भुसावळ – आणंद गुजरात येथिल अगस्त घनश्यामभाई वाळंद या तरुणाच रामसेतू राममंदिर अयोध्या पर्यंत स्केटिंगने ४५०० कि . मिटरचा८० दिवसांचा प्रवास सुरुअसून परिवारातील एकूण तीन जण सोबत आहे सदरचा प्रवास प्रभु श्रीरामचंद्र यांचे चरण ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाण ची माती सुद्धा सोबत घेत हा तरुण भुसावळ येथे तरुण पोहचला

तरुणाचे स्वागत भुसावळकरांनी केले यावेळी विजय सोनी, हिंदू जागरण मंचाचे जिल्हासह संयोजक राहुल राणे , जिल्हा संपर्कप्रमुख शिशिर जावळे,अनुप अग्रवाल पंकज चौक योगेश गाळगीळ ,चंद्रशेखर पाटील अनिरुध्द कूलकर्णी सिल्वर लाईन संचालक आशिष तिवारी या सोबत हिंदू जागरण मंच, वसुंधरा परिवार गोसेवा परिवार,शिवभुमी मंडल, भाजपा युवा मोर्चा क्रिडा भारती कावड यात्रा समिती या सह भुसावळवासी हजर होते



