भुसावळ गिरनारी मठात गुरूचरित्रातील २९व्या अध्यायावर साकारली आरास : By उज्वला बागुलPosted onDecember 11, 2024December 11, 2024Time to Read:-words भुसावळ शिवपूर-कन्हाळे राेडवरील श्री दत्त गिरनारी मठात श्रीदत्त जयंती उत्सव सुरू आहे. गुरूचरित्रातील २९व्या अध्यायात श्री गुरूंनी आपल्या भक्तांना भस्माचे महत्त्व सांगितले आहे. या विषयावरील आरास मंगळवारी स्वामी ब्रह्मानंद यांनी साकारली. Share this:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)