पाल येथील हरीण पैदास केंद्रात चौदा सांबर हरीणाचा मृत्यूवन्यजीव वनविभागाचे दुर्लक्ष : आणखी काही हरणांची प्रकृती चिंताजनक

पाल ता. रावेर पाल येथील हरीण पैदास केंद्रातील हरिणाची योग्य देखरेख केली जात नसल्याने मागील आठवडा भरात येथील हरीण पैदास केंद्रातील वेळेवर पुरेसा चारा पाणी …

सेंद्रीय शेतीतून शेतकरी होतील समृद्ध : रजनी सावकारे – भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात शेतकरी कार्यशाळा

भुसावळ (प्रतिनिधी ) – सेंद्रीय शेतीला मोठी मागणी असून त्यातून शेतकरी बांधवांना आरोग्यदायी उत्पादन घेऊन आर्थिकदृष्ट्या संपन्न होता येईल. रासायनिक खते आणि कीटक नाशक यांच्या …

खडका एमआयडीसीतील बेकरीतून 68 हजारांचे साहित्य लांबवले –

भुसावळ – भुसावळ तालुक्यातील खडका एमआयडीसीतील एका कंपनीतून चोरट्यांनी 68 हजार रुपये किंमतीचे साहित्य लांबवले. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.राजेंद्र …

आमदार रेखा गुप्ता दिल्लीच्या नूतन मुख्यमंत्री : आज शपथविधी –

नवी दिल्ली – दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्रीपदाकडे जनतेचे लक्ष लागले होते. भाजपाने येथे राजस्थान फार्मला वापरत आमदार रेखा गुप्ता यांना दिल्लीच्या नवीन …

वाघोदा पुलावर ट्रॅक्टर अनियंत्रित होत नदीत कोसळले : चालक ठार, क्लीनर गंभीर –

यावल – चोपडा रस्त्यावरील सावखेडासीम गावातून दोन ट्रॉल्यामध्ये ऊस भरून ट्रॅक्टर घेऊन मंगळवारी रात्री चालक चोपड्याकडे जात असताना वाघोदा पुलावर ट्रॅक्टर अनियंत्रित झाले आणि थेट …

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती उत्साहात साजरी, आधुनिक पत्रकारितेवर चर्चा ;

जळगाव- बाळशास्त्री जांभेकर यांनी भारतीय पत्रकारितेचा पाया रोवला, असे प्रतिपादन जळगाव जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले. ते जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनात …

संत गजानन महाराजांचा प्रगटदिन उत्साहात साजरा ;

भुसावळ – ‘गण गण गणात बोते’ च्या गजरात ब्रम्हांडनायक तथा शेगाविचा राणा श्री गजानन महाराजांचा १४७ वा प्रगटदिन जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे …

परीक्रमावासी डॉ.नितु पाटील यांचा जाहीर सत्कार ; तळवेल गावातील पहिले नर्मदा परीक्रमावासी

भुसावळ प्रतिनिधी:- आपल्या गावातील नागरिकांनी केलेला हा सत्कार नक्कीच महाकुंभात त्रिवेणी संगमावर स्नान केल्या समान आहे,किंबहुना कणकभर जास्त आहे कारण सत्कार माझ्या तळवेलवासीयांना केला आहे,त्यामुळे …

पोलिसांच्या वाहनांवर जमावाकडून दगडफेक ; भिवंडी शहरातील घटना ;

भिवंडी – आरोपींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर भिवंडी भागात स्थानिकांनी पोलिसांवरच हल्ला केला. या घटनेत पोलीस जखमी झाला असून पोलिसांच्या वाहनाची तोडफोड झाली आहे.भिवंडी शहरातील …

गुरु चंद्रमणी बुद्ध विहारात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन :

भुसावळ – गुरु चंद्रमणी बुद्ध विहार पंढरीनाथ नगर, जामनेर रोड भुसावळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवरायांना अभिवादन करण्यात आले.सुरुवातीला रिता तायडे यांनी दीप …

आर्थिक वादातून तरुणावर चाकूने वार करून केले गंभीर जखमी : संशयित आरोपी पोलीस स्टेशनला जमा ; जळगाव शहरातील अयोध्या नगर परिसरातील घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील आयोध्या नगर परिसरातील हनुमान मंदिर परिसरात आर्थिक कारणावरून वाद झाल्याने एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर चाकूने जबर वार करून गंभीर …

पुणे येथे शिवजयंती निमित्त आयोजित “जय शिवाजी जय भारत” पदयात्रा मध्ये मुख्यमंत्र्यां समवेत केंद्रीय राज्यमंत्री ना.श्रीमती रक्षाताई खडसे सहभागी…

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत “छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या जयंतीचे औचित्य साधून केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय मार्फत केंद्रीय मंत्री डॉ.मनसुखजी मांडविया, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी …

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी : मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वाहिली आदरांजली ;

मुंबई – मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त, दूरदर्शी मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा चिरस्थायी वारसा साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व, लष्करी तेज आणि …

नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

जळगाव – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगावतर्फे शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षा सौ …

सेट पॉल स्कुल मध्ये शिवाजी महाराज जयंती साजरी.

भुसावळ – भुसावळातील साकरी फाटा जवळील सेंट पॉल इग्लिश मिडीयम स्कुल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बाबाब यावेळी संस्थेचे सचीव …

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी.

भुसावळ : नगर परिषद संचालितम्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. मेढे हे होते. सदा प्रसंगी शाळेच्या सेवाजेष्ठ …

द वर्ड स्कुल मध्ये शिवजयंती साजरी ;

भुसावळ – येथिल कोलते फॉउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचालित द वर्ल्ड स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शाळेच्या मुख्याध्यापिका पेट्रिशा ह्यासेट यांनी महाराजांच्या प्रतिमेला …

राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ट्रकचालक जागीच ठार

भुसावळ- राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या भुसावळ तालुक्यातील बोहर्डी फाट्याजवळ मंगळवारी १८ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता एक भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक ट्रक पलटी …

पाचोर शहर खुनाने हादरले : जुन्या वादातून तरुणाची चाकू मारून हत्या –

पाचोरा – शहरात जुन्या वादातून तरुणाची चाकू मारून हत्या करण्यात आली. ही घटना शहरातील बाहेरपुरा भागात बुधवारी मध्यरात्री 12.30 वाजता घडली. हेमंत संजय सोनवणे (20, …

बंदुक अन धारदार शस्त्रांचा धाक दाखवत साई भक्तांना लुटले ; सराईत गुन्हेगारांची टोळी अटकेत

; कोपरगाव – शिर्डीत साई दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात. मात्र शिर्डीत येणाऱ्या साई भक्ताची गाडी अडवून बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत लूटमार केल्याची …

शहाद्यात मद्यधूंद फॉर्च्युनर चालकाने उडवल्याने माय-लेकांचा जागीच मृत्यू –

शहादा – मद्यधूंद अवस्थेतील फॉर्च्युनर चालकाने धडक दिल्यान माय-लेकांचा मृत्यू झाला. हा अपघात शहादा येथे सोमवारी रात्री साडेदहा वाजता घडला. या अपघातात कल्पना गजानन वाघ …