लाडक्या बहिणींची शाळकरी मुलींनी अडविली बस -भुसावळ तालुक्यातील अंजनसोंडे येथील प्रकार

भुसावळ – येथील शाळेत जाण्यासाठी बस स्थानकावर वाट पाहत बसलेल्या अंजनसोंडे येथील शाळकरी मुलींना बसमध्ये लाडक्या बहिणींमुळे बसण्यास जागा नसल्याच्या कारणावरून चालकाने बस पुढे नेण्याचा …

जळगावात तरुणाचा मृतदेह आढळला विहिरीत : आत्महत्या केली असल्याचा अंदाज –

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील समता नगरातील तरूणाचा एका विहीरीत मृतदेह तरंगतांना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त …

प्रति जेजुरी फैजपूरला श्रीराम कथेचा भव्य कलश यात्रेने प्रारंभ –

फैजपूर : शहरातील प्रति जेजुरी खंडोबा देवस्थानच्या वतीने श्रीराम कथेनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रा गुरुपौर्णिमेनिमित्त तसेच माजी उपगराध्यक्ष तथा ब्रह्मलीन महंत घनश्याम दासजी ब्राम्हचारी …

भुसावळात इनरव्हील क्लब ऑफ रेल सिटीतर्फे विद्यार्थिनींना छत्री वाटप –

भुसावळ : इनरव्हील क्लब ऑफ रेलसिटी नगरपरिषद संचलित म्युन्सिपल हायस्कूलमधील विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्यासह छत्री वाटप रकण्यात आल्या. यावेळी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, इनरव्हील …

भुसावळ पालिकेकडून अनधिकृत फलकांसह होर्डींगवर कारवाई : थकबाकीदारांना अल्टीमेटम : पथक माघारी हटताच यावल रोडवर पुन्हा अतिक्रमण :

भुसावळ – मुंबईच्या घाटकोपरमध्ये होर्डींग्ज कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू तर 75 हून अधिक नागरिक जखमी झाले होते. राज्यभरातील अनधिकृत होर्डींग्जचा मुद्दा समोर आल्यानंतर शिंदे सरकारने …

रावेरात गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूसासह तरुणाला अटक –

रावेर : रावेर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सहस्त्रलिंग गावातील तरुणाला दोन जिवंत काडतूस व गावठी कट्टा बाळगताना अटक केली. ही कारवाई रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील …

अनुष्का ” संस्थेतर्फे वृक्षारोपण व रक्तदान शिबिर उत्साहात

जळगाव / प्रतिनिधी :- गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर शहरातील अनुष्का सेवाभावी संस्थेच्यावतीने गजानन महाराज मंदिर बांभोरी येथे मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण, रक्तदानाचा कार्यक्रम झाला. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन …

भुसावळ शहरातील सीसीटीव्ही साठी 4 कोटी निधीची मान्यता : आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नांना यश :

भुसावळ – शहरातील संवेदनशीलता लक्षात घेता संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे कामी भुसावळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार संजय सावकारे यांनी निधी मान्यतेसाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत …

सरकारची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही – राष्ट्रीय जैन सेना संतप्त : भुसावळ शहरात प्रांताधिकारी यांना निवेदन

भुसावळ – 20 तीर्थंकरांची मोक्षभूमी, जैनांचे पवित्र तीर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी, मधुबन, झारखंड येथेमुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या उपस्थितीत १९ जुलै रोजी चार प्राण्यांचा बळी देण्यात …

हतनूरचे १८ दरवाजे उघडले : तापी काठच्या नागरिकाना सतर्कतेचा इशारा :

जळगाव राज्याभरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे पानायचे पातळी चांगलीच वाढली आहे. दरम्यान हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली असून …

गुलाबी रिक्षा : आणखी एका योजनेची सुरुवात

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी एक मोठी घोषणा केली होती. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेतून महिलांना …

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा धमाकावडजीतील शेकडो तरूणांचा पक्षात प्रवेश

पाचोरा (प्रतिनिधी) : वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेणार्‍यांची जणू काही रीघ लागली असून आज झालेल्या दुसर्‍या सोहळ्यात वडजी येथील शेकडो …

