वैद्यकीय अधिकारी अभावी वरणगावात रुग्णांचे हाल :ग्रामीण रुग्णालयाला टाळे लावण्याचा सुनिल काळे यांनी दिला इशारा :

वरणगाव – वरणगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत असुन गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे . तर याबाबत …

जामनेर तालुक्यात हातभट्टीधारकांवर धडक कारवाई, दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट -जामनेर पोलीसांची कामगिरी :

जामनेर – : येथील जामनेर पोलीस स्टेशन अंतर्गत गावठी हातभट्टीधारकांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वात वाडी व गोंडखेल शिवारात सात …

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनासाठी बूथ पर्यंत काम करावे… ना.अनिल पाटील : भुसावळ येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांना सूचना : शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला प्रवेश ,

भुसावळ- राष्ट्रवादी काँग्रेसच्या मजबुतीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने बूथ लेव्हल पर्यंत संघटन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांनी राष्ट्रवादी रावेर लोकसभा …

बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे वार्षिक पुरस्कार वितरण समारोह संपन्न :

भुसावळ – येथील बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये दि २३ रोजी वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे चेअरमन मनोज बियाणी तर …

भुसावळात सलग तिसर्‍या दिवशी कारवा गावठी कट्ट्यासह आरोपी जाळ्यात : जळगाव गुन्हे शाखेची कारवाई

भुसावळ : भुसावळ शहरात सलग तिसर्‍या दिवशी गावठी कट्ट्यासह दोन आरोपींना पकडण्यात आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीचे एकीकडे वारे वाहत असताना शहरात …

पोलीस खात्यात नोकरीच्या आमिषाने भुसावळात दोघांना 14 लाखांचा गंडा : मुंबईतील तिघांविरोधात गुन्हा –

भुसावळ : पोलीस खात्यात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने भुसावळ शहरातील दोघा तरुणांना 14 लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिसात मुंबईतील तिघांविरोधात गुन्हा दाखल …

भुसावळातील ड्रग्ज प्रकरण : चौघा आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी –

भुसावळ : भुसावळातील ड्रग्जचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी स्थानिक तिघांसह मुंबईतील ड्रग्ज पुरवठादाराच्या मुसक्या बांधल्या होत्या. संशयितांची पोलीस कोठडी शुक्रवारी संपल्यानंतर त्यांना अतिरीक्त …

गोदान एक्सप्रेसला आग : परिस्थिती नियंत्रणात , सुदैवाने अनर्थ टळला :

भुसावळ – मुंबईकडून गोरखपूर कडे जाणाऱ्या 11055 अप गोदान एक्सप्रेस प्रवासी गाडीच्या शेवटचा जनरेटर असलेला पार्सल डब्याला आज २२ मार्च रोजी दुपारी 3 वाजे दरम्यान …

शिक्षकांच्या थकीत फरक बिलांसाठी अतिरिक्त निधी. बिले अदा करण्यास सुरुवात : शुभांगी पाटील यांच्या प्रयत्नांना यश :

कजगाव ता.भडगाव – राज्यातील शिक्षक व प्राध्यापकांचे वेगवेगळ्या प्रकारचे फरक बिले मागील अनेक महिने पासून नाही तर वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित होते. या संदर्भात महाराष्ट्र टीचर्स …

फैजपूरातील प्रति जेजुरी खंडोबा यात्रोत्सवाचे होळी पौर्णिमेला आयोजन -ऐतिहासिक वारसा : भाविकांची होणार अलोट गर्दी : ग्रामीण संस्कृतीची धरोवर

संजय सराफ फैजपूर : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील 1936 च्या प्रथम ग्रामीण काँग्रेस अधिवेशन जगभारत प्रसिद्ध आहे. यानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ.राजेंद्र प्रसाद, …

जळगावातील सराफाचे 20 लाखांचे दागिने जप्त : मुक्ताईनगर पोलिसांची निवडणुकीच्या अनुषंगाने नाकाबंदी दरम्यान कारवाई :

मुक्ताईनगर : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुक्ताईनगर पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीत जळगावातील सराफा व्यावसायीकाचे सुमारे 20 लाखांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. संबंधित सराफा कारमधून हे दागिने …

होळी विशेष – २ अतिरिक्त अनारक्षित गाड्या धावणार :

मध्य रेल्वेने यापूर्वी १२८ होळी विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली होती. पुढील दिलेल्या तपशिलांनुसार सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन २ अतिरिक्त अनारक्षित होळी …

भुसावळ विभागात विशेष तिकिट अभियान : विनातिकीट प्रवाश्यांविरुद्ध कारवाई : ५ लाख १३ हजाराचा दंड वसूल :

भुसावळ – भुसावळ विभाग विनातिकीट आणि अवैध प्रवासाला आळा घालण्यासाठी मेल एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि विशेष गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणी करण्यात येते यामुळे सर्व रेल्वे वापरकर्त्यांना …

भारतीय बौद्ध महासभेची भुसावळ तालुका कार्यकारणी जाहीर.

भुसावळ :- 21 मार्च गुरुवार रोजी भारतीय बौद्ध महासभेची भुसावळ येथील शील रत्न बुद्ध विहार, येथे भारतीय बोद्ध महासभा जळगाव जिल्हा पूर्वची बैठक जिल्हा अध्यक्षा …

लोकमान्य टिळक टर्मिनस-कानपुर साप्ताहिक विशेष गाडीच्या २६ जादा फेऱ्या

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते कानपुर दरम्यान धावणाऱ्या अतिजलद साप्ताहिक विशेष ट्रेनच्या २६ जादा फेऱ्या चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. लोकमान्य …

भुसावळच्या कारवाई पाठोपाठ जळगावात सापडले 9 लाखांचे ड्रग्ज, दोन अटकेत : शहर पोलिसांची मोठी कारवाई :

जळगाव, भुसावळ शहरात दोन दिवसांपूर्वी तब्बल 72 लाख 80 हजार रूपये किंमतीचे 910 ग्रॅम एमडी ड्रग्ज पकडल्याची मोठी कारवाई झाली. तर लागलीच दुसऱ्या दिवशी जळगाव …

बोदवड महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय नाट्यगीत व भावगीत स्पर्धा संपन्न ;

बोदवड – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग, जळगाव प्रायोजित आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, विद्यार्थी विकास कक्ष, बोदवड आयोजित कै. …

भुसावळ विभागात ६८ वा रेल्वे सप्ताह २०२३ साजरा :

भुसावळ – दिनांक २१.०३.२०२४ रोजी भुसावळ विभागात ६८ वा रेल्वे सप्ताह २०२३ आयोजित करण्यात आला होता. या रेल्वे सप्ताह चे विशेष आयोजन करण्यामागे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये …

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केली अटक :

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली येथील कथीत दारू …

ब्रेकिंग; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला भीषण अपघात…

नवी दिल्ली, – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) आणि सामाजिक न्याय आणि …

रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत भुसावळातील दोघा भावांची लाखोंची फसवणूक :

भुसावळ – रेल्वेत मोठे अधिकारी व रेल्वे मंत्र्यांशी ओळख असल्याचे सांगून रेल्वे खात्यात टी.सी.ची नोकरी देण्याचे आमिष दाखवत रेल्वे नार्थ कॉलनीत राहणाऱ्या दोघा भावांची ३० …