गुरुपौर्णिमेनिमित्त पाल वृदावन धाम आश्रमात पायी दिंडी सह हजारो साधकांचे आगमन.

पाल ता रावेर :- सातपुडयाच्या कुशीत आध्यात्मिक गंगेचे भगीरथ परम पूज्य सद्गुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या श्री वृंदावन धाम पाल आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त पूज्य …

मुक्ताईनगरात 76 लाखांच्या गुटख्यासह कंटेनर जप्त : आयजी पथकाची मोठी कामगिरी :

मुक्ताईनगर : नाशिक आयजींच्या विशेष पथकाने गोपनीय माहितीवरून मुक्ताईनगरजवळ तब्बल 76 लाखांचा कंटेनरभर गुटखा जप्त केल्याने गुटखा माफिया हादरले आहेत. शनिवार, 20 जुलैला पहाटे सहा …

ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.

भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेवर गुरु व शिष्यांचा सजीव देखावा व नाटिका …

जळगाव जिह्यातील चौघे स्थानबद्ध : जिल्हाधिकार्‍यांचे आदेश -रावेरच्या तिघांसह पाचोरा तालुक्यातील एकाचा समावेश : गुन्हेगारी वर्तुळात खळबळ

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारांवर प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाईचा वरवंट फिरवला आहे. सामाजिक स्वास्थाला धोकेदायक असलेल्या चौघांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्यात रावेर तालुक्यातील तिघांची …

एकपात्री प्रयोगातील विनोदी व्यक्तिरेखांनी श्रोत्यांमध्ये हास्यकल्लोळ :प्रभाकर निलेगावकर यांनी सादर केले अस्सल माणसं इरसाल नमुने : वर्धापनदिनी ग्रंथदिंडीने वाचन संस्कार व्याख्यानमालेचा समारोप

भुसावळ – विनोदी व्यक्तिरेखांनी खळखळून हसवणारा अस्सल माणसं इरसाल नमुने हा एकपात्री प्रयोग हास्य कलाकार प्रभाकर निलेगावकर यांनी सादर केला. या एकपात्री प्रयोगातील विनोदी व्यक्तिरेखांनी …

पाल वृंदावन धाम आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन : दहावी व बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थाचा होणार गुणगौरव

पाल ता. रावेर (प्रतिनिधी) अखील भारतीय चैतन्य साधक परिवार तथा सातपुडयातील गोर गरीबाचे सद्गुरु परम पूज्य ब्रम्हलीन संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम श्री वृन्दावम …

दुरुस्तीच्या कामासाठी भादलीकडील लेव्हल क्रॉसिंग गेट महिनाभर बंद – रेल्वे प्रशासनाची माहिती

भुसावळ : रेल्वेच्या भुसावळ विभागातील भादली-जळगाव दरम्यानचे लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक १५० देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार आहे. हे लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक १५० मन्यारखेडा …

विवाहितेवर अत्याचार : जामनेर तालुक्यातील घटना :

जळगाव : जामनेर तालुक्यातील एका गावातील विवाहितेवर शेतात एकटी असल्याचा फायदा घेत पतीला व मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार करण्यात आला. ही घटना …

दीपनगरात सीएसआर निधीत भेदभाव : आमदारांचे ठिय्या आंदोलन -प्रकल्प संचालकांच्या ठोस आश्वासनानंतर सहा तासांनी आंदोलन मागे

भुसावळ : दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्राने पाच किलोमीटरचे बंधन झुगारून सीएसआर (सामाजिक दायीत्व निधी) निधीतून आठ किलोमीटर अंतरावरील गावांमध्ये नियमबाह्य कामे केली. शिवाय मृत …

भुसावळ पालिकेतील दहा वाहनांचे आमदारांच्या हस्ते लोकार्पण -अग्निशमन वाहनांमुळे वेळेत मदत पोहोचणार : आमदार संजय सावकारे

भुसावळ : भुसावळ पलिकेच्या दहा वाहनांचे लोकार्पण आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते गुरुवारी दुपारी करण्यात आले. आमदार सावकारे यांनी पालिका अधिकार्‍यांची यावेळी आढावा बैठक घेत शहरातील …

भुसावळ रेल्वे स्थानकाजवळून तरुणाचा धूम स्टाईल मोबाईल लांबवला –

भुसावळ – सायकलीवरून कामावर जाताना फोन आल्यानंतर तरुण मोबाईलवर बोलत असताना पाठीमागून धूम स्टाईल आलेल्या दोघा भामट्यांनी तरुणाचा नऊ हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. ही …