खिरकीया स्थानकावर ५ गाड्यांना प्रायोगिक थांबा

भुसावळ। – रेल्वे द्वारा प्रवासी सुविधांचा विस्तार करताना, दिनांक 21 जुलै 2024 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत भुसावळ विभागातून जाणाऱ्या पाच गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर …

भुसावळ विभागाद्वारे ‘रेल मदद पोर्टल’ वर एका आर्थिक वर्षात 52,166 प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरण

भुसावळ – भुसावळ विभागातील विविध रेल्वे स्थानकावर आणि ट्रेनमध्ये होणाऱ्या गैरसोयी/तक्रारींचे त्वरीत निराकरण करण्यासाठी, प्रवाशांना तात्काळ दिलासा मिळावा यासाठी रेल्वेकडून विविध स्तरावर काम केले जात …

जळगाव एलसीबीने पैशाच्या बॅगा चोरणाऱ्या परराज्यातील टोळीच्या म्होरक्याला केली अटक -पारोळ्यात कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : पारोळा शहरात बॅग चोरी करणारी टोळी आली असल्याची माहिती मिळाल्यावर एलसीबीच्या पथकाने पारोळा शहरात तपासणी केली. या ठिकाणी या टोळीचा म्होरक्या एलसीबीला …

भुसावळ तहसीलमधून भर दिवसा रेतीचा डंपर पळवला -साकेगावच्या चालकाला अटक : मालकासह डंपरचा कसून शोध

भुसावळ : अवैधरित्या वाळू वाहतूक करताना महसूल प्रशासनाने जप्त केलेला डंपर वाळू माफियांनी तहसील कार्यालयाच्या आवारातून लांबवल्याची घटना 19 रोजी सायंकाळी सात ते 20 जुलै …

जळगाव जिल्ह्यात प्रहार लढवणार विधानसभा निवडणूक : जिल्हाध्यक्षांची पत्रकार परिषदेत माहिती -९ ऑगस्ट रोजी संभाजीनगरला आंदोलन

जळगाव : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आ.बच्चू कडू हे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात लवकरच आपली भुमिका जाहीर करणार आहेत. त्यानुसार प्रहार पक्षाकडून जळगाव जिल्ह्यात रावेर-यावल …

भुसावळातील कोच रेस्टॉरंटच्या जागेवर उद्यान उभारणीची मागणी -रेल्वे स्टेशन सल्लागार समितीच्या बैठकीत माजी नगरसेवक पिंटू कोठारींचा प्रस्ताव

भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकाबाहेर होणार असलेले कोच रेस्टॉरंट आता होत नसल्याने त्या जागेचा उपयोग हा उद्यानासाठी करावा जेणेकरून जंक्शनची शोभा वाढेल. तेथे सेल्फि पॉइंट …

वरणगावात एसआरपीएफ केंद्राला मंत्री मंडळाची मंजुरी -आमदारांच्या पाठपुराव्याला यश

भुसावळ : आघाडीच्या सत्ता काळात राष्ट्रवादीचे आमदार रोहितपवार यांच्या जामखेड मतदार संघातील कुडसगाव येथे वरणगावात मंजूर असलेले राज्य राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र हलवण्यात आल्यानंतर …

भुसावळातील नवोदय विद्यालयामागे 12 वर्षीय बालकाचा गळा आवळून खून -कुजलेल्या अवस्थेत आढळला होता मृतदेह ः ओळख पटवण्याचे तालुका पोलिसांकडून आवाहन

भुसावळ : भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील नवोदय विद्यालयामागील शेतात 10 ते 12 वर्षीय तरुणाचा नग्न अवस्थेतील कुजलेला मृतदेह गुरुवारी आढळला होता. अनोळखी मुलाचा गळा आवळून …

विद्यार्थ्यांना ने -आण करणाऱ्या वाहतूक रिक्षा चालकांसाठी मार्गदर्शन.

भुसावळ – येथिल ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लीश मिडीयम स्कूल मध्ये शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रिक्षा व बस चालकांच्या ड्रायव्हर व मालकांसाठी ताप्ती पब्लिक स्कूल व वाहतूक …