देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई, सुखालाही आला या हो आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर ! विठु नामाच्या गजरात विविध मंदिरात आषाढी एकादशी साजरी :भक्तांनी घेतला प्रसादाचा लाभ :

भुसावळ/मेहूण : आषाढी एकादशी निमित्त भुसावळसह मेहूण येथिल श्री क्षेत्र मुक्ताई मंदिरात विठु नामाचा गजर करित भाविकांनी लाडक्या विठूरायाचे दर्शन घेतले.भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील श्री …

विठ्ठल विठ्ठल’ च्या गजरात दुमदुमली खारीगाव नगरी ; श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी : भक्तांनी घेतला दर्शनासह प्रसादाचा लाभ :

खारीगाव : देवशयनी आषाढी एकादशी निमित्त ठाणे खारेगाव कळवा येथे पुरातण श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात बुधवार दिनांक ,१७ जुलै २०२४ रोजी आयोजित सोहळा विविध धार्मिक …

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेलिकॉप्टर प्रवासात बचावले –

गडचिरोली : नागपूर ते गडचिरोली हेलिकॉप्टर प्रवासात राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री बचावले आहे. याबाबतचा किस्सा स्वतः अजित पवारांनी सभेत सांगितला. ते म्हणाले की, माझ्या तर पोटात …

आषाढी एकादशी निमित्त अनिल बागुल परिवारातर्फे दिंडीचे उत्साहात स्वागत व फराळ वाटप :

भुसावळ – गेल्या चार पिढीपासून सुरू असलेली परंपरा आजही येथील विठ्ठल मंदिर वार्ड भागातील रहिवासी अनिल बागुल व परिवार सांभाळून आहेत . प्रतिवर्षा प्रमाणे यंदाही …

प्रतीक्षा संपली ! शिवरायांची वाघनखे उद्या विशेष विमानाने येणार

सातारा छत्रपती शिवरायांची बहुप्रतिक्षित वाघनखे अखेर विशेष विमानाने उद्या महाराष्ट्रात येणार आहेत. त्यानंतर ती साताऱ्यात आणण्यात येणार असून दि. 19 जुलैला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य …

दुचाकी घसरल्याने विष्णापुर येथील महिलेचा मृत्यू : दोन्ही चिमुकल्यांचे छत्र हरपले ; यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील घटना

यावल – तालुक्यातील डांभुर्णी येथून केळीचे घड घेऊन शेतामध्ये मजुरीसाठी जात असलेल्या मोलमजुरी करणाऱ्या मातेचा दुचाकी घसरल्यामुळे कोळन्हावी गावाजवळ सोमवारी दि. १५ जुलै रोजी अपघात …

अवघ्या २३ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू : पालखी महामार्गावर भीषण अपघात : गाडीचा अक्षरशः चुराडा

बारामती बारामती तालुक्यातील पालखी महामार्गावर लिमटेक ते बारामती दरम्यान एका कारचे टायर फुटून भीषण अपघात झाला, ज्यामध्ये एका तरूणाचा मृत्यू झाला. बारामतीतील राष्ट्रीय महामार्गावरील रुई …

मनुदेवी धबधबा ओसंडून वाहतोय ; पर्यटकांसह तरुणाईला भुरळ :

यावल – तालुक्यातील चिंचोली गावापासून उत्तरेला सातपुड्याच्या पर्वतात असलेला मनुदेवीचा धबधबा पर्यटकांना भुरळ घालतोय. सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू …

आता ‘लाडका भाऊ’ योजना : मुख्यमंत्र्यांची घोषणादरमहा दहा हजार मिळणार : विद्यार्थ्यांसाठीही आहे योजना

पंढरपूर – लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा भाऊरायांसाठीही महत्त्वाची घोषणा केली आहे. पंढरपुरात विठुरायाची महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठीही खास योजना जाहीर केली. …

सिकंदराबाद ते भावनगर टर्मिनस विशेष गाडी :

भुसावळ – प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सिकंदराबाद ते भावनगर टर्मिनस दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेतःसिकंदराबाद ते …