भुसावळातील श्री विठ्ठल मंदिरात भाविकांची मांदियाळी –

भुसावळ : आषाढीचे औचित्य साधून शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्डातील पुरातन विठ्ठल मंदिरात दिवसभर भाविकांची गर्दी झाली होती. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. शहरातील सर्वच विठ्ठल …

मुक्ताईनगरात खळबळ : जळगावच्या तरुणाची हत्या करीत मृतदेह नदीत टाकला –

मुक्ताईनगर : उसवारीने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावत असलेल्या मित्राची हत्या करीत त्याचा मृतदेह पूर्णा नदीपात्रात फेकण्यात आला. मुक्ताईनगरात घडलेल्या या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. …

जिल्हास्तरीय सुब्रतो फुटबॉल स्पर्धेत ताप्ती पब्लिक स्कूलचे दोन्ही संघ विजयी : रॉयल रॉस ठरला सर्वोत्कृष्ट खेळाडू :

जळगाव येथे सुरु असलेल्या जिल्हास्तरीय सुब्रतो फुटबॉल स्पर्धेत ताप्ती पब्लिक स्कूलचा संघ विजयी झाला.दि १५ जुलै ते १८ जुलै दरम्यान जळगांव येथे जिल्हास्तरीय सुब्रतो फुटबॉल …

शाळाबाह्य विद्यार्थिनीला गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांच्या उपस्थितीत दिला इयत्ता सहावीत प्रवेश : शाळाबाह्य विद्यार्थिनीचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न :

भुसावळशासनाच्या धोरणानुसार दि . 5 जुर्ले ते 20 जुर्ले यादरम्यान शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध सुरू असल्याने अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील शिक्षक नाना पाटील सर यांच्या निदर्शनास सदरहू …

शिवराज्याभिषेक म्हणजे भारतीय अस्मितेचा आविष्कार – डॉ. केदारनाथ फाळके यांचे प्रतिपादन : वाचनसंस्कार व्याख्यानमालेत गुंफले द्वितीय पुष्प

भुसावळ – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक म्हणजे राजकीय इतिहासाला वळण देणारी एक मोठी ऐतिहासिक बाब आहे. एक प्रकारे नवीन सृष्टीची निर्मिती करून सार्वभौमत्व प्राप्त …

“टाळ नृत्याचा ” या कार्यक्रमाने भुसावळकर मंत्रमुग्ध : सांस्कृतिक कलानिकेतनचा आषाढी एकादशी निमित्त बहारदार उपक्रम : विठ्ठलाचे दर्शन घडल्याचा अनुभव ; खऱ्या अर्थाने डोळ्याचे पारणे फिटले ;

भुसावळ – आषाढी एकादशी निमित्त येथील सांस्कृतिक कलानिकेतनतर्फे ” टाळ नृत्याचा” हा अनोखा नृत्याचा सांस्कृतिक कार्यक्रम सप्तशृंगी माता मंदिर तापी नगर भुसावळ येथे दिनांक १७ …

हिट अँड रनचा थरार : भरधाव कारने घरासमोर उभ्या ५ महिलांना उडवले; वृद्ध महिला ठार – जळगावातील मेहरूण परिसरातील मंगलपुरी येथील घटना ; जमावाकडून कार चालकाला चोप

जळगाव : मेहरुण परिसरातील मंगलपुरीत गल्लीत आपल्या घरासमोर उभे राहून गप्पा मारणाऱ्या ५ महिलांसह २ चिमुरड्यांना भरधाव कारने जबर धडक दिली. या धडकेत एका महिलेचा …

भुसावळात महाराष्ट्र अल्पसंख्यॉक विभागातर्फे तहसीलदार यांना निवेदन :

भुसावळ – राजगढ़ मस्जिद वर झालेल्या हल्या बद्दल दोषी ना त्वरित अटक करुन कडक शिक्षा ध्यावी अशी मागणी महाराष्ट्र अल्पसंख्यॉक विभागातर्फे केली असून तहसीलदार यांना …

भुसावळ-इटारसी आणि भुसावळ-कटनी एक्स्प्रेसची सेवा सुरु

खंडवा स्थानक येथे ब्लॉकच्या कामामुळे रद्द करण्यात आलेल्या काही प्रवाशी गाड्या पूर्ववत करण्यात येत आहेत. पूर्ववत केलेल्या गाड्या पुढीलप्रमाणे आहेत –1) ट्रेन क्रमांक 11115 भुसावळ …

राखेने भरलेला ट्रॅक्टर उलटल्याने तरुणाचा मृत्यू

वरणगाव, भुसावळ तालुक्यातील वल्हाळे येथील राखेच्या बंडात राख वाहणारे ट्रॅक्टर उलटून त्याखाली दाबल्या गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, औष्णीक विज …