खळबळजनक, भुसावळात बेछूट गोळीबारात माजी नगरसेवक संतोष बारसे सह सुनील राखुंडेची निर्घृण हत्या :कारमध्ये बसले असताना अज्ञात हल्लेखोरांनी केला गोळीबार

भुसावळ : भुसावळ शहर पुन्हा एकदा गोळीबाराने हादरले असून या गोळीबारात माजी नगरसेवक संतोष बारसे सह सुनील राखुंडे याची निर्घृण हत्या करण्यात आली असंल्याची घटना …

भारतीय रेल्वेचा अनोखा उपक्रम : ५१०० पोस्टकार्डपासून “सबमें राम…शाश्वत श्री राम।“ बनवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड :

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ५१०० पोस्टकार्ड सजवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला गेला.भारतीय रेल्वेला या अनोख्या उपक्रमाचा एक भाग असल्याचा अभिमान आहे. भारताने सर्वात जास्त …

राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी तिघांची निवड

भुसावळ:- भारतीय टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशनच्या मान्यतेने गुजरात टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित सब- ज्युनियर राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अहमदाबाद गुजरात येथे होत असून …

रावेरला दहा दिवशीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिरचा समारोप

रावेर:- भारतीय बौद्ध महासभाचे कार्यअध्यक्ष डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशा नुसार जळगाव पूर्व शाखेच्या अंतर्गत रावेर तालुका शाखा व शहर शाखा माध्यमातून रावेर येथील बुद्धनगरी, …

ज्ञानज्योती विद्यालयाचा निकाल 94.62% : मुलींनी मारली बाजी :

. भुसावळ – स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ खडके द्वारा संचालित ज्ञानज्योती विद्यालय खडके. ता. भुसावळ विद्यालयाचा निकाल 94.62%लागला.या विद्यालयातप्रथम -प्रिया संजय पाटील -94.00.%द्वितीय -वंशिका कुंदन …

भुसावळच्या म्युनिसिपल हायस्कूल मध्ये दहावीच्या परीक्षेत स्वाती सोनवणे प्रथम : शाळेचा निकाल 84.81 टक्के :

भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ नगर परिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ शाळेचा निकाल 84.81 टक्के लागला असून शाळेतून स्वाती संतोष सोनवणे हिने 85.40 टक्के गुण मिळवून …

धक्कादायक ; व्हॉईस चेंजिंग ॲपचा वापर करून ७ मुलींवर बलात्कार करणारा नराधम गजाआड

भोपाळ ;-व्हॉईस चेंजिंग ॲपचा वापर करून त्यांना शिष्यवृत्तीची ऑफर देणारी महिला महाविद्यालयाची प्राध्यापक असल्याचे सांगत शिष्यवृत्तीचे आमिष दाखवून सात आदिवासी मुलींवर बलात्कार करणाऱ्या ३० वर्षीय …

यावल तालुक्यात घर कोसळून एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू -थोरपाणी आदिवासी पाड्यावरील घटना : दहा वर्षीय बालक बचावला

यावल : यावल तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने सातपुड्याच्या कुशीत वाघझिरा गावापासून सातपुड्याच्या जंगलात असलेल्या थोरपाणी या आदिवासी पाड्यावरील घर कोसळले. या घटनेत …

ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले अन् ; चाळीसगावच्या एसटीचा भीषण अपघात –

जळगाव – मुंबई-आग्रा महामार्गवरील पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर चाळीसगाव आगाराच्या एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले अन् बस …

नाशिकमधील सराफाच्या घरात आढळले घबाड : फर्निचर फोडून काढले 26 कोटी -आयकर विभागाच्या छापेमारीत 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त

नाशिक : नाशिकसह नागपूर, जळगावच्या आयकर विभागाने नाशिकमध्ये मोठी कारवाई केली असून या कारवाईची सध्या राज्यात चर्चा आहे. आयकर विभागाने नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथे असलेल्या …

