जनजातीय गौरव दिवसानिमित्त भुसावळ रेल्वे विभागात कार्यक्रम : भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त भाषण स्पर्धेचे आयोजन :

भुसावळ – भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीला जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा करण्यासाठी भुसावळ मंडलात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 15 नोव्हेंबर …

नाशिकच्या नामांकित हॉटेलमध्ये पाच कोटी हस्तगत ! निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई :

नाशिक, – महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. आज राज्यातील निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधीचे घबाड सापडले आहे. निवडणूक …

आमदार सलग चौथ्यांदा विजयाचा चौकार मारणार : भुसावळात भाजपा महायुतीचे उमेदवार संजय सावकारे यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद – ढोल ताश्याच्या गजरात निघाली रॅली ; भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास ;

भुसावळ – भारतीय जनता पार्टी महायुतीचे भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या विशेष उपस्थितीत शहरातून सोमवार, 18 …

जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार – शहरात प्रचंड खळबळ : जळगावात पोलीस अधीक्षकांसह अधिकारी दाखल : दुचाकीस्वारांनी गोळीबार केल्याचा संशय

जळगाव – मुक्ताईनगरात अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर अलीकडेच गोळीबार झाल्याची घटना ताजी असताना जळगावातहील तांबापूरा भागातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर सोमवारी पहाटे चार वाजता अज्ञातांनी …

भुसावळातील प्रभाग 13 मध्ये सारंगधर पाटील व परिवाराकडून आमदार संजय सावकारे यांचे उत्स्फूर्त स्वागत -सलग चौथ्यांदा आमदार विजयाचा चौकार मारणार : मनीष पाटील यांचा दावा

भुसावळ – भुसावळ विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार व भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये रविवार, 17 रोजी प्रचार रॅली काढण्यात …

लेवा समाजातील मान्यवरांचा आ.संजय सावकारे यांना पाठिंबा

भुसावळ – लेवा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी दिनांक 15 रोजी संतोषी माता हॉल येथे बैठक बोलावली होती, यावेळी सविस्तर चर्चा होऊन आ.संजय सावकारे यांना एकमुखी पाठिंबा …

मतदारांना 12 पैकी एक पुरावा गरजेचा : मतदानाला जातांना ओळखपत्र ठेवा सोबत :

भुसावळ – विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावताना प्रत्येक मतदाराला स्वतःची ओळख द्यावी लागेल त्यासाठी मतदान ओळखपत्राखेरीज 12 पुरावे ग्राह्य धरले जाणार आहे मतदार चिठ्ठी हा …

पुरी अहमदाबाद गाडीत बारा किलो बेवारस गांजा जप्त :

भुसावळ – पुरी अहमदाबाद एक्सप्रेसच्या बी3 या डब्यातील बर्थ क्रमांक ७च्या खाली बेवारस बॅग मध्ये १२ किलो गांजा सापडला सहा पाकिटांमध्ये हा गांजा भरला होता …

स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त गरिबांना अन्नदान : शिवसैनिकांनी वाहिली आदरांजली ;

भुसावळ – तमाम शिवसैनिकांचे दैवत स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज १७ नोव्हेंबर रविवार रोजी शिवसैनिक नमा शर्मा व भुसावळ शहर (ऊबाठा) चे पदाधिकारी यांच्या …

भुसावळात उद्या केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या विशेष उपस्थितीत महायुतीची महारॅली ;

भुसावळ – भारतीय जनता पार्टी महायुतीचे भुसावळ विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार संजयभाऊ सावकारे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या विशेष उपस्थितीत उद्या …

भुसावळसह मुक्ताईनगरातील पाच उपद्रवी हद्दपार : प्रांताधिकार्‍यांच्या आदेशाने खळबळ –

भुसावळ – निवडणूक काळात शांततेला बाधा ठरू पाहणार्‍या उपद्रवींना हद्दपार करण्याबाबत पोलीस प्रशासनाने प्रस्ताव सादर केले होते. भुसावळ प्रांताधिकार्‍यांकडे हद्दपारीच्या सुनावणी झाल्यानंतर प्रांताधिकारी जितेंद्र पाटील …

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; आरोपीला अटक करण्याची मागणी : पोलीसांना निवेदन :

वरणगाव – शहरातील एका व्यापाऱ्याने त्याच्याच मॉलमध्ये कामाला असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र संशयीत अध्याप मोकाट असल्याने भटके विमुक्त बहुजन …

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्रीविरुद्ध मोठी कारवाई, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, भुसावळ पथकाने केली २३ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त, सीमावर्ती भागात संयुक्त कारवाईचा यशस्वी प्रयोग जळगाव – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य …

जळगावात पाच कोटी 59 लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या विटा जप्त –

जळगाव – विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पोलीस प्रशासनाकडून कारवाईला वेग देण्यात आला आहे. राज्यभरात रोकड जप्तीच्या कारवाया होत असताना …

विधानसभा निवडणूक : सोशल मिडीया, इलेक्ट्रॉनिक मीडियावरचा प्रचारही उद्या सायंकाळी सहा वाजता होणार बंद ! –

जळगाव – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सोमवार, 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजेपासून प्रचार बंद होईल. उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक …

छपरा-एलटीटी एक्स्प्रेस रविवार, सोमवारी धावणार –

भुसावळ – दिवाळीसह छटपूजा उत्सव आटोपल्यानंतर मुंबईकडे येणार्‍या चाकरमान्यांची गर्दी वाढल्याने प्रवाशांना दिलासा देण्यासाठी छपरा-लोकमान्य टिळक टर्मिनस-छपरा विशेष गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. …

भुसावळातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये आज आमदार संजय सावकारे यांचा प्रचार दौरा –

भुसावळ – महायुतीतील भाजपाचे आमदार संजयभाऊ सावकारे यांच्या प्रचारार्थ शहरातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये रविवार, 17 रोजी दुपारी चार वाजता प्रचार दौरा आयोजित करण्यात आला …

फैजपूर नगरीत स्वयंभू पांडुरंग रथोत्सवासाठी लोटला भक्तांचा जनसागर –

फैजपूर – फैजपूर शहरातील संत खुशाल महाराज देवस्थानच्या साक्षात असलेल्या पांडुरंगाचा रथोत्सव शुक्रवारी त्रिपुरारी पौर्णिमेच्या पावन पर्वावर उत्साहात व भक्ती भावात साजरा करण्यात आला. शतकोत्तर …

भुसावळातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका वैशाली मराठे-पाटील यांचा भाजपात प्रवेश -आमदार संजय सावकारे यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार

भुसावळ – भुसावळातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका वैशाली ललित मराठे-पाटील यांच्यासह त्यांचे पती ललित मराठे यांनी शनिवारी यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. यावेळी आमदार …

भुसावळातील जाम मोहल्ला परिसरात आमदार संजय सावकारे यांच्या प्रचार रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत -फटाक्यांची आतषबाजी अन फुलांच्या पाकळ्यांची सर्वत्र उधळण

भुसावळ : भुसावळ विधानसभेतील महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांनी शनिवारी सायंकाळी शहरातील खडका रोड भागात प्रचार रॅली काढली. अत्यंत जल्लोषात व उत्स्फूर्तपणे आमदार सावकारे …

जननायक बिरसा मुंडा यांची जयंती व जनजाती गौरव दिन साजरा ;

भुसावळ – देवगिरी कल्याण आश्रम भुसावळ शाखेच्या वतीने स्वतंत्रता सेनानी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती व जनजातीय गौरव दिन १५ नोव्हेंबर शुक्रवार रोजी साजरा करण्यात …