मोबाईल गेम मुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यावर परिणाम , विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुलर्क्ष- प्रिंसीपल निना कटलर

भुसावळ – मोबाईल गेम मुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यावर नकळतच परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे दिवसेंदिवस विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुलर्क्ष होत आहे याकरिता पालकांनी विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल …

वारकर्‍यांच्या बसला भीषण अपघात : पाच वारकरी ठार :

पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनार्थ निघालेल्या भाविकांच्या खाजगी ट्रॅव्हल्सला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात झाला. या अपघातात पाच वारकरी ठार झाला. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर हा अपघात …

बा विठ्ठला, कष्टकर्‍यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे…! मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे -आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरचे वातावरण भक्तीमय झालेले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. हे बा… विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकर्‍यांच्या व …

रावेरनजीक भरधाव बसची दुचाकीला धडक : आमोद्यातील विवाहिता ठार –

रावेर : भरधाव एस.टी.बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने 35 वर्षीय विवाहिता ठार झाली तर दुचाकीचे नुकसान झाले. याप्रकरणी बस चालकाविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल …

चातुर्मासानिमित्त संतांचे आगमन : भुसावळात शोभायात्रेने वेधले भाविकांचे लक्ष –

भुसावळ : भुसावळ शहरातील ओसवाल पंचायत वाड्यातून रविवारी सकाळी 8.30 वाजता शोभायात्रा पंजाबमधील पूज्य सरिताश्रीजी महाराज यांच्या सुशिष्या व्याख्यान प्रभाविका पूज्य विभक्तीश्रीजी म.सा., जितेशाश्रीजी म.सा. …

दादर-नंदुरबार एक्सप्रेस भुसावळपर्यंत धावणार; खा. स्मिता वाघांच्या प्रयत्नांना यश |

अमळनेर – खा.स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना य रेल्वे विभागामार्फत नव्याने सुरू करण्यात आलेली दादर – नंदुरबार (०९०४९/५०) एक्सप्रेस आता भुसावळ पासून धावणार आहे. ही गाडी …

व्यसन हे केवळ व्यसन असते, त्यासाठी कोठलीही सुरक्षित पातळी नसते — प्रा. डॉ दयाघन राणे

भुसावळ – येथील अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघात आज मंगळवार रोजी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे जळगाव जिल्हा संघटक प्रा डॉ दयाघन राणे यांचे “चला व्यसनाला …

खिर्डीतील मलक समीरची जळगाव पोलीस दलात निवड -गावातून पहिलाच पोलीस होण्याचा मिळवला मान

खिर्डी : पोलीस दलात रूजू होवून देशसेवा करण्यासाठी धडपड करणार्‍या खिर्डीतील मलक समीरचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. जळगाव पोलीस दलात त्याची निवड झाली असून …

भुसावळातून विशेष रेल्वेने हजारो वारकरी रेल्वेने पंढरपूरला रवाना : मंत्री रक्षा खडसेंनी दाखवली हिरवी झेंडी –

भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकावरून मंगळवार, 16 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजता विशेष रेल्वेने हजारो वारकरी पंढरपूरला रवाना झाले. सालाबादाप्रमाणे खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नातून …

अशीही विठ्ठलभक्ती : भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या सायकलपटूंनी सायकलवर गाठली पंढरी”

भुसावळ – आषाढ महिना म्हटला की अगदी एक महिना आधीपासूनच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले विठोबा माउली व माय रखमाई यांच्या दर्शनाची आस संपूर्ण महाराष्ट्राला लागते. …

भुसावळात एकादशीनिमित्त सांस्कृतिक कलानिकेतन तर्फे टाळ नृत्य.

भुसावळ – दिनांक 17 जुलै वार बुधवार रोजी आषाढी एकादशी निमित्त सप्तशृंगी माता मंदिर तापी नगर भुसावळ येथे संध्याकाळी सहा वाजता टाळ नृत्याचा कार्यक्रम आयोजित …