रावेर तालुक्यातील वादळ वार्‍याचा 29 गावांना तडाखा :शेतकर्‍यांवर पुन्हा ओढवले संकट : 600 हेक्टर केळी जमीनदोस्त – सुमारे पंचवीस कोटीचे नुकसान ः आमदार शिरीष चौधरी यांनी केली पाहणी :

रावेर : रावेर तालुक्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे 29 गावातील सुमारे 700 शेतकर्‍यांच्या 600 हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचे नुकसान झाले. सात गावातील 345 घरांचे …

धावत्या रेल्वेतून पडल्याने परप्रांतीय तरुणाचा मृत्यू -जळगाव ते भादली दरम्यान घडली घटना :

जळगाव : जळगाव ते भादली दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने एका परप्रांतीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी २६ मे रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली आहे. …

मुक्ताईनगर मतदारसंघात वादळी वाऱ्यामुळे केळी बागा उध्वस्त , नुकसानग्रस्त भागाची आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी ; नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

मुक्ताईनगर :- मुक्ताईनगर मतदार संघातील काही भागात काल सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. दरम्यान अवकाळी पावसामुळे केळी पिकांचे नुकसान …

वरणगावला संत भिमा भोई जयंती साजरी :

वरणगाव राष्ट्रीय संत शिरोमणी भिमा भोई यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येऊन शालेय विद्यार्थ्याचां गुणगौरव सोहळा संपन्न झाला शहरातील रामपेठ परिसरातील भागात संत …

पत्रकारिता सक्षम ठेवण्यासाठी सकारात्मक पत्रकारिता गरजेची – ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे : नाशिकनगरीत व्हॉईस ऑफ मीडियाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशन संपन्न :

पत्रकारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक किट वाटपाचा राज्यस्तरीय शुभारंभ ; नाशिक (प्रतिनिधी) –इलेक्ट्रिक बॉण्ड संदर्भात पत्रकारांनी आवाज उठवला नाही. म्हणून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले, तिथेच पत्रकारिता …

धक्कादायक ; उन्हाचा कहर : जळगाव जिल्ह्यात ८ दिवसात आढळले ५० मृतदेह –

जळगाव – जळगाव जिल्ह्यात तापमानामध्ये मोठी वाढ झाली असून पारा ४५ अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. यामुळे तीव्र उष्णता जाणवत असतांना जळगाव जिल्ह्यात गेल्या ८ दिवसात …

यावल वनविभागातील सात वनपरिक्षेत्रापैकी रावेरमध्ये सर्वाधिक प्राण्यांची नोंद…

जळगाव, यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख, सहायक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या नेतृत्वाखाली बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात पर्यटकांना वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्याचा आनंद घेण्यासाठी संधी उपलब्ध करुन …

३१ मे ते २ जून दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स रेल्वे स्थानकात ३६ तासाचा मेघा ब्लॉक ; ६९ ट्रेन रद्द ;

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक १० -११ च्या विस्तारीकरनाच्या प्री नॉन- इंटरलॉकिंग काम सुरु असल्याने मध्य रेल्वेकडून तब्बल ३६ तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार …

खळबळ : नववधूच्या वेशात मेकअप करून तरुणांची आत्महत्या :

एका महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली असून आत्महत्या करण्याआधी या तरुणाने बांगड्या, कुंकू आणि वधूप्रमाणे केलेल्या मेकअपमुळे एकच खळबळ उडाली आहे,ही घटना मध्यप्रदेशातील इंदोर …

मोटारसायकली चोरी करणारे अल्पवयीन आरोपी अटकेत : भुसावळ बाजारपेठ पोलीसांची कारवाई ;

भुसावळ – – जिल्ह्यात ठिकठिकाणच्या दुचाकी चोरी करून त्यांची विक्री करणार्‍या तीन अल्पवयीन आरोपींना भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भातील माहिती अशी की, …

जळगावात उष्णतेच्या लाटेमुळे 3 जूनपर्यंत जमावबंदी लागू :

जळगाव – उष्णतेचा धोका लक्षात घेता जळगाव जिल्ह्यात आजपासून 3 जूनपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जमाबंदीचे आदेश दिले आहेत. रस्ते …