पीएम श्री द.शी. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इको क्लब मंचाची स्थापना :

भुसावळ (प्रतिनिधी ) –येथील नगरपालिका संचलित पीएम श्री द.शी. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात नुकतीच इको क्लब मंचाची स्थापना व उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. पर्यावरण …

भुसावळ विभागात तक्रार निवारण दिन; 90 पैकी 42 अर्ज निकाली :

भुसावळ (प्रतिनिधी) –पोलिस आणि नागरिक यांच्यातील सलोखा वाढवण्यासाठी तसेच प्रलंबित तक्रार अर्जांचा जलद निपटारा करण्याच्या उद्देशाने शनिवार, 24 रोजी भुसावळ विभागात तक्रार निवारण दिन राबविण्यात …

श्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला मंडळाचे हळदीकुंकू व सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न :

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील श्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला मंडळाचे हळदीकुंकू व सर्वसाधारण सभा नेहमीप्रमाणे शांततेत, आनंदी वातावरणात व उत्साहात पार पडली . …

मुक्या समाजाचा बुलंद आवाज : ‘मूकनायक’-लेखक : जयसिंग वाघ

जळगाव – हजारो वर्षांपासून इथला शूद्र-अतिशूद्र म्हणून ओळखला जाणारा समाज मुक्या जनावरासारखा जगत होता. त्याचे हंबरडे जणू त्याच्या गोठ्यापुरतेच मर्यादित होते. भारतात इंग्रज आले. त्यांनी …

मी सुनेत्रा अजित पवार… महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ !

मी सुनेत्रा अजित पवार…, अखेर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज पहिल्यांदा महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत, राज्यपालांनी …

दुर्दैवी : भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील घटना ;अडकलेली पतंग काढण्याच्या नादात १० वर्षीय बालकाचा मृत्यू:

भुसावळ (प्रतिनिधी):- पतंग उडवताना विजेच्या खांबावर अडकलेली पतंग काढण्याच्या नादात एका १० वर्षीय बालकाला आपला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथे घडली …

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड; राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

जळगावउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.सुनेत्रा पवार आज (31 जानेवारी) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार …

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रध्दांजली सभा

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील माळी भवनात आज शनिवार, दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता लोकनेते अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी सर्व …

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पुढील पाच दिवस धोक्याचे :जिल्ह्यात पुन्हा जोरदार अवकाळी पावसाचा इशारा…!

जळगाव – जिल्ह्यात सध्या हवामानाचा लहरीपणा वाढला असून शेतकऱ्यांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांना मोठा फटका बसला असतानाच …

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार ! आज पदभार स्वीकारणार :

मुंबई (प्रतिनिधी ) – विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड निश्चित करण्यात आली आहे. …

भुसावळच्या शिरपेचात मानाचा तुरा; तिर्थराज पाटीलचा विश्वविक्रमात डंका

भुसावळ (प्रतिनिधी ) –भुसावळ शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, येथील तिर्थराज मंगेश पाटील याने आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वविक्रमात सहभाग नोंदवत शहराचा नावलौकिक …

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकली जप्त, दोन आरोपी ताब्यात

जळगाव ( प्रतिनिधी ) –स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी गोपनीय माहितीच्या आधारे धडाकेबाज कारवाई करत चोरीच्या तीन मोटारसायकली जप्त केल्या असून या प्रकरणी दोन आरोपींना …

स्व. अजितदादांनी दिलेला कानमंत्र आयुष्यभर स्मरणात राहील – आमदार अमोल जावळे

रावेर ( प्रतिनिधी )- “अजितदादांचे अशा अपघातात जाणे आजही मनाला पटत नाही. स्पष्टवक्ते, निर्भीड आणि निर्मळ असा एक कर्तृत्ववान नेता आपण गमावला आहे. सत्ता ही …

ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये महात्मा गांधी यांना आदरांजली ::

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्राचार्या निना …

मानवी तस्करी व बालविवाह रोखणे ही सामूहिक जबाबदारी – विधी सेवा समिती तर्फे आयोजित जनजागृती कार्यक्रमात ॲड भंडारी यांचे प्रतिपादन:

भुसावळ (प्रतिनिधी) जबाबदार नागरिक म्हणून मूलभूत कर्तव्यांचे पालन करणे, मानवी तस्करीविरोधात ठामपणे आवाज उठवणे व बालविवाह रोखण्यासाठी समाजाने एकत्रित प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन …

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी ) येथील नाहाटा महाविद्यालयात विमानअपघातात दुःखद निधन झालेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम करण्यात आला याप्रसंगी सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी एच …

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपी अटकेत :

भुसावळ ( प्रतिनिधी) – वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वरणगाव पोलिसांनी …

व्हॉईस ऑफ मीडिया महिला विंग – जळगाव जिल्हा कार्यकारिणीत सुनिता महाडिक यांची जिल्हा सचिव पदी नियुक्ती

भुसावळ ( प्रतिनिधी )समाजरत्न पुरस्काराने सन्मानित, सामाजिक कार्यात सक्रिय तसेच पत्रकारितेतील विविध संघटनांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुनिता राजेंद्र महाडिक यांची व्हॉईस ऑफ मीडिया महिला विंग, …

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे मतदान 7 फेब्रुवारीला; मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजी

मुंबई, ) दि. 29: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात 28 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या …

अवकाळी वादळी पावसामुळे नुकसानग्रस्त भागात तत्काळ पंचनाम्याचे आदेश – आ. अमोल जावळे

यावल ( प्रतिनिधी ) – रावेर व यावल तालुक्यात अचानक कोसळलेल्या अवकाळी वादळी पावसाने व गारपिटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यासह झालेल्या गारांच्या …

जळगावात १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’; १० हजार नागरिक एकत्र गायन करणार ‘वंदे मातरम्’ :

जळगाव (प्रतिनिधी )धर्माधिष्ठित कल्याणकारी ‘हिंदु राष्ट्र’ अर्थात रामराज्याच्या स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर …