

शनिपेठ पोलिसांनी बरेलीहून केली अटक ; बाफना, भंगाळे,गाडगीळ ज्वेलर्समधून लांबविल्या होत्या अंगठ्या जळगाव – शहरातील आर.सी. बाफना, भंगाळे ज्वेलर्स आणि पु. ना. गाडगीळ या नामांकित …

भुसावळातील 40 संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची यादी जाहीर; सीसीटीव्ही निगराणी व कडेकोट सुरक्षा

भुसावळ (प्रतिनिधी) –भुसावळ नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीत सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. शहरातील एकूण 40 मतदान केंद्रांना संवेदनशील व अतिसंवेदनशील श्रेणी देण्यात आली असून …

नगरपालिका निवडणुकीत पुर्नमतदानाला ‘चाप’; तीन सेकंदांत वाळणाऱ्या शाईचे मार्कर पेन उपलब्ध :

भूसावळ (प्रतिनिधी ) : आगामी नगरपालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेला अधिक काटेकोर बनवण्यासाठी निवडणूक आयोगाने म्हैसूर येथील सरकारी कंपनीकडून विशेष प्रकारची मार्कर पेन मागवली आहेत. एकूण …