भुसावळ – तमाम शिवसैनिकांचे दैवत स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज १७ नोव्हेंबर रविवार रोजी शिवसैनिक नमा शर्मा व भुसावळ शहर (ऊबाठा) चे पदाधिकारी यांच्या उपस्थितीतीत बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .

स्मृती दिनानिमित्त येथील कट्टर शिवसैनिक उमाकांत शर्मा (नमा ) यांनी आपल्या शिवभोजन केंद्र मार्फत आज गरिबांना (निःशुल्क )अन्नदान करण्यात आले .

.
यावेळी शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाल, शिवसेना तालुक़ा प्रमुख निलेश महाजन, शिवसेना माज़ी नगरसेवक दिलीप सुरवाड़े,शिवसेना उपतालुक़ा प्रमुख रहीम गवली,शहर प्रमुख बबलू ब्राहटे,मिलिंद कापड़े,रावसाहेब हींगने,धीरज़ वर्धोनकार,मयूर तिवारी,आदि शिवसैनिक उपस्थित होते यावेळी शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ , शिवसेना तालुक़ा प्रमुख निलेश महाजन, शिवसेना माज़ी नगरसेवक दिलीप सुरवाड़े,शिवसेना उपतालुक़ा प्रमुख रहीम गवली,शहर प्रमुख बबलू ब-हाटे ,मिलिंद कापड़े,रावसाहेब हींगने,धीरज़ वर्धोनकर,मयूर तिवारी,आदि शिवसैनिक उपस्थित होते
बाळासाहेब आंजही आमच्या हृदयात आहे व कायम राहतील – उमाकांत शर्मा
आम्हाला साहेबांची शिकवण आहे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण त्या ध्येयधोरणा नुसारच आम्ही सदैव कार्य करीत राहणार आहे . साहेब कुठेही गेलें नसून जीवंत आहै आणि क़ायम राहणा रर प्रत्येक कट्टर शिवसैनिक यांच्या हृदयात आहै आणि क़ायम राहणार , देव,देश,धर्म आणि स्वाभिमानी महाराष्ट्रची हीअखंड ज्योत अशीच तेवत राहिल असे मनोगत उमाकांत (नमा) शर्मा यानीं यावेळी व्यक्त केले


