मध्य रेल्वे सोलापूर विभागातील दौंड आणि मनमाड विभागातील विसापूर आणि बेलवंडे स्थानकांदरम्यान दुहेरीकरण सुरू करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत करणार आहे

ब्लॉकची तारीख :
• दि. २९.१०.२०२३ (रविवार) ते २.११.२०२३ (गुरुवार) पर्यंत नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक
• नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक दि. २.११.२०२३ (गुरुवार) च्या १८.०० वाजल्यापासून दि. ३.११.२०२३ (शुक्रवार) च्या १८.०० वाजेपर्यंत.
प्री नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉकमुळे होणारे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:
मेल/एक्स्प गाड्यांचे नियमन:
• दिनांक- २९.१०.२०२३:
12627 बेंगळुरू – नवी दिल्ली एक्सप्रेस ५० मिनिटे नियमन केले जाईल.
22685 यशवंतपूर- चंदीगड एक्सप्रेस २५ मिनिटे नियमन केले जाईल.
• दिनांक-३०.१०.२०२३:
12131 पुणे- जबलपूर एक्सप्रेस ४५ मिनिटे नियमन केले जाईल.
11078 जम्मू तवी- पुणे एक्स्प्रेस ३० मिनिटे नियमन केले जाईल.
• दिनांक-१.११.२०२३:
11410 निजामाबाद – पुणे एक्सप्रेस २ तास नियमन केले जाईल.
11409 दौंड- निजामाबाद एक्सप्रेस १ तास नियमन केले जाईल.
11033 पुणे- दरभंगा एक्सप्रेस २० मिनिटे नियमन केले जाईल.
नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉकमुळे होणारे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:
गाड्यांचे नियमन :
• 11078 जम्मू तवी- पुणे एक्स्प्रेसचा ३१.१०.२०२३ (JCO) रोजीची १ तास २० मिनिटे नियमन केले जाईल.
• 12780 हजरत निजामुद्दीन-वास्को-द-गामा एक्सप्रेस दि १.११.२०२३ (JCO) रोजीची २० मिनिटे नियमन केले जाईल.
• 11077 पुणे- जम्मू तवी एक्सप्रेस दि २.११.२०२३ रोजीची (JCO) १ तास नियमन केले जाईल.
गाड्यांचे डायव्हर्शन:
• 11078 जम्मू तवी- पुणे एक्सप्रेस दि. १.११.२०२३ रोजीची (JCO) मनमाड – इगतपुरी – कल्याण – पनवेल – कर्जत -लोणावळा मार्गे वळवली जाईल
• 12780 हजरत निजामुद्दीन- वास्को-द-गामा एक्सप्रेस दि. २.११.२०२३ रोजीची (JCO) मनमाड- इगतपुरी- कल्याण- पनवेल- कर्जत- लोणावळा- पुणे मार्गे वळवण्यात येईल.
गाड्यांचे वेळापत्रक:
• 02143 पुणे – नागपूर विशेष दि. ३.११.२०२३ रोजीची (JCO) १६.०० ऐवजी १८.१५ वाजता सुटण्यासाठी पुन:निर्धारीत केली जाईल.
• 22123 पुणे- अजनी एक्स्प्रेस दि. ३.११.२०२३ रोजीची (JCO) १५.१५ ऐवजी १६.१५ वाजता सुटण्यासाठी पुन:निर्धारीत केली जाईल.
• 01431 पुणे – गोरखपूर विशेष दि. ३.११.२०२३ रोजीची (JCO) १६.१५ ऐवजी १९.१५ वाजता सुटण्यासाठी पुन:निर्धारीत केली जाईल.
गाड्यांचे रद्दीकरण :
• 11409 दौंड -निजामाबाद पॅसेंजर दि. ३०.१०.२०२३, ३१.१०.२०२३,२.११.२०२३ आणि ३.११.२०२३ (JCO) रोजीची रद्द केली जाईल.
• 11410 निजामाबाद- दौंड पॅसेंजर दि. १.११.२०२३, २.११.२०२३, ४.११.२०२३ आणि ५.११.२०२३ (JCO) रोजीची रद्द केली जाईल.
• 01413 निजामाबाद – पंढरपूर पॅसेंजर दि. ३१.१०.२०२३, १.११.२०२३, ३.११.२०२३ आणि ४.११.२०२३ (JCO) रोजीची रद्द केली जाईल.
• 01414 पंढरपूर- निजामाबाद पॅसेंजर दि. ०१.११.२०२३, ०२.११.२०२३, ०४.११.२०२३ आणि ०५.११.२०२३ (JCO) रोजीची रद्द केली जाईल. ————————–
JCO 31.10.2023, 01.11.2023, 03.11.2023 आणि 04.11.2023 रद्द होईल
• ०१४१४ पंढरपूर- निजामाबाद पॅसेंजर JCO ०१.११.२०२३, ०२.११.२०२३, ०४.११.२०२३ आणि ०५.११.२०२३ रद्द होईल.


